Загрузка страницы

अजित पवार नव्हे तर शरद पवार हेचं पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट! SharadPawar

२०१९ हे वर्ष अनेक मुद्यांमुळे गाजलं. पण महत्वाचं कारण होतं ते म्हणजे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या शपथविधिच्या मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता असे फडणवीस यांनी म्हटले आहे. सव्वा वर्षापूर्वी ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्यासाठी काय-काय घडामोडी झाल्या, कोण सूत्रधार होते, कशी व्यूहरचना आखण्यात आल्यापासून ते मंत्रिमंडळाच्या यादीपर्यंत फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली

#SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #BJP #NCP #DevendraFadnavisAndAjitPawarOath #MahavikasAghadi #Shivsena #Congress #UddhavThackeray

Sharad Pawar,Ajit Pawar,Devendra Fadnavis,BJP,NCP,Devendra Fadnavis And Ajit Pawar Oath ,MahavikasAghadi,Shivsena ,Congress,Uddhav Thackeray

SUBSCRIBE to HW News Marathi here: http://bit.ly/SubscribeHWNewsMarathi

Download the HW News Network free app available on Android and iOS: http://onelink.to/bpk42n

For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/hwnewsmarathi/
→ Twitter: https://twitter.com/hwnewsmarathi
→ Instagram: https://www.instagram.com/hwmarathi.in/
→ Telegram: https://t.me/hwmarathi/
→ Website: https://hwmarathi.in/

Видео अजित पवार नव्हे तर शरद पवार हेचं पहाटेच्या शपथविधीचे खरे सुत्रधार,फडणवीसांचा गौप्यस्फोट! SharadPawar канала HW News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 января 2021 г. 15:56:14
00:06:21
Другие видео канала
फडणवीसांनी आताच गौप्यस्फोट  का केला ? | Bhau Torsekar | Pratipakshaफडणवीसांनी आताच गौप्यस्फोट का केला ? | Bhau Torsekar | PratipakshaBalasaheb Thackeray : Chhagan Bhujbal यांनी जागवल्या Shiv Sena तील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीBalasaheb Thackeray : Chhagan Bhujbal यांनी जागवल्या Shiv Sena तील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीधनंजय मुंडेंचा राजीनामा भाजपमुळे टळला?धनंजय मुंडेंचा राजीनामा भाजपमुळे टळला?Match 18 Super League I HIGHLIGHTS I Northern Warriors vs Deccan Gladiators I Day 6 I Abu Dhabi T10Match 18 Super League I HIGHLIGHTS I Northern Warriors vs Deccan Gladiators I Day 6 I Abu Dhabi T10देखिए क्या होता है, जब यमराज छुट्टी पर होते है | Luckiest People (Part-2)देखिए क्या होता है, जब यमराज छुट्टी पर होते है | Luckiest People (Part-2)जेल मधला आमदार झाला, त्याला का पाडला सांग ! अजित पवारांचा फोन कॉल | Ajit Pawar Phone Call Latest NCPजेल मधला आमदार झाला, त्याला का पाडला सांग ! अजित पवारांचा फोन कॉल | Ajit Pawar Phone Call Latest NCPपुलंच्या कोपरखळ्यांवर मुख्यमंत्री शरद पवारांची हसून पुरेवाट | Sharad Pawar | PuLa Deshpandeपुलंच्या कोपरखळ्यांवर मुख्यमंत्री शरद पवारांची हसून पुरेवाट | Sharad Pawar | PuLa DeshpandeSpecial Report | मुख्यमंत्रिपदावर शरद पवारांची गुगली की आणखी काही?-TV9Special Report | मुख्यमंत्रिपदावर शरद पवारांची गुगली की आणखी काही?-TV9EXCLUSIVE | धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा आणि प्रितम मुंडेEXCLUSIVE | धनंजय मुंडे प्रकरणावर काय म्हणाल्या पंकजा आणि प्रितम मुंडे4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 3 February 2021-TV94 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 3 February 2021-TV9'भाजप'ने डावललं! अर्णब गोस्वामी आता 'शिवसेने'शी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात? | Arnab Goswami'भाजप'ने डावललं! अर्णब गोस्वामी आता 'शिवसेने'शी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात? | Arnab Goswamiपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanपवार साहेब म्हणजे! एक डाव धोबीपछाड! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Nivrutti maharaj indurikar kirtanचांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५७ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.57चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५७ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.57अजमल कसाबला मटन बिरयानी का पाहिजे होती ? Ujjwal Nikam on Kasab Biryani | spectrum academyअजमल कसाबला मटन बिरयानी का पाहिजे होती ? Ujjwal Nikam on Kasab Biryani | spectrum academyसंजय राऊत यांचे व्याही आणि जावई आहेत तरी कोण?संजय राऊत यांचे व्याही आणि जावई आहेत तरी कोण?कैमेरा में कैद हो गया वरना कोई भी यकीन नहीं करता  ,15 दिल देहलादेनेवाली और बेहद डरावनी घटनाएकैमेरा में कैद हो गया वरना कोई भी यकीन नहीं करता ,15 दिल देहलादेनेवाली और बेहद डरावनी घटनाएIndian Police Caught Red HandedIndian Police Caught Red Handed...ह्यांना दुबईला एक्स्पोर्ट करा 😂 नितीन गडकरी यांची तुफान फटकेबाजी | Nitin Gadkari Letest Speech...ह्यांना दुबईला एक्स्पोर्ट करा 😂 नितीन गडकरी यांची तुफान फटकेबाजी | Nitin Gadkari Letest SpeechRaksha Khadse : रक्षा खडसेंच्या नावाखाली ‘तो’ उल्लेख आला कसा? Ajit Pawar, Anil Deshmukh म्हणतात..Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या नावाखाली ‘तो’ उल्लेख आला कसा? Ajit Pawar, Anil Deshmukh म्हणतात..MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 February 2021-TV9MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 February 2021-TV9
Яндекс.Метрика