Загрузка страницы

टोमॅटोमध्ये झालेल्या तोट्यातून सावरत स्ट्रॉबेरी व काकडीचे यशस्वी पिके घेणारे प्रगतीशील शेतकरी | IFE

समीरजी पानसरे यांच्या शिरवळ (ता खंडाळा जि.सातारा) येथील पानसरे फार्मस ला काल भेट दिली.वर्षणवर्षं टोमॅटो पिकाची लागवड करणाऱ्या समीरजी यांनी यावेळी आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विंटर डाऊन या वाणाची निवड करून एक नवीन प्रयोग आपल्या शेतात केला आहे. पाचगणी येथील प्रगतशील शेतकऱ्यांची त्यांना मदत होत आहे. गेल्या दोन वर्षातील शिमला असेल किंवा टोमॅटो मधील अनुभव त्यांचा वाईट राहिला असे ते सांगत होते. यावेळी मात्र त्यांनी एकाच वेळी चार ते पाच पिके आपल्या शेतात घेतली आहेत. स्ट्रॉबेरी बरोबरच काकडी,बीन्स,भेंडी,घेवडा याची लागवड त्यांनी केली आहे. समीरजी यांनी त्यांच्या शेतावरील त्यांना येत असलेले अनुभव आपल्या बरोबर व्हिडीओ च्या माध्यमातून शेअर केले आहेत.
---------------------------------------------------------------------------------
शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर LIKE | SHARE | SUBSCRIBE करा !!!
तसेच अधिक माहितीसाठी आमच्या Instagram व Facebook अकौंटला पण फॉलो करा.
Facebook: https://www.facebook.com/IndianFarmer...​
Instagram: https://www.instagram.com/aniketgharg...​
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com

Видео टोमॅटोमध्ये झालेल्या तोट्यातून सावरत स्ट्रॉबेरी व काकडीचे यशस्वी पिके घेणारे प्रगतीशील शेतकरी | IFE канала Indian Farmer Entrepreneurs
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
14 ноября 2021 г. 10:45:47
00:25:10
Другие видео канала
नर्सरी व्यवसायातून खरच लाखोंची कमाई होते का  🤔 Tomato Nursery 🍅नर्सरी व्यवसायातून खरच लाखोंची कमाई होते का 🤔 Tomato Nursery 🍅गुलाबापासून तयार करतात गुलकंद 🌹#shortsगुलाबापासून तयार करतात गुलकंद 🌹#shortsमातीच्या कणाकणात जिवाणू आहेत 💚 #shortvideoमातीच्या कणाकणात जिवाणू आहेत 💚 #shortvideoशेळीपालनाबरोबरच करतात ससे पालन 🐰🐇 #shortsशेळीपालनाबरोबरच करतात ससे पालन 🐰🐇 #shortsटोमॅटो रोपांची घ्यावयाची काळजी 🍅 #shortvideoटोमॅटो रोपांची घ्यावयाची काळजी 🍅 #shortvideoमुरघास म्हणजे गायींसाठी पर्वणीच 💯✅✌️ Silage Making 🔶 कमी खर्चात व कमी कष्टातमुरघास म्हणजे गायींसाठी पर्वणीच 💯✅✌️ Silage Making 🔶 कमी खर्चात व कमी कष्टातस्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🇮🇳 #Shortsस्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप शुभेच्छा 🇮🇳 #ShortsPIP Agro's all desi varieties of rice available at IFE Store💚PIP Agro's all desi varieties of rice available at IFE Store💚आम्ही शेती करायची का नाही ? अवकाळीने पुन्हा उद्धवस्त  || IFEआम्ही शेती करायची का नाही ? अवकाळीने पुन्हा उद्धवस्त || IFEशेतीमध्ये आपले मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळू शकता या ॲपच्या मदतीने🌾🍅🌽xarvio SCOUTINGशेतीमध्ये आपले मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळू शकता या ॲपच्या मदतीने🌾🍅🌽xarvio SCOUTINGकमी दिवसात चांगले उत्पन्न देणारे घेवडा पीक 💚 #shortsकमी दिवसात चांगले उत्पन्न देणारे घेवडा पीक 💚 #shortsसेंद्रिय उसापासून करतात गुळाची विक्री #shortsसेंद्रिय उसापासून करतात गुळाची विक्री #shortsटोमॅटो रोपांसाठी पहिली जैविक आळवणी 🤗 #shortvideo #tomatofarmingटोमॅटो रोपांसाठी पहिली जैविक आळवणी 🤗 #shortvideo #tomatofarmingटोमॅटो मधून बंपर उत्पादन काढण्यासाठी १५ दिवसात असे नियोजन करा 🍅 Tomato Farming  🍅टोमॅटो मधून बंपर उत्पादन काढण्यासाठी १५ दिवसात असे नियोजन करा 🍅 Tomato Farming 🍅हळदीचे लोणचे बनवून वाई तालुक्यातील महिला बचत गट मोठी उलाढाल करतायत | IFE Storeहळदीचे लोणचे बनवून वाई तालुक्यातील महिला बचत गट मोठी उलाढाल करतायत | IFE Storeबैल लाकडी घाण्याचा वापर तेलासाठी 😀 Bull Driven Oil🔥 IFE Store ☑️बैल लाकडी घाण्याचा वापर तेलासाठी 😀 Bull Driven Oil🔥 IFE Store ☑️देशाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी ई-कॉमर्स वेबसाईट | IFE Storeदेशाच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी ई-कॉमर्स वेबसाईट | IFE Storeहळदीला मिळाला विक्रमी दर आणि बंपर उत्पादन  💯🔥 Turmeric Farming | IFEहळदीला मिळाला विक्रमी दर आणि बंपर उत्पादन 💯🔥 Turmeric Farming | IFEशेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी ही चार ऍप आजच इन्स्टॉल करा | Weather Forecasting Apps in Farmingशेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी ही चार ऍप आजच इन्स्टॉल करा | Weather Forecasting Apps in Farmingदरवर्षी भरणारा ओढा अजून भरला नाही 🤷 दुष्काळाची चाहूल #shortsदरवर्षी भरणारा ओढा अजून भरला नाही 🤷 दुष्काळाची चाहूल #shorts
Яндекс.Метрика