Загрузка страницы

भाऊचा धक्का | मुंबईतील एक जुने होलसेल फिश मार्केट | तुम्ही नक्की भेट द्या

भाऊचा धक्का मुंबईतील एक जुने होलसेल फिश मार्केट जे वसले आहे मुंबईच्या पूर्वेकडील बंदरावर. #bhauchadhakka #wholesalefishmarketinmumbai
मुंबईच्या चहुबाजीने असलेल्या समुद्रात मोट्या प्रमाणात मासेमारी केली जाते आणि हे सर्व मासे वेगवेगळ्या बंदरावर विकण्यासाठी आणले जातात त्यातीलच एक बंदर म्हणजे 'भाऊचा धक्का'. या बंदराला मोठा इतिहास आहे.पूर्वी आपल्या कोकणात गावी जायच असेल तर बोटीनेच प्रवास करावा लागत होता आणि ती वाहतूक सुद्धा याच बंदरातून केली जात असे. त्यावेळेस रस्ते आणि एस टी बस असे काहीच नव्हते.
पहाटे ६ वाजता सुरु होणारे हे होलसेल मार्केट सकाळी १० वाजेपर्यंत चालू असते. अख्या मुंबईतून लोक इथे मासे खरेदी करण्यास येतात. तसे हे होलसेल मार्केट असले तरी तुम्ही इथे मासे खरेदी करू शकता. फक्त तुम्हाला भाव करता आला पाहिजे. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात मासे विक्री करण्याऱ्या कोळी महिला या बाजारात पहाटेच मासे खरेदी करण्यासाठी येत असतात.
या होलसेल मार्केटला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर जवळच हार्बर लाईनचे डॉकयार्ड रॉड रेल्वेस्टेशन आहे. इथे उतरून पूर्वेकडे आल्यावर तुम्हाला भाऊचा धक्का पोहचण्यासाठी शेअर टॅक्सी किंवा बस उपलब्ध आहेत. बस ५ रुपये आणि शेअर टॅक्सी १० रुपयात तुम्हाला भाऊच्या धक्क्याला पोहचवेल. मी सुद्धा मासे खरेदी करण्यासाठी भाऊच्या धक्क्याला भेट दिली आणि काही मासे खरेदी केले. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो बाजार आणि तेथील मासे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. आवडल्यास जरूर लाईक करा आणि कमेंट, शेअर करायला विसरू नका.
चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बाजूला जे घंटेचे बटन आहे ते पण दाबा जेणेकरून आपल्या चॅनल वरील पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल.
चला तर भेटू पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडीओ घेऊन तोपर्यंत बाय बाय.

Видео भाऊचा धक्का | मुंबईतील एक जुने होलसेल फिश मार्केट | तुम्ही नक्की भेट द्या канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 ноября 2019 г. 18:45:14
00:11:25
Другие видео канала
Malvan Fish Market - Auction | मालवण माशांचा लिलाव, Sindhudurg (कोकण)Malvan Fish Market - Auction | मालवण माशांचा लिलाव, Sindhudurg (कोकण)मुंबईका वर्सोवा फिश मार्केट (Mumbai) Versova Village Fish Marketमुंबईका वर्सोवा फिश मार्केट (Mumbai) Versova Village Fish MarketSURAT FISH MARKET | फिश मार्केट | Indian Fish Market | Saqib Hunerkar VlogsSURAT FISH MARKET | फिश मार्केट | Indian Fish Market | Saqib Hunerkar Vlogsबायकोसोबत गेलो उरण नाका मच्छी आणायला 🥰| जिताडा माशाचे कालवण आणि फ्राय|Fish Curry|Panvel, Navi Mumbaiबायकोसोबत गेलो उरण नाका मच्छी आणायला 🥰| जिताडा माशाचे कालवण आणि फ्राय|Fish Curry|Panvel, Navi Mumbaiखोल समुद्रात जाऊन जवळा कसा पकडतात. Youtube वर पहिल्यांदाच.खोल समुद्रात जाऊन जवळा कसा पकडतात. Youtube वर पहिल्यांदाच.Ulhasnagar Wholesale Market !! Shirts ManufacturerUlhasnagar Wholesale Market !! Shirts Manufacturerकांद्याची चटणी घरी अशी बनवाल तर बोटे चाटत बसाल | Onion Chutney | Easy Chutney Recipeकांद्याची चटणी घरी अशी बनवाल तर बोटे चाटत बसाल | Onion Chutney | Easy Chutney RecipeFISH MARKET - MALAD (MUMBAI) Wholesale & Biggest Fish Market of Mumbai SuburbanFISH MARKET - MALAD (MUMBAI) Wholesale & Biggest Fish Market of Mumbai SuburbanLive 25 Kg's Big KING FISH CUTTING | Fisher ManLive 25 Kg's Big KING FISH CUTTING | Fisher ManHarnai beach 2020/Best fish market - Dapoli part 2 | #konkanVlogsHarnai beach 2020/Best fish market - Dapoli part 2 | #konkanVlogsPuri Sea beach and Sea Food // ପୁରୀ ସମୁଦ୍ର କୂଳରେ ମଜାPuri Sea beach and Sea Food // ପୁରୀ ସମୁଦ୍ର କୂଳରେ ମଜାभरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathiभरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathiआम्ही गेलो भात दळायला 😍 | गावची तांदळाची गिरणी - Kelshi Fata, Mandangad (Konkan)आम्ही गेलो भात दळायला 😍 | गावची तांदळाची गिरणी - Kelshi Fata, Mandangad (Konkan)मसूर पुलाव खाल तर बिर्याणी विसराल | Masoor Pulav | Masoor Bhat Easy Recipeमसूर पुलाव खाल तर बिर्याणी विसराल | Masoor Pulav | Masoor Bhat Easy Recipe30 लोकांसाठी बनवली चिकन दम बिर्याणी🥰| वाढदिवसाला जमली घरातली मंडळी|S For Satish |Panvel, Navi Mumbai30 लोकांसाठी बनवली चिकन दम बिर्याणी🥰| वाढदिवसाला जमली घरातली मंडळी|S For Satish |Panvel, Navi MumbaiExperience the largest Fish Market in Mumbai - VR 180 3D ExperienceExperience the largest Fish Market in Mumbai - VR 180 3D Experienceआम्ही गेलो हॉटेल माऊली मध्ये दुपारचे जेवायला🥰|अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे हॉटेल |S For Satish| Wadalaआम्ही गेलो हॉटेल माऊली मध्ये दुपारचे जेवायला🥰|अस्सल महाराष्ट्रीयन चवीचे हॉटेल |S For Satish| WadalaBhaucha Dhakka | Biggest Fish Market In Mumbai | Lockdown VisitBhaucha Dhakka | Biggest Fish Market In Mumbai | Lockdown Visitवटपौर्णिमा निम्मित बायकोने दिला आपल्या सर्वांना संदेश 🥰 | पुरणपोळीचं गोड जेवण |S For Satish | Panvelवटपौर्णिमा निम्मित बायकोने दिला आपल्या सर्वांना संदेश 🥰 | पुरणपोळीचं गोड जेवण |S For Satish | Panvel
Яндекс.Метрика