अभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमाला २०२३ | मा. भारती आचरेकर #vivekanandvyakhyanmala #vum
विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थी उत्कर्ष मंडळ संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९५४ साली झाली.
सुजाण, समृध्द व सुसंस्कृत नागरिकांची पिढी घडविणे. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारा सुदृढ, निकोप व जाज्वल्य देशप्रेम असलेला समाज निर्माण करणे. जात, धर्म, व राजकारण यापासून अलिप्त राहून कार्य करणे, हे संस्थेचे ध्येयधोरण आहे.
मध्य मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, लालबाग व ना.म.जोशी या विभागात संस्थेचे प्रामुख्याने कार्य चालते.
संस्थेच्या प्रमुख उपक्रमांमध्ये समर्थ ग्रंथालय, संदर्भ ग्रंथालय, अभ्यासिका, संगणक अकादमी, छंद वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन अशा विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा समावेश आहे.
सामाजिक प्रबोधनाचा वसा घेतलेली संस्थेची 'विवेकानंद व्याख्यानमाला' गेली कित्येक वर्षे अखंडपणे लोकशिक्षणाचे कार्य करीत आहे. 'अखंड वारी समाजप्रबोधनाची' हे या व्याख्यानमालेचे बोधवाक्य! विचारवंत, राजकारणी, शास्त्रज्ञ, कलावंत, साहित्यिक, कवी, शिक्षणतज्ज्ञ अशा विविध मान्यवर मंडळींनी विविध विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, विवेचनात्मक आणि ज्ञानवृद्धी करणारी व्याख्यान पुष्पे गुंफली आहेत.
संस्थेचे विविध उपक्रम जाणून घेण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअँप चॅनल वर संस्थेला फॉलो करा.
📌 *इंस्टाग्राम:* https://instagram.com/vidyarthiutkarshmandal?igshid=MzRlODBiNWFlZA==
📌 *फेसबुक:* https://www.facebook.com/vummumbai?mibextid=ZbWKwL
📌 *यूट्यूब :* https://youtube.com/@vummumbai?si=8OXWKPqFLeuvdMzb
📌 *व्हॉट्सअँप चॅनल :* https://whatsapp.com/channel/0029Va5X5h65vKA84vWoYL0c
वेबसाईट : www.vummumbai.org
email id : vidyarthiutkarsh1954@gmail.com
#vidyarthiutkarshmandal
Видео अभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमाला २०२३ | मा. भारती आचरेकर #vivekanandvyakhyanmala #vum канала विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
6 декабря 2023 г. 8:18:23
00:00:56
Другие видео канала
![Vidyarthi Utkarsh Mandal | सर्वांगीण विकासाचा अविरत प्रवास | Vivekanand Vyakhyanmala](https://i.ytimg.com/vi/EEDVVUBVpwk/default.jpg)
![विवेकानंद व्याख्यानमाला २०१९ वक्ते : अतुल देऊळगावकर #vivekanandvyakhyanmala #vidyarthiutkarshmandal](https://i.ytimg.com/vi/89mXTBLWy-Q/default.jpg)
![मोडी - एक प्राचीन लिपी | विनामूल्य कार्यशाळा | प्रथम दिवस](https://i.ytimg.com/vi/itL9zjM-41Y/default.jpg)
![विद्यार्थी उत्कर्ष मंडळ शिक्षण विभाग | वार्षिक स्नेहसंमेलन २०२१](https://i.ytimg.com/vi/VpXzmouRYZI/default.jpg)
![समर्थ ग्रंथालय आयोजित - प्रणाम काव्योत्सव 2023](https://i.ytimg.com/vi/MyYKJ10DcjM/default.jpg)
![विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित "परीक्षेला जाताना...", शनिवार, दि. १२ फेब्रुवारी २०२२,.](https://i.ytimg.com/vi/D__k8-pdNPg/default.jpg)
![श्री. हणमंतराव गायकवाड | झेप हणमंताची | विवेकानंद व्याख्यानमाला](https://i.ytimg.com/vi/P2xQgpY6cuM/default.jpg)
![शालेय स्तरावर "करिअरची पायाभरणी" | "Career Foundations" at School Level | Shri Santosh Pawar Sir](https://i.ytimg.com/vi/JUqFX6vCe2k/default.jpg)
![विवेकानंद व्याख्यानमाला २०१९ - "जगा उद्याच्या आनंदासाठी - प्रा यशवंत पाटणे"](https://i.ytimg.com/vi/HEeuiy3HAWY/default.jpg)
![अभिप्राय वक्त्यांचे... गौरवोद्गार विवेकानंद व्याख्यानमालेविषयीचे #vivekanandvyakhyanmala #lalbaug](https://i.ytimg.com/vi/SE9G3RZ6DO8/default.jpg)
![विवेकानंद व्याख्यानमाला | काही निवडक पुष्प | लवकरच...](https://i.ytimg.com/vi/mdMPHCMnin0/default.jpg)
![अभिप्राय वक्त्यांचे...गौरवोद्गार विवेकानंद व्याख्यानमालेविषयीचे...!! #legend](https://i.ytimg.com/vi/yHfHanM6CQw/default.jpg)
![सुवर्ण महोत्सवी वार्षिक शैक्षणिक शिबीर | Vidyarthi Utkarsh Mandal](https://i.ytimg.com/vi/yEi-HJgpFX0/default.jpg)
![O Ri Chiraiya | From Swanand Kirkire | Vivekanand Vyakhyanmala](https://i.ytimg.com/vi/3whkfNyfPq8/default.jpg)
![प्रमाण हस्तलिखित २०२३ #vidyarthiutkarshmandal #vummumbai #varshik_snehsamelan_2023](https://i.ytimg.com/vi/FAzBpSCAyh4/default.jpg)
![विवेकानंद व्याख्यानमाला २०२१ | व्याख्यानमाला नक्की ऐका दिवस पहिला | अखंड वारी समाजप्रबोधनाची](https://i.ytimg.com/vi/-IkpaEcxYiM/default.jpg)
![अभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमाला](https://i.ytimg.com/vi/d7x3cQHZBa4/default.jpg)
![Kaushal Inamdar | लाभले आम्हांस भाग्य ,बोलतो मराठी | Vivekanand Vyakhyanmala 2013](https://i.ytimg.com/vi/i6FtZTBm_EI/default.jpg)
![विवेकानंद व्याख्यानमाला | अखंड वारी समाजप्रबोधनाची | Vivekanand Vyakhyanmala](https://i.ytimg.com/vi/s8mewxTMRVk/default.jpg)
![डॉ. विवेक सावंत | बदलते युग आणि आपल्या मुलांचे शिक्षण(२०१५) | विवेकानंद व्याख्यानमाला - निवडक पुष्प](https://i.ytimg.com/vi/xJConezdbLU/default.jpg)
![अभिप्राय कट्टा | विवेकानंद व्याख्यानमाला २०२३ | संवादक: मा. समीरा गुजर जोशी #vivekanandvyakhyanmala](https://i.ytimg.com/vi/pd8VdaFNy6s/default.jpg)