Загрузка страницы

Malvan Fish Market - Auction | मालवण माशांचा लिलाव, Sindhudurg (कोकण)

Malvan Fish Market - Auction | मालवण माशांचा लिलाव, Sindhudurg (कोकण)
मी नुकताच मालवण फिश मार्केट ला भेट दिली होती. मालवण बीचवर सकाळच्या वेळेस चालणारा हा माशाचा लिलाव पहाटे ७ वाजता सुरु होतो आणि ११ वाजेपर्यंत चालतो. मोठ्या समुद्रातून बोटीने आणले जाणारे मासे येथे लिलावासाठी काढले जातात. या ठिकाणी नेहमीचे दलाल असतात जे बोटीतून आलेले मासे लिलाव बोली लावून करतात. या लिलावामध्ये पापलेट, बांगडा, सुरमई, करदि, मांदेली, बोय, शिंगाडा, स्टिंगरे, गोबरा, वाकटी, पुपा, खेकडी, टोळ, पेडवे असे विविध प्रकाराचे मासे तुम्हाला येथे खरेदी करता येतात. या माशांच्या लिलावामध्ये तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मासे मिळतील. जर कधी तुम्ही मालवणला फिरायला याल तेव्हा या फिश मार्केट ला नक्की भेट द्या, भरपूर मासे खरेदी करा आणि पोट भरून मासे खा ! #MalvanFishMarket #FishAuction #Kokan #sforsatish
मालवण हे ठिकाण सिंधुदुर्गातील अतिशय लोकप्रिय असं पर्यटन स्थळ आहे त्यामुळे येथे पर्यटकांची पण तेवढीच वर्दळ असते. बरेच पर्यटक येथे मासे खरेदी करण्यासाठी येतात. तुम्ही येथून स्वस्तात मासे खरेदी करून जवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये बनवायला देऊ शकता. तशी तिकडे हॉटेल सुद्धा आहेत जी ३०० रु प्रत्येक किलोमागे घेतात आणि तुम्हाला मालवणी पद्धतीने माशांचं जेवण बनवून देतात. हे आपण पाहिलंत ते सकाळच्या वेळेस चालणारा माशाचा लिलाव आणि मार्केट होता परंतु संध्याकाळच्या वेळेस सुद्धा येथे आणखी एक लिलाव असतो तो या ठिकाण पासून जवळपास १ किमी अंतरावर आहे. मालवण समुद्र किनारी होणारा आणखी एक माशांचा लिलाव असतो तो संध्याकाळच्या वेळेस, तेथे सुद्धा तुम्हाला मासे खरेदी करता येतील. त्या मार्केट ची वेळ संध्याकाळी ५ वाजता आहे ७.३० वाजेपर्यंत तो मार्केट चालू असतो.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. अजून कुठले फिश मार्केट तुम्हाला पाहायला आवडतील ते लवकरच आपण घेऊन येऊ.
मी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण आहे, फॉलो करा.
Facebook
https://www.facebook.com/koknatlamumbaika
Instagram
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео Malvan Fish Market - Auction | मालवण माशांचा लिलाव, Sindhudurg (कोकण) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 февраля 2020 г. 18:00:09
00:16:32
Другие видео канала
मालवण (Malvan) Fish Marketमालवण (Malvan) Fish Marketखाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)खाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)कोकणातील शिमगा | ग्रामदेवीची पालखी आणि शेरणे काढण्याची प्रथा | Kokancha Shimga (Konkan)कोकणातील शिमगा | ग्रामदेवीची पालखी आणि शेरणे काढण्याची प्रथा | Kokancha Shimga (Konkan)डगरेकाकाची  मासेमारी (कोकण)डगरेकाकाची मासेमारी (कोकण)पनवेलच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला नेले बायकोला 😍 | Uran Naka Fish Market - Panvel (Navi Mumbai)पनवेलच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला नेले बायकोला 😍 | Uran Naka Fish Market - Panvel (Navi Mumbai)Surmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Konkan)Surmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Konkan)कोकणातील मासेमारी - रापण  (मिठबाव, देवगड, सिंधुदुर्ग) Fishing at Konkanकोकणातील मासेमारी - रापण (मिठबाव, देवगड, सिंधुदुर्ग) Fishing at Konkanमालवण मासे लिलाव | Malvan fish auction | Malvan fish market | Sindhudurg | Devbagमालवण मासे लिलाव | Malvan fish auction | Malvan fish market | Sindhudurg | Devbagम्हसळा कुडगावात घेतले बाप्पाचे दर्शन 😍 | नाचतीत जाऊन काढल्या काकड्या - Kudgaon, Mhasala (Konkan)म्हसळा कुडगावात घेतले बाप्पाचे दर्शन 😍 | नाचतीत जाऊन काढल्या काकड्या - Kudgaon, Mhasala (Konkan)मालवण फिश मार्केट | Malvan Fish Auction | Malvan Fish Market | Wholesale Fish Market, Konkanमालवण फिश मार्केट | Malvan Fish Auction | Malvan Fish Market | Wholesale Fish Market, Konkanगावठी कोंबड्याचा सांबारा - Gavthi Kombada Rassa 😍 | आकासोबत दुपारचे जेवण | Ambavali (Konkan)गावठी कोंबड्याचा सांबारा - Gavthi Kombada Rassa 😍 | आकासोबत दुपारचे जेवण | Ambavali (Konkan)मुरुड तालुक्यातिल बोर्लि समुद्र किनार्यावर अचानक आली खुप सारी मासली.मुरुड तालुक्यातिल बोर्लि समुद्र किनार्यावर अचानक आली खुप सारी मासली.नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)नवी मुंबईतील स्वस्त आणि मस्त कामोठे फिश मार्केट 🐠🦐 | Kamothe Fish Market - Panvel (Navi Mumbai)HOW TO TRAVEL THE MALVAN | TARKARLI |DEVBAGH | SCUBA DIVING| PARASAILINGHOW TO TRAVEL THE MALVAN | TARKARLI |DEVBAGH | SCUBA DIVING| PARASAILINGचुलीवयला चवदार भरलेले पापलेट । Malvani Recipe of Stuffed Pomfretचुलीवयला चवदार भरलेले पापलेट । Malvani Recipe of Stuffed PomfretSurmai Fish Cutting at Malvan Fish Auction |  Malvan | Sindhudurg (Kokan)Surmai Fish Cutting at Malvan Fish Auction | Malvan | Sindhudurg (Kokan)होलसेल फिश मार्केट पुणे 2021 | Biggest Wholesale Fish Market In Pune | Simply Pratik Vlogsहोलसेल फिश मार्केट पुणे 2021 | Biggest Wholesale Fish Market In Pune | Simply Pratik Vlogsरानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी -  Ambavali, Mandangad (Konkan)रानात गेलो अळंबी शोधायला 😍 | घरी येऊन बनवली अळंबीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)20kg Surmai Fish Caught | Jaigad Fishing | Ratnagiri-Kokan | जयगड मासेमारी, सुरमई तांबोशी दांदोशी 🐠🎣20kg Surmai Fish Caught | Jaigad Fishing | Ratnagiri-Kokan | जयगड मासेमारी, सुरमई तांबोशी दांदोशी 🐠🎣
Яндекс.Метрика