Загрузка...

JALGAON | मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाजाचा मोर्चा

जैन समाजाच्या संतांवर होणारा हल्ला, मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ आणि जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चोपड्यात समस्त जैन समाजाच्या वतीने निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. सदर मूक मोर्चाला गोल मंदिर येथून प्रारंभ करण्यात आला. या मूक मोर्चात मोठ्या संख्येने समस्त जैन समाजाचे महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

BYTE - दीपक जैन
BYTE - मूक मोर्चात सहभागी नागरिक

☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...

☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
https://twitter.com/RNO02680723

☛ Like us :
https://www.facebook.com/rnonewsonline/

☛ Send your suggestions/Feedback:
rightnewsonline@gmail.com

☛ Contact Us:
9833114700

#RNO

Видео JALGAON | मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाजाचा मोर्चा канала RNO Official
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки