MUMBAI | केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद
- देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसी जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे
- हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे
- स्वातंत्र्यानंतर शेड्युल कास्टची जनगणना होत होती. पण ओबीसी जनगणना पहिल्यांदा होत आहे
- काँग्रेसने अशा प्रकारची जनगणना कधी केली नाही
- राहुल गांधी आधी पासून मागणी करत होते की, ओबीसी जनगणना झाली पाहिजे
- डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी जातीच्या आधारावर जनगणना करू असा निर्णय घेणार असं सांगितलं होतं पण ते केलं नाही
- जातीच्या आधारावर जनगणना करा हे मी मागणी अनेक वेळा लोकसभेच्या माध्यमातून केली होती
- ओबीसी बरोबर सर्व जातींची जनगणना होणे आवश्यक आहे
- किती लोक शेतकरी आहेत, किती लोक कोण काय करत आहे, हे सर्व जनगणनेमध्ये आलं पाहिजे
- हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय मोदी सरकारने घेतला आहे
- याचं क्रेडिट घेण्याची कोणीही आवश्यकता नाही, याचं क्रेडिट मोदी सरकारचे आहे
- विरोधकांनी मागणी केली म्हणून हा निर्णय घेतला असं अजिबात नाही
- विरोधकांनी याचं क्रेडिट घेऊ नये
- ओबीसी किती आहेत, लिंगायत किती आहेत, प्रत्येक जातीमध्ये कोण किती आहे हे कळणार आहे
ON प्रकाश आंबेडकर
- प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत, त्यांचं मत असू शकतं
- पण हा कोणत्याही प्रकारचा धूळफेक करण्याचा अजिबात प्रश्न नाही
- यामुळे सर्व जातीमध्ये कोण किती आहे हे कळणार आहे
ON राहुल गांधी
- राहुल गांधी 10 वर्षांपासून मागणी करत असतील पण मी वीस ते पंचवीस वर्षांपासून मागणी करतोय
- कोणीही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका
- हे क्रेडिट नरेंद्र मोदी यांनाचं दिलं पाहिजे
- नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला आहे
- 50% आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे
- केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या 10% आरक्षण दिलं आहे
- राहुल गांधी म्हणतात की, 50% च्या वर आरक्षण केलं पाहिजे
- पण 50% च्या वर आरक्षणाचा होऊ नये असे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे
☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
https://twitter.com/RNO02680723
☛ Like us :
https://www.facebook.com/rnonewsonline/
☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com
☛ Contact Us:
9833114700
#RNO
Видео MUMBAI | केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद канала RNO Official

Комментарии отсутствуют
Информация о видео
19 ч. 45 мин. назад
00:27:20
Другие видео канала