Загрузка страницы

प्रतिक भिडे गुरुजींची एक आदर्शवत अशी गोशाला | मोरया गोशाळा | वाटेगाव | सांगली

Follow us:
Facebook:https://www.facebook.com/IndianFarmerEntrepreneurs/
Instagram: https://www.instagram.com/aniketgharge23/
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------

गुरुजी गेल्या 14 वर्षांपासून देशी गायींचे संगोपन करत आहेत. केरळ येथून गुरुकुल मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या गावी देशी गायींच्या गोशाळेस सुरुवात केली.दहा देशी गायींपासून सुरुवात केल्यानंतर आज त्यांच्या फार्म मध्ये गीर,कोंकरेज, कोकणी अशा 40 गायी आहेत.देशी गायींच्या दुधाची सुरुवातीला विक्री करून आज ते देशात-परदेशात तुपाची विक्री करत आहेत.पंचगव्यापासून विविध प्रॉडक्ट्स तयार करून संपूर्ण महाराष्ट्रभरात त्याची विक्री करत आहेत. सात एकर जागा भाडे तत्वावर घेऊन त्यामध्ये गायींसाठी वातानुकूलित गोठा,प्रॉडक्ट युनिट,गायींसाठी चारा व ट्रेनिंग सेंटर उभारले आहे. गायींच्या दुधा इतकेच तिचे गोमूत्र व शेण औषधी आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिले आहे.विविध व्याधींवर वा रोगांवर ही औषधे गुणकारी ठरत आहेत.देशी गायींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्याइथेच ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे.गायींचे शेण आणि गोमुत्रांचा संपूर्णपणे वापर करून प्रॉडक्ट्सची बाजारात विक्री करत आहेत.

प्रतिक भिडे गुरुजी.
मोरया गोसंवर्धन(वाटेगाव ता.वाळवा जि. सांगली)
9890082045, 9403779901
----------------------------------------------------------------------------------
#Deshicow #indianfarmerentrepreneurs
Our Top Videos:
1] https://youtu.be/qUXN6gfAiL0
2] https://youtu.be/yvi583okKz4
3] https://youtu.be/_E1pRuEQr7U
4] https://youtu.be/Q1gVhpiQ9QQ
5] https://youtu.be/DG6viFyOsHM
6] https://youtu.be/B4i8Ccpttes
7] https://youtu.be/1QRw4M_MsEI

Видео प्रतिक भिडे गुरुजींची एक आदर्शवत अशी गोशाला | मोरया गोशाळा | वाटेगाव | सांगली канала Indian Farmer Entrepreneurs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 июня 2019 г. 8:04:28
00:21:26
Другие видео канала
100 गीर गायी,250 लिटर दुध,120 रु लिटर ने मुबंई ला जाते दुध, गीर गाय पालन:Gir cow rearing:100 गीर गायी,250 लिटर दुध,120 रु लिटर ने मुबंई ला जाते दुध, गीर गाय पालन:Gir cow rearing:गोशाळेत वळू सुद्धा आपल्याला चांगला नफा कमावून देवू शकतो | मोरया गोशाळा | IFEगोशाळेत वळू सुद्धा आपल्याला चांगला नफा कमावून देवू शकतो | मोरया गोशाळा | IFEनोकरी सोडून केला गीर गायींचा फार्म | यातुन 50 हजार उत्पन्न | सांगली | Gir Cow farm success storyनोकरी सोडून केला गीर गायींचा फार्म | यातुन 50 हजार उत्पन्न | सांगली | Gir Cow farm success storyGoshala Kaneri Math | गोशाळा कणेरी मठ कोल्हापूर | Ep 3 | Gainchi Uttam sangopan | Goshala | गोरक्षणGoshala Kaneri Math | गोशाळा कणेरी मठ कोल्हापूर | Ep 3 | Gainchi Uttam sangopan | Goshala | गोरक्षणऐसी गौशाला जहाँ हज़ारों गायों को मिला नया जीवन | Sant Shri Asharamji Goshala Sheopurऐसी गौशाला जहाँ हज़ारों गायों को मिला नया जीवन | Sant Shri Asharamji Goshala SheopurDesi (Sahiwal) Cow's Available For Sale, साहिवाल गाई विक्रीसाठी उपलब्ध ,📞90280 99399,,#KrushibhushanDesi (Sahiwal) Cow's Available For Sale, साहिवाल गाई विक्रीसाठी उपलब्ध ,📞90280 99399,,#KrushibhushanSharad Patil's indigenous cow (deshi gai) conservation success storySharad Patil's indigenous cow (deshi gai) conservation success storyगायींसाठी कमी खर्चात चांगल्या प्रकारचा मुक्त गोठा असाच करा | कृषिवेद ऑर्गेनिक फार्म | IFEगायींसाठी कमी खर्चात चांगल्या प्रकारचा मुक्त गोठा असाच करा | कृषिवेद ऑर्गेनिक फार्म | IFEKapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ | भाग १Kapila Maharashtrachi Shaan । कपिला गोशाळा । रामकृष्ण लांडगे । Kapila । २०१९ | भाग १Milan Sharma का Organic Dairy Farm  | Success Story | Must WatchMilan Sharma का Organic Dairy Farm | Success Story | Must Watch#गीर_गाय झिरो बजेट गोठा तूप विक्रीतून हजारोंची उलाढाल | Gir Cow Farm in Maharashtra #GirCow Geercow#गीर_गाय झिरो बजेट गोठा तूप विक्रीतून हजारोंची उलाढाल | Gir Cow Farm in Maharashtra #GirCow Geercowdairy farming in India. how to start dairy farm business in India ?dairy farming in India. how to start dairy farm business in India ?कांकरेज गायी देशी गायींमधील एक उत्तम गाय | खूप प्रेमळ,भरपूर दुध देणाऱ्या तंदरुस्त गायीकांकरेज गायी देशी गायींमधील एक उत्तम गाय | खूप प्रेमळ,भरपूर दुध देणाऱ्या तंदरुस्त गायीउच्च शिक्षित तरुण साहिवाल गायीं पासुन कमवतोय लाखो रु,गायीच्या शेण, मुत्र, दुध या पासुन घेतोय नफा:उच्च शिक्षित तरुण साहिवाल गायीं पासुन कमवतोय लाखो रु,गायीच्या शेण, मुत्र, दुध या पासुन घेतोय नफा:A Day in goshalaA Day in goshalaWorld's No 1 Gir Gaushala of Pardeep singh Bapu Bhavnagar GujratWorld's No 1 Gir Gaushala of Pardeep singh Bapu Bhavnagar Gujratगिर गाय 50 लीटर दूध देती है ||The Gir cow gives 50 liters of milk cow by Farmer choiceगिर गाय 50 लीटर दूध देती है ||The Gir cow gives 50 liters of milk cow by Farmer choiceखिल्लार गाईंचे दूध काढताना थेट चित्रीकरण व माहिती । हर्षद सातव । Live milking of Khillar Cows | 2021खिल्लार गाईंचे दूध काढताना थेट चित्रीकरण व माहिती । हर्षद सातव । Live milking of Khillar Cows | 2021तुमचा वळू चांगला असेल तर तुमची गोशाळा फायदेशील ठरू शकते | गीर वळू | प्रतिक भिडेतुमचा वळू चांगला असेल तर तुमची गोशाळा फायदेशील ठरू शकते | गीर वळू | प्रतिक भिडे
Яндекс.Метрика