Загрузка страницы

आजपर्यंतचे सर्व महाराष्ट्र केसरी विजेते।Complete list of Maharashtra Kesari Winner from 1963 to 2023

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला १९६१ साली सुरुवात झाली. २०२२ वर्षापर्यंत या स्पर्धेचे ५५ मल्लांनी चांदीची गदा पटकावली आहे. नरसिंग यादव व विजय चौधरी यांनी ही गदा प्रत्येकी तीन वेळा मिळवली आहे. म्हणून त्यांना ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणतात. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा एक महत्त्वाची व मानाची कुस्ती स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहीली महाराष्ट्र चँपियन स्पर्धा १९५३ साली झाली त्यावेळी पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील मोठा मल्ल गोगाचाच सिद्धपा यांना अवघ्या दोन मिनीटात झोळी डावावर चीतपट मारले.व पै.तुकाराम फाळके यांना महाराष्ट्र चँपियन (केसरी) ट्रॉफी देण्यात आली.

सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. अशी चांदीची पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली. २००८ पासून विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा शेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात. मुंबईच्या नरसिंग यादव याने २०११ ते २०१३ असे सलग तीन किताब मिळवले तर २०१४ ते २०१६चा महाराष्ट्र केसरी जळगावचा विजय चौधरी हा आहे.

महाराष्ट्र केसरी १९६१- २०१८ कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य किस्तीगीर परिषद संस्थे अंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कुस्ती टिकावी, ईथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश या स्पर्धेचा असतो. महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभाग मध्ये होते. यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल व गादी विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदे साठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅट वर होते, आणि या अंतिम लढती मधील विजेता मल्ल हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषीत करून महाराष्ट्र केसरीची मानाची गदा बहाल केली जाते.

१९६१ ते २०१९पर्यंतचे महाराष्ट्र केसरी विजेते..

Видео आजपर्यंतचे सर्व महाराष्ट्र केसरी विजेते।Complete list of Maharashtra Kesari Winner from 1963 to 2023 канала मी बळीराजा mi baliraja
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 января 2023 г. 9:52:25
00:04:54
Другие видео канала
शेतकऱ्याने लावल डोकरणबाजी कर्टूल पिकवूनकमावले ३ महिन्यात ८ लाख ruशेतकऱ्याने लावल डोकरणबाजी कर्टूल पिकवूनकमावले ३ महिन्यात ८ लाख ru#CMEGP| मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम | Chief Minister Employment Generation Scheme\व्यवसाय#CMEGP| मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम | Chief Minister Employment Generation Scheme\व्यवसायमहिलांसाठी सरकारची खास योजना || Mahila Sanman Savings Certificate Scheme | Post Office Schemeमहिलांसाठी सरकारची खास योजना || Mahila Sanman Savings Certificate Scheme | Post Office Schemeबहुप्रतिक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर या   जिल्ह्यात मुसळधार |पंजाब डख |  |panjab dakhबहुप्रतिक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर या जिल्ह्यात मुसळधार |पंजाब डख | |panjab dakhट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaaट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaaट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaaट्रॅक्टर खरेदी करन्या आगोदर हा व्हिडिओ पहा लाखो रु वाचतील ||konta tractor khredi kraavaaलेक लाडकी योजना मुलीला मिळणार ७५००० रूपये योजना 2021: Sukanya Samriddhi Yojana in Marathi,लेक लाडकी योजना मुलीला मिळणार ७५००० रूपये योजना 2021: Sukanya Samriddhi Yojana in Marathi,गुढीपाडव्या निम्मित आनंदाची बातमी १०० रु मध्ये मिळणार  साखर रवा चणा डाळ १ लिटर खाद्य तेल reshn  mगुढीपाडव्या निम्मित आनंदाची बातमी १०० रु मध्ये मिळणार साखर रवा चणा डाळ १ लिटर खाद्य तेल reshn mआज आपण पीक कर्ज विषयी माहिती पाहणार आहोत पीक कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे KSE MILTE PIK KARJआज आपण पीक कर्ज विषयी माहिती पाहणार आहोत पीक कर्ज काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे KSE MILTE PIK KARJमीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज पत्र कसे लिहावे | Letter to MSEB to Change Meter इन मीटर बदलण्यासाठमीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज पत्र कसे लिहावे | Letter to MSEB to Change Meter इन मीटर बदलण्यासाठबोरवेल मध्ये अडकलेली मोटर कशी काढावी  ||borwel madhye adkleli motr ashi kadha  || bor kadhi ghyvaबोरवेल मध्ये अडकलेली मोटर कशी काढावी ||borwel madhye adkleli motr ashi kadha || bor kadhi ghyvaजीवंत बोकडची किंमत कशी काढायची  सोपे गणित   || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipalnजीवंत बोकडची किंमत कशी काढायची सोपे गणित || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipaln१५ मार्च पर्यंत या जिल्ह्यात पाऊस पंजाब डख यांचा अचूक हवामान अंदाज |पंजाब डख | mansun|panjab dakh१५ मार्च पर्यंत या जिल्ह्यात पाऊस पंजाब डख यांचा अचूक हवामान अंदाज |पंजाब डख | mansun|panjab dakhभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्याभारतामध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या ३ ट्रॅक्टर कंपन्या३ महिन्यात करडांचे वजन होईल ३० किलो || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipaln३ महिन्यात करडांचे वजन होईल ३० किलो || बोकडपालन वजन वाढ || bokdachi vjn vaadh ||shelipalnशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay  || shelipaln suka charaशेळीला विचू चावल्यास घरगुती उपाय ||shelila vichu chavlyas ghrguti upaay || shelipaln suka charaबोर कधी घ्यावा || पावसाळ्यात बोर घेतल्यावर काय होईल  ||pavsalya bor ghyva ka || bor kadhi ghyvaबोर कधी घ्यावा || पावसाळ्यात बोर घेतल्यावर काय होईल ||pavsalya bor ghyva ka || bor kadhi ghyvaशेळीला सुका चारा  का दिला पाहिजे ||शेळीला सुका चार किती टक्के द्यावा || shelipaln suka charaशेळीला सुका चारा का दिला पाहिजे ||शेळीला सुका चार किती टक्के द्यावा || shelipaln suka charaनोकरी सोडुन केले बंदिस्त शेळीपालन!  यशोगाथा // shelipaln shed asave tr aseनोकरी सोडुन केले बंदिस्त शेळीपालन! यशोगाथा // shelipaln shed asave tr ase१ लाखात उभारले ५० शेळ्या साठी आदर्श शेड शेळीपालन यशोगाथा || shelipaln shed yashogatha || shed१ लाखात उभारले ५० शेळ्या साठी आदर्श शेड शेळीपालन यशोगाथा || shelipaln shed yashogatha || shed
Яндекс.Метрика