Загрузка страницы

यशस्वी शेळी पालनाचे ३ गुपिते ,जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही ,बकरी पालन,goat farming

यशस्वी शेळी पालनाचे ३ गुपिते ,जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही ,बकरी पालन,goat farming


shelipalaanache mahtv v fayde
शेळीपालन उत्कृष्ट व्यवसाय
अलिकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्त्व येत असून तो एक स्वंतत्र व्यवसाय झाला आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहे. शासनही या व्यवसायास आर्थिक सहाय्य देत आहे. त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे. काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.
शेळीपालनाचे फायदे :
अल्प गंतवणूकीने हा व्यवसाय केला जाऊ शकतो.
शेळ्या ह्या शेतकर्‍यांसाठी ‘बचत बँकेचे’ कार्य करीत असतात. आवश्यता पडल्यास त्वरित काहीशेळ्या विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीच्या दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
शेळ्या काटक असून विपरीत हवामानशी जुळवून घेतात.
शेळ्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
शेळ्याचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
त्यांना जागा कमी लागते यामुळे निवाऱ्या करिता खर्च कमी होतो.
काही जातीच्या शेळ्यापासून लोकर (मोहेर) मिळते.
शेळ्यांचे खत उत्तम असते.
आपल्या देशांत गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
शेळ्यांच्या शिंगा पासून व खुरापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा. लसयसिन, मिथिओनीन व ट्रिप्टोफॅन शेळीच्या मांसात अधिक असते.
शेळी-पालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केला जावू शकतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत शेळ्यांचे महत्त्व :
जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळ्या असून त्यापैकी १२३ दशलक्ष शेळ्या भारतात आहे. शेळ्यांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. देशातील दूध, मांस व कातडीच्या एकंदर उत्पदनापैकी ३ टक्के दूध, ४५ ते ५० टक्के मांस व शेळीच्या दुधाला मागणी नाही. खरं तर शेळीचा विकास दूध उत्पादनाकरिता झालाच नाही. आपल्या कडील निवडक जातींच्या शेळ्या एका वेळात २०० ते २५० लिटर दूध देतात. तर विदेशी जातींच्या शेळ्या १२०० ते१७०० लिटर दूध देतात. आपल्या देशात शेळ्यापासून वर्षाकाठी २.२ दशलक्ष टन मांस मिळते. तर पश्चिमात्य जातीच्या शेळीपासून लोकर ही मिळते.
शेळ्यांच्या जाती :
भारतात शेळ्यांच्या प्रमुख २५ जाती आढळतात. आपल्याकडील जमनापारी, बिंटल, सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनाकरिता तर बिंटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा ‘मांस’ उत्पादनाकरिता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते. साधारपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. याउलट विदेशी जातींच्या शेळ्या वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते१२५ तर मादीचे वजन ९० ते १०० कि. असते. आपल्याकडे उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या उपलब्ध असून त्या शुद्ध जातीच्या आहेत. बंदिस्त शेळी-पालन करून शेळ्याचे संगोपन केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. बंदिस्त शेळीपालनात प्रति शेळी १००ग्रॅम खुराक व दिड ते २ किलो हिरवा चारा द्यावा त्यात चिंच, बाभूळ, बोर, पिंपळ, जांभळ, निंब इत्यादी झाडांची पाने समाविष्ट करावीत. २० ते २५ शेळ्यांमागे १ नर असावा गाभण, दूभत्या शेळ्यांना स्वतंत्र जागेत ठेवावे. जंतनाशकांचा वापर करून जंतापासून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
या वर्गातील आणखी काही लेख
मुलांना गोष्टी कथा सांगाव्यात
स्त्रियांमधील लठ्ठपणा
पशुआहार
संकरित पैदास कशासाठी
खजुराची बर्फी
बीटाच्या वड्या
भारतातील इंडिया
स्त्रि व अंगावर पांढरे जाणे
लठ्ठपणा घालविण्याचे उपाय
शेळी आणि कावळा
This entry was posted in हिरवळ and tagged चिंच, जमनापारी, जांभळ, दूध, निंब, पिंपळ, बाभूळ, बारबेरी, बिंटल, बोर, मारवाडी, लेख, व्यवसाय, शेळी,
disclimar=vidio for educatioal purpose only .copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is made for"fair use"for purposes such as criticism ,comment ,news reporting teaching,scholarship ,and reasearch.fair use is a use permitted by copyright statyte that might otherwise be infringing , Non-profit,educational or personal use tips the balance in favor of fair use
टैग्स=sheli paln,bakri paln,pashupaln,kukut paln,sase paln,pashupaln,sheti,adhunik sheti,gavakdil ,modarn farming,sivar,vyvsay,bokad paln,bakri id bokad paln,adhunik bandist sheli paln,madhmashi paln,शेली पालन,बकरी पालन,पशुपालन,शिवार,अग्रोवन,मोडर्न फार्मिंग,शेती,आधुनिक शेती,गवाकडील व्यवसाय, बोकड पालन,बकरी ईद ,बिज़नेस,

Видео यशस्वी शेळी पालनाचे ३ गुपिते ,जे तुम्हाला कोणीही सांगणार नाही ,बकरी पालन,goat farming канала मी बळीराजा mi baliraja
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 апреля 2021 г. 12:27:28
00:08:31
Другие видео канала
महिलांसाठी सरकारची खास योजना || Mahila Sanman Savings Certificate Scheme | Post Office Schemeमहिलांसाठी सरकारची खास योजना || Mahila Sanman Savings Certificate Scheme | Post Office Schemeबहुप्रतिक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर या   जिल्ह्यात मुसळधार |पंजाब डख |  |panjab dakhबहुप्रतिक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर या जिल्ह्यात मुसळधार |पंजाब डख | |panjab dakhट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaaट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaaट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaaट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaa1 शेळीपासून किती नफा मिळतो एक शेळीचे गणित || shelipaln 1 sheli kiti nfa1 शेळीपासून किती नफा मिळतो एक शेळीचे गणित || shelipaln 1 sheli kiti nfaलेक लाडकी योजना मुलीला मिळणार ७५००० रूपये योजना 2021: Sukanya Samriddhi Yojana in Marathi,लेक लाडकी योजना मुलीला मिळणार ७५००० रूपये योजना 2021: Sukanya Samriddhi Yojana in Marathi,गुढीपाडव्या निम्मित आनंदाची बातमी १०० रु मध्ये मिळणार  साखर रवा चणा डाळ १ लिटर खाद्य तेल reshn  mगुढीपाडव्या निम्मित आनंदाची बातमी १०० रु मध्ये मिळणार साखर रवा चणा डाळ १ लिटर खाद्य तेल reshn mआज आपण पीक कर्ज विषयी माहिती पाहणार आहोत पीक कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे KSE MILTE PIK KARJआज आपण पीक कर्ज विषयी माहिती पाहणार आहोत पीक कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे KSE MILTE PIK KARJमीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज पत्र कसे लिहावे | Letter to MSEB to Change Meter इन मीटर बदलण्यासाठमीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज पत्र कसे लिहावे | Letter to MSEB to Change Meter इन मीटर बदलण्यासाठबोरवेल मध्ये अडकलेली मोटर कशी काढावी  ||borwel madhye adkleli motr ashi kadha  || bor kadhi ghyvaबोरवेल मध्ये अडकलेली मोटर कशी काढावी ||borwel madhye adkleli motr ashi kadha || bor kadhi ghyvaजीवंत बोकडची किंमत कशी काढायची  सोपे गणित   || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipalnजीवंत बोकडची किंमत कशी काढायची सोपे गणित || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipaln१५ मार्च पर्यंत या जिल्ह्यात पाऊस पंजाब डख यांचा अचूक हवामान अंदाज |पंजाब डख | mansun|panjab dakh१५ मार्च पर्यंत या जिल्ह्यात पाऊस पंजाब डख यांचा अचूक हवामान अंदाज |पंजाब डख | mansun|panjab dakhभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्याभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्या३ महिन्यात करडांचे वजन होईल ३० किलो || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipaln३ महिन्यात करडांचे वजन होईल ३० किलो || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipalnशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay  || shelipaln suka charaशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay || shelipaln suka charaबोर कधी घ्यावा || पावसाळ्यात बोर घेतल्यावर काय होईल  ||pavsalya bor ghyva ka || bor kadhi ghyvaबोर कधी घ्यावा || पावसाळ्यात बोर घेतल्यावर काय होईल ||pavsalya bor ghyva ka || bor kadhi ghyvaशेळीला सुका चारा  का दिला पाहिजे ||शेळीला सुका चार किती टक्के द्यावा || shelipaln suka charaशेळीला सुका चारा का दिला पाहिजे ||शेळीला सुका चार किती टक्के द्यावा || shelipaln suka chara१ लाखात उभारले ५० शेळ्या साठी आदर्श शेड शेळीपालन यशोगाथा || shelipaln shed yashogatha || shed१ लाखात उभारले ५० शेळ्या साठी आदर्श शेड शेळीपालन यशोगाथा || shelipaln shed yashogatha || shedआजपर्यंतचे सर्व महाराष्ट्र केसरी विजेते।Complete list of Maharashtra Kesari Winner from 1963 to 2023आजपर्यंतचे सर्व महाराष्ट्र केसरी विजेते।Complete list of Maharashtra Kesari Winner from 1963 to 2023शेळ्यामधील वजन वाढवण्यासाठी हा झाडपाला वापरा अनावश्यक खर्च टाळा|| shelyanchi briding sheli paln ||शेळ्यामधील वजन वाढवण्यासाठी हा झाडपाला वापरा अनावश्यक खर्च टाळा|| shelyanchi briding sheli paln ||शेल्यामधील आजार व औषधी वनस्पती  || शेळी पालनाचा उद्देश || shelyanchi briding sheli paln || शेळी पालनशेल्यामधील आजार व औषधी वनस्पती || शेळी पालनाचा उद्देश || shelyanchi briding sheli paln || शेळी पालन
Яндекс.Метрика