Загрузка страницы

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

#Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Видео कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan канала मन मंदिरा | Man Mandira
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 июня 2024 г. 15:45:00
00:15:03
Другие видео канала
काम, वासनेवर विजय कसा मिळवायचा ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanकाम, वासनेवर विजय कसा मिळवायचा ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanपप्पा सांगा कुणाचे ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanपप्पा सांगा कुणाचे ? ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanपंढरपूर वारी विशेष कीर्तन ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanपंढरपूर वारी विशेष कीर्तन ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanबाबाचा धाक कसा असतो ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanबाबाचा धाक कसा असतो ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanगौतम बुद्धाचा हा प्रसंग ऐकाचं ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanगौतम बुद्धाचा हा प्रसंग ऐकाचं ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanसुंदर बायको भेटली, देवाची कृपा ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanसुंदर बायको भेटली, देवाची कृपा ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanपंढरपूरची वारी का करावी ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanपंढरपूरची वारी का करावी ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanकाम आणि वासना ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanकाम आणि वासना ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanकाळजात भरणारं किर्तन ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanकाळजात भरणारं किर्तन ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanजय जय राम कृष्ण हरी ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गायन l Baba Maharaj Satarkar Gayanजय जय राम कृष्ण हरी ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गायन l Baba Maharaj Satarkar Gayanजय जय राम कृष्ण हरी ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गायन l Baba Maharaj Satarkar Gayan 2022जय जय राम कृष्ण हरी ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे गायन l Baba Maharaj Satarkar Gayan 2022घरातल्या प्रत्येकाने पाहावे असे कीर्तन ! बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanघरातल्या प्रत्येकाने पाहावे असे कीर्तन ! बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanगिता आणि ज्ञानेश्वरी मध्ये काय फरक आहे ? बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanगिता आणि ज्ञानेश्वरी मध्ये काय फरक आहे ? बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanमहाभारतातील हि गोष्ट ऐकाचं ! बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanमहाभारतातील हि गोष्ट ऐकाचं ! बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanदररोज चा आहार कसा असावा ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanदररोज चा आहार कसा असावा ? ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanवारी चुकायची नाही ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanवारी चुकायची नाही ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanएक धरिला चित्ती | आम्ही रखुमाईचा पती ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkarएक धरिला चित्ती | आम्ही रखुमाईचा पती ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkarबायकांनी कीर्तन करावे का ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanबायकांनी कीर्तन करावे का ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanझेपेल तेव्हढचं कर्ज घ्या ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanझेपेल तेव्हढचं कर्ज घ्या ! ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanअश्या लोकांपासून सावध राहा ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtanअश्या लोकांपासून सावध राहा ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan
Яндекс.Метрика