कोकणातील समुद्रात केली जाणारी पारंपारिक मासेमारी | Traditional Fishing
समुद्र किनाऱ्यावरुन केल्या जाणाऱ्या वा खाडीपात्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीची माहिती याआधीपण घेतली आहे. काही मासेमारी या पुराचे पाणी वाढल्यावर केल्या जातात.यामाध्ये टियानी, येंड, रॅाकेट, वान, शेंडी असे अनेक मासेमारीच्या पारंपरीक पद्धती वापरल्या जातात.
आज "कांडाली" या पारंपरिक पद्धतीने समुद्राच्या पाण्यातील मासे पकडायला जाणार आहोत. कांडळी या पद्धतीची संपुर्ण माहिती सविस्तरपणे या आधि आपण बऱ्याच व्हीडीओमध्ये याआधी दिली आहे. आज आपण फक्त मासे पकडण्याची मज्जा घेणार आहोत. हा व्हीडीओ आवडला तर नक्की आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि व्हीडीओला लाईक करा
#fishing #fishinglife #fishhunting #ocean #fishlake #seafishing #kokan #kokanfishing #creekfishing #riverfishing #traditional #traditionalfishing #fisherman #sindhudurg #sweetwaterfishing
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3g
Видео कोकणातील समुद्रात केली जाणारी पारंपारिक मासेमारी | Traditional Fishing канала Malvani Life
MLvani life, Konkan vlogs, Kokan, Fishing, Deep sea fishing video, Malvani life fishing video, Traditional fishing, Sea fishing, Fishing net, Fishing equipment

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
30 декабря 2023 г. 11:30:09
00:11:41
Другие видео канала