Загрузка страницы

Sindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand Vyakhyanmala

'शोधू कुठे माया तिची
तिचा लळा छाया तिची
मी भिकारी जीवनी ह्या आईविना'
महाराष्ट्रातल्या हजारो अनाथ मुलांना आपल्या पदरात सामावून घेणारी,त्यांच्या आयुष्याला नवीन संजीवनी देणारी, तुम्हा-आम्हा सर्वांचीच माय म्हणजेच सिंधुताई सपकाळ. 'आईच्या काळजातून' या विषयावर बोलताना सिंधू ताईंनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, आईच्या अंतःकरणात मोहोळ घालणाऱ्या विविध गोष्टींचे अतिशय समर्पक वर्णन केले आहे.
.
.
.
विवेकानंद व्याख्यानमाला २०१०
पुष्प २ रे १ डिसेंबर २०१०
व्याख्यात्या : सिंधुताई सपकाळ
विषय : आईच्या काळजातून
मंडळ प्रमुख : रुपेश लादे
व्याख्यानमाला प्रमुख : दीपक राणे
सहाय्यक व्याख्यानमाला प्रमुख : दिगंबर कोसमकर
.
.
.
'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई' ही गिरणगावातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था, सहा दशकाहून अधिक काळ "विवेकानंद व्याख्यानमाला" हा कार्यक्रम लोकांच्या प्रबोधनासाठी आयोजित करते. यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर जाणकार व्यक्तींनी आपली प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत.
.
.
.
अशी अनेक प्रेरणादायी, माहितीपर, प्रबोधनपर व्याख्याने पाहण्यासाठी आपल्या 'विद्यार्थी उत्कर्ष मंडळ' या You Tube Channel ला Subscribe करा.
संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर संस्थेला फॉलो करा.
फेसबुक : https://www.facebook.com/vummumbai/
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/vidyarthiut...
ट्विटर : https://twitter.com/VUMmumbai

वेबसाईट : www.vummumbai.org
email id : vumca@rediffmail.com

#Sindhutaisapkal #Motheroforphans

Видео Sindhutai Sapkal | आईच्या काळजातून | Part 3 | Vivekanand Vyakhyanmala канала विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
Vidyarthi Utkarsh Mandal | सर्वांगीण विकासाचा अविरत प्रवास | Vivekanand VyakhyanmalaVidyarthi Utkarsh Mandal | सर्वांगीण विकासाचा अविरत प्रवास | Vivekanand Vyakhyanmalaविवेकानंद व्याख्यानमाला २०१९ वक्ते : अतुल देऊळगावकर #vivekanandvyakhyanmala  #vidyarthiutkarshmandalविवेकानंद व्याख्यानमाला २०१९ वक्ते : अतुल देऊळगावकर #vivekanandvyakhyanmala #vidyarthiutkarshmandalमोडी - एक प्राचीन लिपी | विनामूल्य कार्यशाळा | प्रथम दिवसमोडी - एक प्राचीन लिपी | विनामूल्य कार्यशाळा | प्रथम दिवसविद्यार्थी उत्कर्ष मंडळ शिक्षण विभाग | वार्षिक स्नेहसंमेलन २०२१विद्यार्थी उत्कर्ष मंडळ शिक्षण विभाग | वार्षिक स्नेहसंमेलन २०२१समर्थ ग्रंथालय आयोजित - प्रणाम काव्योत्सव 2023समर्थ ग्रंथालय आयोजित - प्रणाम काव्योत्सव 2023विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित "परीक्षेला जाताना...", शनिवार, दि. १२ फेब्रुवारी २०२२,.विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित "परीक्षेला जाताना...", शनिवार, दि. १२ फेब्रुवारी २०२२,.श्री. हणमंतराव गायकवाड  | झेप हणमंताची  | विवेकानंद व्याख्यानमालाश्री. हणमंतराव गायकवाड | झेप हणमंताची | विवेकानंद व्याख्यानमालाशालेय स्तरावर "करिअरची पायाभरणी" | "Career Foundations" at School Level | Shri Santosh Pawar Sirशालेय स्तरावर "करिअरची पायाभरणी" | "Career Foundations" at School Level | Shri Santosh Pawar Sirविवेकानंद जयंती (१५८ वी) | समर्थ ग्रंथालय (शासनमान्य)विवेकानंद जयंती (१५८ वी) | समर्थ ग्रंथालय (शासनमान्य)विवेकानंद व्याख्यानमाला २०१९ - "जगा उद्याच्या आनंदासाठी - प्रा यशवंत पाटणे"विवेकानंद व्याख्यानमाला २०१९ - "जगा उद्याच्या आनंदासाठी - प्रा यशवंत पाटणे"अभिप्राय वक्त्यांचे... गौरवोद्गार विवेकानंद व्याख्यानमालेविषयीचे #vivekanandvyakhyanmala #lalbaugअभिप्राय वक्त्यांचे... गौरवोद्गार विवेकानंद व्याख्यानमालेविषयीचे #vivekanandvyakhyanmala #lalbaugविवेकानंद व्याख्यानमाला | काही निवडक पुष्प | लवकरच...विवेकानंद व्याख्यानमाला | काही निवडक पुष्प | लवकरच...अभिप्राय वक्त्यांचे...गौरवोद्गार विवेकानंद व्याख्यानमालेविषयीचे...!!  #legendअभिप्राय वक्त्यांचे...गौरवोद्गार विवेकानंद व्याख्यानमालेविषयीचे...!! #legendडॉ. शुभांगी पारकर (मानसोपचार तज्ज्ञ) | फिटे अंधाराचे जाळे... | विवेकानंद व्याख्यानमाला - २०२०डॉ. शुभांगी पारकर (मानसोपचार तज्ज्ञ) | फिटे अंधाराचे जाळे... | विवेकानंद व्याख्यानमाला - २०२०सुवर्ण महोत्सवी वार्षिक शैक्षणिक शिबीर | Vidyarthi Utkarsh Mandalसुवर्ण महोत्सवी वार्षिक शैक्षणिक शिबीर | Vidyarthi Utkarsh MandalO Ri Chiraiya | From Swanand Kirkire | Vivekanand VyakhyanmalaO Ri Chiraiya | From Swanand Kirkire | Vivekanand Vyakhyanmalaअभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमाला २०२३ | मा. भारती आचरेकर #vivekanandvyakhyanmala #vumअभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमाला २०२३ | मा. भारती आचरेकर #vivekanandvyakhyanmala #vumप्रमाण हस्तलिखित २०२३ #vidyarthiutkarshmandal #vummumbai #varshik_snehsamelan_2023प्रमाण हस्तलिखित २०२३ #vidyarthiutkarshmandal #vummumbai #varshik_snehsamelan_2023विवेकानंद व्याख्यानमाला २०२१ | व्याख्यानमाला नक्की ऐका दिवस पहिला | अखंड वारी समाजप्रबोधनाचीविवेकानंद व्याख्यानमाला २०२१ | व्याख्यानमाला नक्की ऐका दिवस पहिला | अखंड वारी समाजप्रबोधनाचीअभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमालाअभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमालाKaushal Inamdar  | लाभले आम्हांस भाग्य ,बोलतो मराठी   | Vivekanand Vyakhyanmala 2013Kaushal Inamdar | लाभले आम्हांस भाग्य ,बोलतो मराठी | Vivekanand Vyakhyanmala 2013
Яндекс.Метрика