तिसऱ्या दिवशीही धुमसतेय जिंदाल कंपनीची आग | Nashik News

जिंदाल कंपनीतील आग नियंत्रणाबाहेर
- आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूच
- कंपनीच्या परिसरात असलेल्या गॅस टाकीला आग लागू नये यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू
- गॅस टाकीला आग लागून स्फोट झाल्यास पंधरा किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उध्वस्त
- या गॅस टाकीचा ब्लास्ट होऊ नये म्हणून अग्निशमन दलाकडून या टाकीच्या परिसरात सातत्याने केली जात आहे पाणी आणि फोम फवारणी
- गॅस टाकीचा स्फोट होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
#nashikfire #jindalfire #industrialfire #gastankblast #firebrigade #maharashtranews #breakingnews #fireemergency #nashiknews #firesafety
Видео तिसऱ्या दिवशीही धुमसतेय जिंदाल कंपनीची आग | Nashik News канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
Вчера, 18:12:13
00:01:21
Другие видео канала