Загрузка страницы

Real Story of Sambhaji Raje (The Great Maratha)

The real story of Sambhaji Raje...!
============================================================================
संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ
ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव — बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.
श्री गणेशाला नमन
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नम् ||
मराठी मध्ये अर्थ:
देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.

संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः |
जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः |
मराठी मध्ये अर्थ:
कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास.
तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास.
संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
मराठी मध्ये अर्थ:
सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले.

=============================================================================

Thanks for watching my video and please share and subscribe my youtube channel....!

============================================================================

विडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद.
Please Share & subscribe our channel.
Thanks you,
Katkar's Home
#sambhaji_maharaj
#chhatrapati_sambhaji_maharaj
#sambhaji_raje_real_story
#real#story#of#sambhaji#raje#maharaj

Видео Real Story of Sambhaji Raje (The Great Maratha) канала Katkar's Home
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 января 2014 г. 0:29:24
01:45:04
Другие видео канала
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patilस्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patilसंभाजी महाराजांच्या शरिराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यूनंतर... #SambhajiMaharaj #SagarMadaneसंभाजी महाराजांच्या शरिराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यूनंतर... #SambhajiMaharaj #SagarMadaneदहा हत्तींचे बळ देणारे नितीन बानगुडे पाटील यांचे धडाकेबाज संग्रहित भाषण । Nitin Bangude Patilदहा हत्तींचे बळ देणारे नितीन बानगुडे पाटील यांचे धडाकेबाज संग्रहित भाषण । Nitin Bangude Patilमराठा साम्राज्य अस्ताला का गेली -  Nitin Bangude Patilमराठा साम्राज्य अस्ताला का गेली - Nitin Bangude Patilबाळासाहेब ठाकरेंवर सर्वात जबरदस्त भाषण । NItin Banugade Patil Best Speechबाळासाहेब ठाकरेंवर सर्वात जबरदस्त भाषण । NItin Banugade Patil Best Speechसंगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj Kirtanसंगत कुणाची धरावी ? हभप इंदुरीकर महाराज किर्तन - Indurikar Maharaj KirtanSwarajya Saudamini Tararani - स्वराज्य सौदामिनी ताराराणी - Ep 01 - Full Episode - 15th November 2021Swarajya Saudamini Tararani - स्वराज्य सौदामिनी ताराराणी - Ep 01 - Full Episode - 15th November 2021Battle Of Salher | स्वराज्याच्या सर्वात मोठ्या लढाईचा इतिहास | शिवबुद्धी | Omkar GujarBattle Of Salher | स्वराज्याच्या सर्वात मोठ्या लढाईचा इतिहास | शिवबुद्धी | Omkar Gujarहारलेल्याला जिंकवणारा प्रबोधनकार नितीन बानुगडे पाटील यांचे Full Speech | Nitin Bangude Latest HDहारलेल्याला जिंकवणारा प्रबोधनकार नितीन बानुगडे पाटील यांचे Full Speech | Nitin Bangude Latest HDगणोजी राजेशिर्के खरंच फितूर होते ? | गणोजी शिर्के आणि त्यांच्या पूर्वजांचा दुर्मिळ ईतिहास |गणोजी राजेशिर्के खरंच फितूर होते ? | गणोजी शिर्के आणि त्यांच्या पूर्वजांचा दुर्मिळ ईतिहास |Chhatrapati Shivaji (1952) | Marathi Full Length Movie | Chandrakanth, Leela, Lalita PawarChhatrapati Shivaji (1952) | Marathi Full Length Movie | Chandrakanth, Leela, Lalita PawarSwarajya Janani Jijamata - स्वराज्यजननी जिजामाता - Ep - 489 - Full Episode - 29th June, 2021Swarajya Janani Jijamata - स्वराज्यजननी जिजामाता - Ep - 489 - Full Episode - 29th June, 2021सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र | लेखन आणि निवेदन- डॉ. विजय कोळपे |सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांचं संपूर्ण संक्षिप्त चरित्र | लेखन आणि निवेदन- डॉ. विजय कोळपे |Amol Mitkari latest full speech in KolhapurAmol Mitkari latest full speech in KolhapurSwarajya Janani Jijamata - स्वराज्य जननी जिजामाता - Ep - 379 - Full Episode - 19th February, 2021Swarajya Janani Jijamata - स्वराज्य जननी जिजामाता - Ep - 379 - Full Episode - 19th February, 2021संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा वीर योद्धा- संताजी घोरपडे Santaji Ghorpade Historyसंभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा वीर योद्धा- संताजी घोरपडे Santaji Ghorpade Historyछत्रपति शिवाजी महाराज आणि हिंदू धर्म व्याख्यान || Chatrapati Shivaji Maharaj || Ashutosh Jha (मराठी)छत्रपति शिवाजी महाराज आणि हिंदू धर्म व्याख्यान || Chatrapati Shivaji Maharaj || Ashutosh Jha (मराठी)२४ कॅरेट सोन्या सारखं मौल्यवान संग्रहीत भाषण । Nitin Bangude Patil२४ कॅरेट सोन्या सारखं मौल्यवान संग्रहीत भाषण । Nitin Bangude Patilनुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्याआधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतंनुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्याआधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं
Яндекс.Метрика