Загрузка страницы

देशी गायीचे उत्कृष्ट दर्जाचे तूप तयार करण्याची पद्धत | आरोग्यासाठी फायदे |

सातारा जिल्ह्यातील एकमेव असा सहिवाल गायींचा फार्म | कृषिवेद वेदिक फार्म | सचिन ताम्हाणे | फलटण
https://www.youtube.com/watch?v=B4i8Ccpttes

गायींसाठी संपूर्ण पण वैदिक आहार पहा व्हिडीओ मध्ये.
https://www.youtube.com/watch?v=ftqqM5eTRPw
---------------------------------------------------
Follow us:
Facebook:https://www.facebook.com/IndianFarmerEntrepreneurs/
Instagram: https://www.instagram.com/aniketgharge23/
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com

Krishived Organic Farm
A/P-Asu, Tal-Phaltan, Dist-Satara
9595202023
9975865239
------------------------------------------------------------------------------
सचिन ताम्हणे: ९५९५२०२०२३
कृषिवेद ऑरगॅनिक फार्म हा सचिन ताम्हणे सर यांचा असून ते एक उच्चशिक्षित आहेत. नोकरीच्या मागे न लागता गेल्या 4 वर्षांपासून ते सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत.देशी गायींचे महत्व ओळखून ते गेल्या एका वर्षांपासून साहिवाल गायींचा सांभाळ करत आहेत.देशी गायींचा फार्म चालू करण्याआधी त्यांनी संपूर्ण अभ्यास केला तसेच देशातील वेगवेगळ्या फार्मसला भेटी दिल्या. हरियाणा मधून साहिवार या जातीच्या गायी आणून आपला फार्म चालू केला.आज त्यांच्या कडे छोट्या मोठ्या 15 गायी आहेत. गायींना पूर्णपणे नैसर्गिक वातावरण मिळावे म्हणून मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे.सरांच्या म्हणण्यानुसार सातारा जिल्ह्यातील हा एकमेव असा साहिवाल गायींचा फार्म आहे.सरांच्या फार्म मधील असणाऱ्या गायी या दिवसाला 8-10 लिटर दुध देतात.सचिन ताम्हणे हे दुधाची विक्री न करता त्यापासून संपूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने तूप बनवतात.तुपाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे संपूर्ण देशातून तुपाला मागणी आहे. सर प्रति किलो 3000 रु. याप्रमाणे तुपाची विक्री करतात. याप्रमाणे महिन्याला ते 50-60 किलो तुपाची विक्री करतात. चाऱ्याचे असलेले योग्य नियोजन तसेच आयुर्वेदिक वनस्पतींचा चाऱ्यात असलेला वापर यामुळे त्यांच्या गोठ्यामधील गायी या निरोगी आणि सुदृढ आहेत.येणाऱ्या काळात आपल् घरीच जातीवंत गायी तयार करण्यावरच त्यांचा भर असणार आहे.

Видео देशी गायीचे उत्कृष्ट दर्जाचे तूप तयार करण्याची पद्धत | आरोग्यासाठी फायदे | канала Indian Farmer Entrepreneurs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 апреля 2019 г. 15:11:58
00:03:42
Другие видео канала
उच्च शिक्षित तरुण साहिवाल गायीं पासुन कमवतोय लाखो रु,गायीच्या शेण, मुत्र, दुध या पासुन घेतोय नफा:उच्च शिक्षित तरुण साहिवाल गायीं पासुन कमवतोय लाखो रु,गायीच्या शेण, मुत्र, दुध या पासुन घेतोय नफा:धनगरी तूप बनवण्याची पद्धत / ghee recipeधनगरी तूप बनवण्याची पद्धत / ghee recipe712: नाशिक : गोपालनातून 70 एकर शेती समृद्ध, पाटील बंधूंचा यशस्वी दुग्ध व्यवसाय712: नाशिक : गोपालनातून 70 एकर शेती समृद्ध, पाटील बंधूंचा यशस्वी दुग्ध व्यवसाय173#उत्तम तूप कस ओळखाल ? तुपाचे शरीरावर होणारे 5 फायदे| @Dr Nagarekar173#उत्तम तूप कस ओळखाल ? तुपाचे शरीरावर होणारे 5 फायदे| @Dr Nagarekarवर्षभर टिकणारे दाणेदार,सुवासिक तूप बनविण्याची आजीच्या आईची सर्वात सोपी पद्धत | Tup banvaychi recipeवर्षभर टिकणारे दाणेदार,सुवासिक तूप बनविण्याची आजीच्या आईची सर्वात सोपी पद्धत | Tup banvaychi recipeगाय का वैदिक देसी घी l दही से बनाये दानेदार आयुर्वेदिक  गाय का घी Make Cow Ghee 
Ayurvedic  Gheeगाय का वैदिक देसी घी l दही से बनाये दानेदार आयुर्वेदिक गाय का घी Make Cow Ghee Ayurvedic Gheeकैसे बनता है 2600 रु किलो वाला वैदिक घी | How to prepare Vedic Ghee from Gir Cow milkकैसे बनता है 2600 रु किलो वाला वैदिक घी | How to prepare Vedic Ghee from Gir Cow milkसाजूक तूप||Desi Ghee||घरगुती पद्धतीने सुगंधित, रवाळ, दाणेदार साजूक तूप||गावरान तूप||Sajuk Tup Recipeसाजूक तूप||Desi Ghee||घरगुती पद्धतीने सुगंधित, रवाळ, दाणेदार साजूक तूप||गावरान तूप||Sajuk Tup Recipeसाजूक तूप कसे बनवावे | खूप साऱ्या टिप्ससह बनवा रवाळ साजूक तूप | Homemade ghee | Clarified butterसाजूक तूप कसे बनवावे | खूप साऱ्या टिप्ससह बनवा रवाळ साजूक तूप | Homemade ghee | Clarified butterनवीन गौपालन सुरू करताना पडणारे प्रश्न | माझे अनुभवनवीन गौपालन सुरू करताना पडणारे प्रश्न | माझे अनुभवBest Ghee in India | Best Cow's Ghee | How to identify real Ghee | असली घी की पहचान कैसे करेंBest Ghee in India | Best Cow's Ghee | How to identify real Ghee | असली घी की पहचान कैसे करेंगायींसाठी कमी खर्चात चांगल्या प्रकारचा मुक्त गोठा असाच करा | कृषिवेद ऑर्गेनिक फार्म | IFEगायींसाठी कमी खर्चात चांगल्या प्रकारचा मुक्त गोठा असाच करा | कृषिवेद ऑर्गेनिक फार्म | IFE1 किलो A2 बिलौना घी कितने लीटर दूध से बनता है?🤔How many liter milk are used to make 1kg Bilona ghee?1 किलो A2 बिलौना घी कितने लीटर दूध से बनता है?🤔How many liter milk are used to make 1kg Bilona ghee?दगडी घाण्यावरचे शुद्ध तेल काढणारे प्रतिक भिडे | Organic Oil | IFEदगडी घाण्यावरचे शुद्ध तेल काढणारे प्रतिक भिडे | Organic Oil | IFEआजीकडून शिका तूप बनविण्याची सर्वात सोपी व परफेक्ट पद्धत | Tup banvaychi recipeआजीकडून शिका तूप बनविण्याची सर्वात सोपी व परफेक्ट पद्धत | Tup banvaychi recipeउच्च शिक्षित तरुणाचा साहिवाल गाईच्या गोठ्याचा यशस्वी प्रवास | Sahiwal desi cow ghee success storyउच्च शिक्षित तरुणाचा साहिवाल गाईच्या गोठ्याचा यशस्वी प्रवास | Sahiwal desi cow ghee success storyप्रतिक भिडे गुरुजींची एक आदर्शवत अशी गोशाला | मोरया गोशाळा | वाटेगाव | सांगलीप्रतिक भिडे गुरुजींची एक आदर्शवत अशी गोशाला | मोरया गोशाळा | वाटेगाव | सांगलीपुराने जमाने में A2 घी ऐसे बनता था|| How was A2 ghee made in olden times|| वैदिक घी||पुराने जमाने में A2 घी ऐसे बनता था|| How was A2 ghee made in olden times|| वैदिक घी||फक्त एक वाडगा दुधाची सायीपासून बनवा वाडगा भरून लोणी,साजूक तूप&पनीर/महत्वाचे टिप्स/butter/ghee/paneerफक्त एक वाडगा दुधाची सायीपासून बनवा वाडगा भरून लोणी,साजूक तूप&पनीर/महत्वाचे टिप्स/butter/ghee/paneer
Яндекс.Метрика