पुण्यात पावसामुळे रस्ते जलमय, सोसायट्यांमध्ये पाणी | Pune Rain News

पुण्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं. ऐन मे महिन्यात पाऊस बरसतोय. शहरातील काही भागांत जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे रस्ते, सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची घटना काही ठिकाणी घडल्या. वाहतूक कोंडींचाही सामना पुणेकरांना करावा लागला. एनडीए परिसरात 103 मिमी तर मगरपट्टा पसिरात 54 मिमी पावसाची नोंद झाली.
#PuneRain
#Waterlogging
#PuneFloods
#RainInPune
#HousingSocietiesFlooded
#PuneWeather
#Monsoon2025
#RainAlert
#IMDAlert
#UrbanFlooding
#TrafficJam
#PuneNews
#RainUpdate
#IndiaWeather
#MaharashtraRain
Видео पुण्यात पावसामुळे रस्ते जलमय, सोसायट्यांमध्ये पाणी | Pune Rain News канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
Вчера, 8:03:26
00:00:33
Другие видео канала