अडवंटा 756 मका लागवड नियोजन #Advanta 756 maize cultivation
agriculture #farmer #advanta #coragen #deligate #african #emamectin #fmc #gangakaveri #indianfarmer #advanta 756 #sahyadriagro
अडवांटा कंपनीचा मका वाण 756 लागवड नियोजन
जनावरांना पौष्टिक आहार मिळण्यासाठी अडवांटा कंपनीचे 756 हे मका वाण उपलब्ध आहे.
चांगली गुणवत्ता, गोडीचे प्रमाण जास्त आणि पौष्टिकपणा यामुळे शेतकऱ्यांमध्ये 756 मका वाण लागवडीचे प्रमाण वाढत आहे.
अडवांटा 756 मका ही जात रोग व किटकाप्रती सहनशील म्हणून ओळखली जाते.
या व्हिडीओ मध्ये अडवांटा 756 मका वाण लागवडी बद्दल पुढील संपूर्ण महिती पाहणार आहोत.
जमीन
पेरणीपुर्व मशागत
बियाणे व पेरणी
खतांचे नियोजन
तन नियोजन
किड नियंत्रण
कापणीचे नियोजन
जमीन
अडवांटा 756 मका हा कोणतीही मातीच्या प्रकराच्या जमिनी वर घेऊ शकता.
जमीन ही पाणी निचरा होणारी असावी आणि जास्त पाणी धरून ठेवणारी असवी.
मातीचा PH ६.५ ते ७ असायला पाहजे.
पेरणीपुर्व मशागत
नांगरणी करून दीड ते दोन फुटानी सरी सोडावी. सरी मध्ये दिलेल्या शिफारशी प्रमाणे खते, किटकनाशक सरी मध्ये टाकावीत व त्यानंतर पाणी सोडावे.
वापसा आल्यानंतर बियाणे सरीच्या पाण्याच्या खुणा, पुरेशी ओल असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूस सहा इंचावर टोकणी करुन लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे.
टोकणी-
दोन बियाणे मधील अंतर 6 इंच व दोन ओळीतील अंतरकमीत कमी दीडफुट असावे. टोकणीसाठी एकरी आठ किलो बियाणे वापरावे.
बियाणे जास्त खोल जावु नये यासाठी बियाणे अंगठ्याने दाबून त्यावर माती सारावी.
टोकणी नंतर लगेच हलके पाणी देणे आवश्यक आहे.
पेरणी:-
पेरणी जमिनित पुरेशी आळेल असतानाच करावी. पेरणी करण्यासाठी नऊ ते दहा किलो प्रती एकर बियाणे वापरावे. बियाणे जास्त खोल जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बियाणे किमान पाच इंचावर एक बी पडणे आवश्यक आहे.
खतांचे नियोजन
माती परीक्षणानुसार आवश्यक असलेल्या खतांचे नियोजन करावे.
साधारणता अडवांटा 756 मका वाण लागवडीसाठी एकरी खत प्रमाण पुढील प्रकारे आहे.
नत्र ३० किलो+
मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो किवा
१०-२६-२६ ५० किलो + युरीया १५ किलो + किटक नाशक रिजेन्ट किवा फरटेरा ८ किलो प्रति एकर प्रमाणात द्यावे.
दर २१ दिवसांनी १५ किलो युरीया पिकाला द्यावा.
किवा
नॅनो युरीया ४० - ५० मिली + सुक्ष्म अन्नद्रव्य ३० मिली प्रती पंप मिसळून समप्रमाणात फवारणी केल्यास उत्तम उत्पादन मिळते.
तण नियोजन
उगवणीपुर्वी चे तन नाशक पेरणीनंतर ४८ तासाच्या आत ऍट्राझीन तीन ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
किड नियंत्रण
सर्वसाधारणपणे खोड माशी व खोड किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागवडीनंतर ७ ते १० दिवसानंतर सकाळी लवकर किंवा सायंकाळी इमामेक्टीन बेंजोएट १० ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस २५ मिली प्रती पंप किंवा क्लोरिफ्यरोफोस ५० %. व सायपरमेथिन ५ % ३० मिली + चिलेटेड झिंक ३० मिली प्रती पंप घेऊन फवारणी करावी
दुसरी फवारणी लागवडीनंतर २० ते २३ दिवसांनी फवारणी क्लोरअँट्रानिलीप्रोल ८ मिली + चिलेटेड झिंक ३० मिली प्रती पंप घेऊन करावी.
मका अडवांटा 756 मध्ये पूर्ण ताटामध्ये प्रोटीन व गोडीचे प्रमाण हे पिकाची फुलोऱ्याच्या काळात अधिक असते.
कापणीचे नियोजन
हीरवा चारासाठीची कापणी ६५ ते ७० दिवसात करावी.
मुरघासासाठी बनवून ठेवण्यासाठीची कापणी ८५ ते ९० दिवसांत करावी.
**Disclaimer:**
The content on this channel is for general information purposes only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. We do not guarantee accuracy or reliability. Any reliance on the information is at your own risk. We are not responsible for external links or their content. Our views are our own and do not represent any entity. Content may change without notice.
In no event will we be liable for any loss or damage, including without limitation, indirect or consequential loss or damage, or any loss or damage whatsoever arising from loss of data or profits arising out of, or in connection with, the use of this YouTube channel.
Видео अडवंटा 756 मका लागवड नियोजन #Advanta 756 maize cultivation канала SAHYADRI AGRO / सह्याद्री ॲग्रो

-advanta 756 maka lagwad Maka lagvad kashi karavi best maka variety advanta 756 maka अडवंटा मका लागवड नियोजन #sahyadri Agro maize cultivation advanta 756 maize advanta 756 Maka lagwad मका लागवड मका लागवड नियोजन अडवंटा 756 मका पिक व्यवस्थापन अडवंटा 756 मका अडवंटा 756 पिक व्यवस्थापन Emamectin benzoate hamla coragen deligate fmc corteva Proclaim profex super Barazide
Комментарии отсутствуют
Информация о видео
9 января 2025 г. 22:49:19
00:03:10
Другие видео канала