Delhi Hospital Fire मध्ये 6 बालकांचा आगीत मृत्यू; हॉस्पिटलच्या काचा फोडून बालकांना बाहेर काढलं
#BBCMarathi #DelhiHospitalFire
दिल्लीतल्या विवेक विहार परिसरातील एका लहान मुलांच्या हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत 6 बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार 25 मे च्या रात्री साडे अकराच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलमधून 12 बालकांना बाहेर कढण्यात आलं. त्यापैकी 6 बालकांचा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर इतर सहा बालकांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Видео Delhi Hospital Fire मध्ये 6 बालकांचा आगीत मृत्यू; हॉस्पिटलच्या काचा फोडून बालकांना बाहेर काढलं канала BBC News Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
T20 World Cup मध्ये Hardik Pandya च्या कामगिरीविषयी Rohit Sharma काय म्हणाला? | Team IndiaRation Card : ‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशनकार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?Hajj Pilgrimage दरम्यान Saudi Arabia मध्ये इतक्या Pilgrims चा मृत्यू का झाला?Molecular Gastronomy explained: Science Lab मधलं साहित्य वापरून अन्न शिजवण्याची वैज्ञानिक चळवळ | BBCHeatwave and Extreme Weather : 52 डिग्री सेल्सिअस तापमानात पाकिस्तानचे लोक कसं जगतायत?बियाण्यांवर बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय आहेत? पाहा… | BBC News MarathiUGC NET Exam Cancelled : राष्ट्रीय पात्रता परीक्षा दुसऱ्याच दिवशी रद्द, CBI कडे तपासVasai crime viral video: प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीवर केला हल्ला, पाना वापरून केले वारZanzibar School मधल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य Toilets बांधल्यानंतर कसं बदललं?Maharashtra Businesswoman: Ahmednagar च्या तरुणीने दिडशे गाई-गुरांच्या भरवशावर सुरू केला व्यवसायWeather Update: Pune Pimpri Chinchwad मध्ये Cloud Burst खरंच झालं का? पुणे अतिवृष्टी सत्य काय? BBCRepublic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiDevidas Saudagar Usavan : टेलरिंग करता करता असा मिळवला Sahitya Academy पुरस्कारWorld Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareBlogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerSarthi Barti Scholarship : 'या' विद्यार्थ्यांवर Pune ते Mumbai लाँग मार्च काढण्याची वेळ का आली?Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiKonkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंNational Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..