Загрузка страницы

'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधूताई/Sindhutai Sapkal/ग्रामवार्ता एक्सप्रेस

'सैराट' होण्याआधी 'सैराट'चा शेवट😳😱आठवा:सिंधूताई सपकाळ/ग्रामवार्ता एक्सप्रेस

Sairat honyAadhi Sairat cha shevat Aathva - Sindhutai Sapkal Inspirational speech /Part 1 AHMEDNAGAR MIDC
https://www.facebook.com/Gramwartaexpress

सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला आहे.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. 

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.

आपणाला ही आपले भाषण,व्याख्यान,कविता,कीर्तन,भारुड किंवा विविध कलाकृती यांचे माहिती, मनोरंजक व प्रबोधनपर व्हिडीओ प्रसारित करायचे असल्यास आम्हाला संपर्क करा: Contact/Whatsapp: 8788951178

सिंधुताई सपकाळ भाषण,सिंधुताई सपकाळ व्याख्यान,सिंधूताई सपकाळ, Sindhutai sapkal inspirational speech, Sairat, ग्रामवार्ता एक्सप्रेस, Gramwarta express, Gramvarta express,

Видео 'सैराट' होण्याआधी सैराट चा शेवट आठवा:सिंधूताई/Sindhutai Sapkal/ग्रामवार्ता एक्सप्रेस канала Gramwarta Express
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
14 октября 2017 г. 12:20:41
00:17:26
Другие видео канала
Sindhutai sapkal Greet SpeechSindhutai sapkal Greet SpeechAmitabh Bachchan Touches Sindhutai Sapkal Feet | KBC Karamveer Episode 23rd August | Sony TvAmitabh Bachchan Touches Sindhutai Sapkal Feet | KBC Karamveer Episode 23rd August | Sony Tvमी सिंधुताई सपकाळ | यांच्या जीवनावर आधारित चित्रपट | Tejaswini Pandit | Marathi Movie | NH Studiozमी सिंधुताई सपकाळ | यांच्या जीवनावर आधारित चित्रपट | Tejaswini Pandit | Marathi Movie | NH StudiozSindhutai Sapkal (Mai) at International Women's Day 2016 organised by Moneylife Foundation in PuneSindhutai Sapkal (Mai) at International Women's Day 2016 organised by Moneylife Foundation in PuneSindhutai Sapkal - स्वप्न शून्यातून विश्व. (Full Interview / संपूर्ण मुलाखत) Program by Ulhas KotkarSindhutai Sapkal - स्वप्न शून्यातून विश्व. (Full Interview / संपूर्ण मुलाखत) Program by Ulhas KotkarSindhutai Sapkal ( पार्ट 1 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas KotkarSindhutai Sapkal ( पार्ट 1 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas Kotkarमाई सिंधुताई सपकाळ यांचे खूप जुने भाषण, ऐकून अंगावर काटा येईल || Mandesh Prime ||माई सिंधुताई सपकाळ यांचे खूप जुने भाषण, ऐकून अंगावर काटा येईल || Mandesh Prime ||Sindhutai Sapkal ( पार्ट 2 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas KotkarSindhutai Sapkal ( पार्ट 2 Full ) - स्वप्नांचा ध्येयवेडा प्रवास. / Program by Ulhas Kotkarस्त्री म्हणजे दुर्गेचा अवतार आहे| सिंधुताई सपकाळ यांचे नवीन भाषण | Sindhutai Sapkal latest Speechस्त्री म्हणजे दुर्गेचा अवतार आहे| सिंधुताई सपकाळ यांचे नवीन भाषण | Sindhutai Sapkal latest SpeechSindhutai Sapkal Speech at Dakkhan Momin Jamaat Program Pune.Sindhutai Sapkal Speech at Dakkhan Momin Jamaat Program Pune.Sindhu TaiSindhu Taiमाझा नवरा रडत होता नक्की बघा! सिंधुताई सपकाळ यांचे आतिशय सुंदर भाषण | Sindhutai Sapkal Speechमाझा नवरा रडत होता नक्की बघा! सिंधुताई सपकाळ यांचे आतिशय सुंदर भाषण | Sindhutai Sapkal SpeechMe Sindhutai Sapkal | सिंधुताई सपकाळ के जीवन पर आधारीत फिल्म | Tejaswini Pandit | NH StudiozMe Sindhutai Sapkal | सिंधुताई सपकाळ के जीवन पर आधारीत फिल्म | Tejaswini Pandit | NH Studiozडोळ्यातून पाणीचं येणार नक्की बगा |  सिंधुताई सपकाळ यांचे मनला लागणारे भाषण  | Sindhutai Sapkalडोळ्यातून पाणीचं येणार नक्की बगा | सिंधुताई सपकाळ यांचे मनला लागणारे भाषण | Sindhutai SapkalSindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand VyakhyanmalaSindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand Vyakhyanmalaस्मशानात खाल्लेली भाकरी विसरणे अशक्य. - Sindhutai Sapkal I Marathi I Inspirational I Motivationalस्मशानात खाल्लेली भाकरी विसरणे अशक्य. - Sindhutai Sapkal I Marathi I Inspirational I MotivationalThe Mother With 1,400 ChildrenThe Mother With 1,400 Childrenमाई सिंधुताई सकपाल# अदभुत पर्सनैलिटी की महिला #बेटी बचाओ # मोटिवेशनल वीडियोमाई सिंधुताई सकपाल# अदभुत पर्सनैलिटी की महिला #बेटी बचाओ # मोटिवेशनल वीडियोमाझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूजमाझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूज
Яндекс.Метрика