Загрузка страницы

अमेरिकेत खेळातून ज्ञान ? कसं ? /Discovery Place Kids/Marathi family in USA/vlog 3

दोन वर्षांपुर्वी अमेरिका सोडून मायदेशी परतलो पण तिथल्या सगळ्या गोष्टी कँमेरामध्ये कैद करून सोबत घेऊन आलो. त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत share करुन पुन्हा ते क्षण जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्यातला हा माझा तिसरा marathi vlog.
या video मध्ये तुम्ही पाहू शकता की मुलं त्यांची imagination power आणि उत्सुक्ता याचा वापर करून एका वेगळ्या पद्धतीने जग कसं explore करू शकतात, discover करू शकतात.
तरी असेच video पहाण्यासाठी आपल्या मराठी channel ला नक्की subscribe करा 😊

Music:
dizzy by Joakim Karud https://soundcloud.com/joakimkarud
Music promoted by Audio Library https://youtu.be/xseXbA2N6D0

#america
#marathivlog
#Discoveryplace
#americamipahileli
#marathiinUSA

Видео अमेरिकेत खेळातून ज्ञान ? कसं ? /Discovery Place Kids/Marathi family in USA/vlog 3 канала America मी पाहिलेली
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 августа 2020 г. 23:09:46
00:05:48
Яндекс.Метрика