Загрузка страницы

मुंबई : रिक्षावाल्याने भाडं नाकारलं, पोलिसांकडूनही अपमान, महिला डीवायएसपींची फेसबुक पोस्ट

सुजाता पाटील यांनी अंधेरी पश्चिमेला रिक्षाचालकाला भाड्यासाठी विनंती केली, मात्र त्याने भाडे नाकारलं. त्याची तक्रार उपस्थित पोलिसांना केली, पण पोलिसांनी सुजाता पाटील यांनाच अपमानास्पद वागणूक दिली. मग त्यांनी डी एन नगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांना तक्रार केली, मात्र त्यांच्याकडूही प्रतिसाद मिळाला नाही.

सुजाता पाटील भोपाळवरुन रेल्वेनं मुंबईत आल्या होत्या. त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. मुलगी आजारी. सोबत दोन बॅगा होत्या. अशा परिस्थितीत रिक्षाचालकांनी मुजोरी केलीच, पण पोलिसांनीही अपमानास्पद वागणूक दिल्याने, सुजाता पाटील यांनी फेसबुकवर व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाकडेही सविस्तर प्रतिक्रिया दिली.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео मुंबई : रिक्षावाल्याने भाडं नाकारलं, पोलिसांकडूनही अपमान, महिला डीवायएसपींची फेसबुक पोस्ट канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 марта 2018 г. 16:30:18
00:08:03
Другие видео канала
स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल काय?स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल काय?माझा विशेष : डीवायएसपी सुजाता पाटील यांच्यावर ही वेळ का आली?माझा विशेष : डीवायएसपी सुजाता पाटील यांच्यावर ही वेळ का आली?मुंबई | चोरीला गेलेल्या पैशासाठी महिलाच बनली डिटेक्टिव्ह | परदेशी चोराला शिताफीनं पकडलं-TV9मुंबई | चोरीला गेलेल्या पैशासाठी महिलाच बनली डिटेक्टिव्ह | परदेशी चोराला शिताफीनं पकडलं-TV9Vrushali Raje Bhosale  तिसरे राजघराणेही राजकारणात उतरणार वृषालीराजे भोसले 'माझा'वर  SataraVrushali Raje Bhosale तिसरे राजघराणेही राजकारणात उतरणार वृषालीराजे भोसले 'माझा'वर SataraPolice inspector Sujata Patil from Mumbai keeping Ramzan fast from last 27 yearsPolice inspector Sujata Patil from Mumbai keeping Ramzan fast from last 27 yearsSambhaji Raje : सरकार दरबारी राजेंच्या मागण्या मान्य, Eknath Shinde यांनी दिली माहितीSambhaji Raje : सरकार दरबारी राजेंच्या मागण्या मान्य, Eknath Shinde यांनी दिली माहितीइस जाबाज़ RTO लेडी ऑफिसर ने कैसे डॉन शिवा भाई की Illegal Buses को Sieze करवा दी और Notice ज़ारी कीइस जाबाज़ RTO लेडी ऑफिसर ने कैसे डॉन शिवा भाई की Illegal Buses को Sieze करवा दी और Notice ज़ारी कीSatypal Maharaj Kirtan | सत्यपाल महाराज कीर्तन | Zee Marathi Awards 2010 | Zee MarathiSatypal Maharaj Kirtan | सत्यपाल महाराज कीर्तन | Zee Marathi Awards 2010 | Zee MarathiNarayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9Narayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : रिधोऱ्यातील 47 जणांचं कुटुंब, या गोजीरवाण्या घरात!स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : रिधोऱ्यातील 47 जणांचं कुटुंब, या गोजीरवाण्या घरात!Mumbai : ACP Sujata Patil यांना 1 लाखांची लाच घेताना ACB कडून अटक : ABP MajhaMumbai : ACP Sujata Patil यांना 1 लाखांची लाच घेताना ACB कडून अटक : ABP MajhaUNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषणस्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबास्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबाKalyan Vs Karjat Local Trains Race Out of MumbaiKalyan Vs Karjat Local Trains Race Out of MumbaiEXCLUSIVE | पाकिस्तानी जवानांना एकच सांगायचो, मला मारुन टाका, जवान चंदू चव्हाण यांच्याशी बातचीतEXCLUSIVE | पाकिस्तानी जवानांना एकच सांगायचो, मला मारुन टाका, जवान चंदू चव्हाण यांच्याशी बातचीतमाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पाAssembly Session | काडी काँग्रेसची भडका भाजप- शिवसेनेचा,  अधिवेशनात मोठा गोंधळAssembly Session | काडी काँग्रेसची भडका भाजप- शिवसेनेचा, अधिवेशनात मोठा गोंधळकाकडेंच्या नाराजीनं भाजपला झटका? | माझा हस्तक्षेप | एबीपी माझाकाकडेंच्या नाराजीनं भाजपला झटका? | माझा हस्तक्षेप | एबीपी माझाPune Pune Yogita Satav : चालकाला फीट, स्वतः बसचं स्टेअरिंग सांभाळलं; देवदूत योगिता सातव 'माझा'वरPune Pune Yogita Satav : चालकाला फीट, स्वतः बसचं स्टेअरिंग सांभाळलं; देवदूत योगिता सातव 'माझा'वरPRABHADEVI FINAL- RATNAGIRI VS MUMBAI SHAHAR STATE LEVEL KABADDI MATCH 2020PRABHADEVI FINAL- RATNAGIRI VS MUMBAI SHAHAR STATE LEVEL KABADDI MATCH 2020
Яндекс.Метрика