Загрузка страницы

महिला अबला नाहीत तर सबला:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस/Gramwarta express

महिला अबला नाहीत तर सबला:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस/Gramwarta express
Inspirational Speech Sindhutai Sapkal Ahmednagar MIDC
सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला आहे.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. 

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.

आपणाला ही आपले भाषण,व्याख्यान,कविता,कीर्तन,भारुड किंवा विविध कलाकृती यांचे माहिती, मनोरंजक व प्रबोधनपर व्हिडीओ प्रसारित करायचे असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact/Whatsapp: 8788951178

सिंधुताई सपकाळ भाषण,सिंधुताई सपकाळ व्याख्यान,सिंधूताई सपकाळ, Sindhutai sapkal inspirational speech, महिला दिन,स्त्रीशक्ती, ग्रामवार्ता एक्सप्रेस, Gramwarta express, Gramvarta express,

Видео महिला अबला नाहीत तर सबला:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस/Gramwarta express канала Gramwarta express
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
21 октября 2017 г. 10:02:51
00:17:43
Другие видео канала
Sindhutai sapkal Greet SpeechSindhutai sapkal Greet Speechप्रसिद्ध व्याख्याते प्रीती शिंदे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान | कोल्हापूर चा बुलंद आवाज|Priti Shindeप्रसिद्ध व्याख्याते प्रीती शिंदे यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान | कोल्हापूर चा बुलंद आवाज|Priti Shindeएकवेळ पहाच  | ह.भ.प.शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patil |एकवेळ पहाच | ह.भ.प.शिवलीलाताई पाटील महाराज | Shivleela Tai Patil |घराला उंबरा का असावा | नवरा बायकोच्या भांडणाचे मूळ कारणे काय असतात | aparnatai ramtirthkar|सौ.अपर्णाघराला उंबरा का असावा | नवरा बायकोच्या भांडणाचे मूळ कारणे काय असतात | aparnatai ramtirthkar|सौ.अपर्णा'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधूताई/Sindhutai Sapkal/ग्रामवार्ता एक्सप्रेस'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधूताई/Sindhutai Sapkal/ग्रामवार्ता एक्सप्रेसमाझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूजमाझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूज03 Orchid Foundation Day 2020- Sindhutai Sapkal Speech03 Orchid Foundation Day 2020- Sindhutai Sapkal Speechश्रीराम जन्मोत्सव-१९ व्याख्यानमाला: अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर LETESTश्रीराम जन्मोत्सव-१९ व्याख्यानमाला: अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर LETESTDr. Sindhutai Sapkal speaking at Haware Paradise Kalyan BhoomiPujan 29th May 2016Dr. Sindhutai Sapkal speaking at Haware Paradise Kalyan BhoomiPujan 29th May 2016#SINDHUTAI SAPKAL||Marathi Inspirational & motivational video. BHIWANDI AAGARI MOHOTSAV 2019.#SINDHUTAI SAPKAL||Marathi Inspirational & motivational video. BHIWANDI AAGARI MOHOTSAV 2019.Sindhutai Sapkal - स्वप्न शून्यातून विश्व. (Full Interview / संपूर्ण मुलाखत) Program by Ulhas KotkarSindhutai Sapkal - स्वप्न शून्यातून विश्व. (Full Interview / संपूर्ण मुलाखत) Program by Ulhas Kotkarमाणूस जेवढा चंद्रा वर गेला तेवडाच खाली गेला - Avinash bharti Maharaj | Spectrum Academyमाणूस जेवढा चंद्रा वर गेला तेवडाच खाली गेला - Avinash bharti Maharaj | Spectrum Academy#Ahmednagar #अहमदनगरअहमदनगर रेल्वे स्टेशनवरही मागितली भीक😱:सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेस#Ahmednagar #अहमदनगरअहमदनगर रेल्वे स्टेशनवरही मागितली भीक😱:सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेसStruggle to Success:प्रत्येक Challenge वर धैर्याने अशी केली मात| Kalpna Dabhade | Josh Talks MarathiStruggle to Success:प्रत्येक Challenge वर धैर्याने अशी केली मात| Kalpna Dabhade | Josh Talks MarathiSuvarna Dusane -Sindhutai sapkal interview (part 3)Suvarna Dusane -Sindhutai sapkal interview (part 3)सासुनों सुनेशी बोला | अँड.अपर्णा ताई रामतिर्थकर | Aparna Tai Ramtirthkar Speechसासुनों सुनेशी बोला | अँड.अपर्णा ताई रामतिर्थकर | Aparna Tai Ramtirthkar SpeechSindhutai Sapkal In Kon Hoil Marathi Crorepati | Special Episode | Colors Marathi | Swapnil JoshiSindhutai Sapkal In Kon Hoil Marathi Crorepati | Special Episode | Colors Marathi | Swapnil JoshiSindhu Tai Sapkal Price Distribution to UPSC, MPSC Student of Rice Exams - Part 6Sindhu Tai Sapkal Price Distribution to UPSC, MPSC Student of Rice Exams - Part 6काळ आला होता पण 😱ऐका 'त्या' रात्री नेमकं काय घडलं ? : सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेसकाळ आला होता पण 😱ऐका 'त्या' रात्री नेमकं काय घडलं ? : सिंधुताई सपकाळ|ग्रामवार्ता एक्सप्रेससंसारात तडजोड करावीच लागते|सुनांनो सासूला फक्त हा प्रश्न विचारा|aparnatai ramtirthakar speechसंसारात तडजोड करावीच लागते|सुनांनो सासूला फक्त हा प्रश्न विचारा|aparnatai ramtirthakar speech
Яндекс.Метрика