गुरु का असावा ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2021
#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
Видео गुरु का असावा ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2021 канала मन मंदिरा | Man Mandira

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
27 сентября 2021 г. 18:00:30
00:48:26
Другие видео канала
![काम, वासनेवर विजय कसा मिळवायचा ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/QxK_WSIiGuo/default.jpg)
![पप्पा सांगा कुणाचे ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/bzrVywU5UHw/default.jpg)
![बाबाचा धाक कसा असतो ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/N3qptKFTzT0/default.jpg)
![कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/Cb8_G_FKBYk/default.jpg)
![भांडकुदळ बायका ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/GgntK8vgMgg/default.jpg)
![गौतम बुद्धाचा हा प्रसंग ऐकाचं ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/t9YYJyHDBR8/default.jpg)
![सुंदर बायको भेटली, देवाची कृपा ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/Zp_l8WuQXbM/default.jpg)
![काम आणि वासना ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/i7hSXp_9hEU/default.jpg)
![पाहायला विसरू नका ! बाबा महाराज सातारकर यांचे अतिशय दुर्मिळ कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/XsUf00ZqM4Q/default.jpg)
![काळजात भरणारं किर्तन ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/fI-PiOortWQ/default.jpg)
![जय जय राम कृष्ण हरी ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गायन l Baba Maharaj Satarkar Gayan](https://i.ytimg.com/vi/rLf-PI_1vAI/default.jpg)
![जय जय राम कृष्ण हरी ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गायन l Baba Maharaj Satarkar Gayan 2022](https://i.ytimg.com/vi/sRRmU-SEql8/default.jpg)
![घरातल्या प्रत्येकाने पाहावे असे कीर्तन ! बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/N8iWH0t9pt8/default.jpg)
![गिता आणि ज्ञानेश्वरी मध्ये काय फरक आहे ? बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/KVYnDbWs3pc/default.jpg)
![दररोज चा आहार कसा असावा ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/vLycEzK1taE/default.jpg)
![महाभारतातील हि गोष्ट ऐकाचं ! बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/5y8DdQhO4W0/default.jpg)
![जय जय राम कृष्ण हरी ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गोड भजन l Baba Maharaj Satarkar Bhajan 2021](https://i.ytimg.com/vi/Y__lPSAbW9U/default.jpg)
![झेपेल तेव्हढचं कर्ज घ्या ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/-WDK29kXdj0/default.jpg)
![वारंवार ऐकावे असे कीर्तन ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/XR-h8oTG88A/default.jpg)
![लग्नन करताना हि चूक करू नका ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/dX5Hyxes3dI/default.jpg)
![माऊली समाधी सोहळा विशेष ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan](https://i.ytimg.com/vi/4o0-A4-CAQA/default.jpg)