Загрузка...

Narendra Modi | मोदीजींचे प्रदेश दौऱ्यात झाले अस्सल मराठमोळे स्वागत ! सातासमुदपार महाराजांचा जयघोष !

मोदीजींच्या प्रदेश दौऱ्यात झाले अस्सल मराठमोळे स्वागत! सातासमुद्रापार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि शिवरायांप्रती असलेल्या अभिमानाचा अनोखा संगम पाहा.

During Prime Minister Modi’s state visit, he was given a truly authentic Maharashtrian welcome. The entire atmosphere was filled with chants of Chhatrapati Shivaji Maharaj’s slogans, echoing across the land and creating an emotionally charged environment. It was a remarkable blend of Maharashtra’s rich culture and the deep pride and reverence for Shivaji Maharaj.

#bestofdevendrafadnavis #NarendraModi #modivisit #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #marathinews #MaharashtraPolitics #Politics #Maharashtra #IndiaPolitics #MarathiNews #BJP #News #Shorts #MaharashtraNews #PoliticalNews #devendrafadnavis #JaiShivaji #NationalPride #chiefministerdevendrafadnavis #cmdevendrafadnavis #cmofmaharashtra #maharashtracm #देवेंद्रफडणवीस #cmfadnavis #MaharashtraDevelopment #devendrafadnavis4maha #devendrafadnavisformaharashtra

Subscribe Now: @BestofDevendraFadnavis

Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/NarendraDevendraSupporters
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/punha_narendra_devendra
► Follow us on Twitter : https://x.com/Punha_N_Punha_D

विकसित भारत असो की नवमहाराष्ट्र निर्माण या दोन्ही भव्य कामांसाठी देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. विक्रमी वेळेत मुंबईतील अटल सेतू, कोस्टल रोड असो, नागपूर मुंबई समृध्दी महामार्ग असो की मुंबई, पुणे नागपूर येथील पायाभुत सुविधां निर्माण करणे असो नरेंद्र आणि देवेंद्र या गुरू शिष्यांच्या जोडीमुळे शक्य झाले. प्रशासन पारदर्शकता, कायदा सुव्यवस्था, गुंतवणूक यात ही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा नावलौकीक अव्वल स्थानावर नेला आहे. याच डबल-इंजिन सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी हे यु-ट्यूब चॅनल सुरू करण्यात आले आहे. याशिवाय या चॅनल वर आपल्याला नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील भाष्य देखील ऐकायला मिळतील. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या महाराष्ट्रातील कामाबाबत सजग राहण्यासाठी बेस्ट ऑफ देवेंद्र फडणवीस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.

Видео Narendra Modi | मोदीजींचे प्रदेश दौऱ्यात झाले अस्सल मराठमोळे स्वागत ! सातासमुदपार महाराजांचा जयघोष ! канала Best Of Devendra Fadnavis
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять