Загрузка страницы

देशाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी ई-कॉमर्स वेबसाईट | IFE Store

वेबसाईट लिंक- www.ifestore.com
Mail id-
1) indianfarmerentrepreneurs@gmail.com
2) ifestore2022@gmail.com

For Store and Product releted updates 👇
Facebook Page - https://www.facebook.com/ifestores/
Instagram ID- https://www.instagram.com/_ifestore

Indian Farmer Entrepreneurs च्या माध्यमातून गेल्या चार वर्षांमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना भेटता आले. महाराष्ट्रातील अनेक चांगले चांगले मॉडेलस युट्युब व फेसबुक च्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोचवता आले याचे समाधान वाटते. आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आपला माल/आपले उत्पादन विकायला शिकले पाहिजे. खरंतर यासर्व गोष्टी बोलणे सोपे असतात परंतु यामागच्या अडचणी त्यालाच माहीत असतात. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना त्यांचे प्रॉडक्ट् किंवा उत्पादन विकण्यासाठी काय करू शकतो याचा विचार गेल्या दोन- अडीच वर्षांपासून चालू होता. आपल्याकडे प्लॅटफॉर्म तयार आहे याच प्लॅटफॉर्मचा फायदा अनेक Farmer Entrepreneurs ला आपण करून देऊ शकतो आणि याच माध्यमातून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार आला.
IFE Store हे आपले हक्काचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आज आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहे.
वेबसाईट लिंक- www.ifestore.com
IFE Store वर आपण फक्त फार्मर किंवा FPO यांनी तयार केलेले फूड प्रॉडक्ट् वा फार्म प्रॉडक्ट्स ठेवत आहोत. सध्या देशभरातील मार्केट लक्षात ठेवून अति ग्रामीण भागात सुद्धा IFE Store चे प्रॉडक्ट् पोहचवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.
AgroZee Organics चे मिलेट्स पासून तयार केलेले नूडल्स,पोहे,रवा, शेवाई तसेच लाडू हे सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स, Madhupushp Honey चे सर्व प्रकारचे मध तसेच मधुगंध शेतकरी महिला बचत गटाचा कोयनेच्या जंगलातील फॉरेस्ट हनी, Agrivision Farmer Producer Company चे गुलकंद,गुलाब सिरप तसेच बेदाणे, OxyGoat फार्मचा शुद्ध गूळ,गांडूळ खत तसेच Kalifornia30 Farms चे लेंडी खत, Sumbran Goat Farm चे मटण- चिकन लोणचे, Bamboo India चे बांबू ब्रश व अन्य उत्पादने, Krishved Farm चे साहिवाल गायींचे तूप असे एकूण 18 कॅटेगरीज मधील 52 प्रॉडक्ट्स सध्या आपण वेबसाइटवर लिस्ट केली आहेत. IFE Store भविष्यात जगभरातील मार्केट डोळयासमोर ठेवून वाटचाल करणार आहे. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांचे फूड प्रॉडक्ट्स वेबसाईटवर लिस्ट करून त्यांना जगभर पोहचवण्याच काम आम्हाला करायच आहे आणि करणार आहोत.
आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी ही आहे की आज आता पासून 31 मार्च पर्यंत IFE Store वरील सर्व प्रॉडक्ट्स वर आपण 10% ऑफर ठेवत आहोत यासाठी आपण "ifestore10" हा कुपन कोड वापरून ही सर्व उत्पादने घर पोहोच मागवू शकता.
Indian Farmer Entrepreneurs च्या पुढे जाऊन IFE Store हे आपले हक्काचे Marketplace आपल्या समोर घेऊन आलो आहे.आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच पण आपल्या सूचनांचे ही स्वागत आहे.
इथून पुढे वेळोवेळी पोस्टच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देत जाईन तसेच IFE Store च्या फेसबुक पेज ला सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता.
वेबसाईट लिंक-
IFE Store- www.ifestore.com

Видео देशाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी ई-कॉमर्स वेबसाईट | IFE Store канала Indian Farmer Entrepreneurs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 апреля 2022 г. 18:32:48
00:05:10
Другие видео канала
नर्सरी व्यवसायातून खरच लाखोंची कमाई होते का  🤔 Tomato Nursery 🍅नर्सरी व्यवसायातून खरच लाखोंची कमाई होते का 🤔 Tomato Nursery 🍅गुलाबापासून तयार करतात गुलकंद 🌹#shortsगुलाबापासून तयार करतात गुलकंद 🌹#shortsमातीच्या कणाकणात जिवाणू आहेत 💚 #shortvideoमातीच्या कणाकणात जिवाणू आहेत 💚 #shortvideoशेळीपालनाबरोबरच करतात ससे पालन 🐰🐇 #shortsशेळीपालनाबरोबरच करतात ससे पालन 🐰🐇 #shortsटोमॅटो रोपांची घ्यावयाची काळजी 🍅 #shortvideoटोमॅटो रोपांची घ्यावयाची काळजी 🍅 #shortvideoस्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🇮🇳 #Shortsस्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🇮🇳 #ShortsPIP Agro's all desi varieties of rice available at IFE Store💚PIP Agro's all desi varieties of rice available at IFE Store💚आम्ही शेती करायची का नाही ? अवकाळीने पुन्हा उद्धवस्त  || IFEआम्ही शेती करायची का नाही ? अवकाळीने पुन्हा उद्धवस्त || IFEशेतीमध्ये आपले मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळू शकता या ॲपच्या मदतीने🌾🍅🌽xarvio SCOUTINGशेतीमध्ये आपले मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळू शकता या ॲपच्या मदतीने🌾🍅🌽xarvio SCOUTINGकमी दिवसात चांगले उत्पन्न देणारे घेवडा पीक 💚 #shortsकमी दिवसात चांगले उत्पन्न देणारे घेवडा पीक 💚 #shortsसेंद्रिय उसापासून करतात गुळाची विक्री #shortsसेंद्रिय उसापासून करतात गुळाची विक्री #shortsटोमॅटो रोपांसाठी पहिली जैविक आळवणी 🤗 #shortvideo #tomatofarmingटोमॅटो रोपांसाठी पहिली जैविक आळवणी 🤗 #shortvideo #tomatofarmingटोमॅटोमध्ये झालेल्या तोट्यातून सावरत स्ट्रॉबेरी व काकडीचे यशस्वी पिके घेणारे प्रगतीशील  शेतकरी | IFEटोमॅटोमध्ये झालेल्या तोट्यातून सावरत स्ट्रॉबेरी व काकडीचे यशस्वी पिके घेणारे प्रगतीशील शेतकरी | IFEटोमॅटो मधून बंपर उत्पादन काढण्यासाठी १५ दिवसात असे नियोजन करा 🍅 Tomato Farming  🍅टोमॅटो मधून बंपर उत्पादन काढण्यासाठी १५ दिवसात असे नियोजन करा 🍅 Tomato Farming 🍅हळदीचे लोणचे बनवून वाई तालुक्यातील महिला बचत गट मोठी उलाढाल करतायत | IFE Storeहळदीचे लोणचे बनवून वाई तालुक्यातील महिला बचत गट मोठी उलाढाल करतायत | IFE Storeहळदीला मिळाला विक्रमी दर आणि बंपर उत्पादन  💯🔥 Turmeric Farming | IFEहळदीला मिळाला विक्रमी दर आणि बंपर उत्पादन 💯🔥 Turmeric Farming | IFEशेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी ही चार ऍप आजच इन्स्टॉल करा | Weather Forecasting Apps in Farmingशेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी ही चार ऍप आजच इन्स्टॉल करा | Weather Forecasting Apps in Farmingदरवर्षी भरणारा ओढा अजून भरला नाही 🤷 दुष्काळाची चाहूल #shortsदरवर्षी भरणारा ओढा अजून भरला नाही 🤷 दुष्काळाची चाहूल #shortsबाराही महिने चिकातील मका पुरवतात 🐄🤩 #shortvideo #ytshorts #dairyfarm #dairyfarmingबाराही महिने चिकातील मका पुरवतात 🐄🤩 #shortvideo #ytshorts #dairyfarm #dairyfarmingपरफेक्ट द्राक्ष ऑक्टोबर छाटणी कशी करावी 🍇 Draksh October Chatni  🍇 Grape October Pruningपरफेक्ट द्राक्ष ऑक्टोबर छाटणी कशी करावी 🍇 Draksh October Chatni 🍇 Grape October Pruning
Яндекс.Метрика