Загрузка страницы

माझं अमेरिकेतील घर / USA apartment tour/marathi family in america/vlog 1

दोन वर्षांपुर्वी अमेरिका सोडून मायदेशी परतलो पण तिथल्या सगळ्या गोष्टी कँमेरामध्ये कैद करून सोबत घेऊन आलो. त्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत share करुन पुन्हा ते क्षण जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्यातला हा माझा पहीला video . या video मध्ये मी, आम्ही अमेरिकेला आलो तेव्हाचा आमचा अनुभव, तिथे पोचल्यावर book केलेलं hotel, माझं अमेरिकेतील घर ( apartment), तिथलं rent, त्या community च्या आजूबाजूचा परीसर, community चा lake या सर्व गोष्टी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे.
तरी असेच video पहाण्यासाठी आपल्या मराठी channel ला नक्की subscribe करा 😊

Music:
dizzy by Joakim Karud https://soundcloud.com/joakimkarud
Music promoted by Audio Library https://youtu.be/xseXbA2N6D0

#america
#marathivlog
#housetour
#americamipahileli
#marathiinUSA

Видео माझं अमेरिकेतील घर / USA apartment tour/marathi family in america/vlog 1 канала America मी पाहिलेली
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 августа 2020 г. 0:22:38
00:07:20
Яндекс.Метрика