Age appropriate stimulation message [Age group 3-6 months]
तुम्ही तुमच्या बाळाची उत्तमरीत्या काळजी घेत आहात, याबद्दल तुमचे अभिनंदन.
‘सुरूवातीच्या तीन वर्षाच्या काळात बालकाच्या मेंदूचा ८०% विकास होतो’, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. हा विकास साध्य करण्यासाठी बालकाशी खेळ व संवाद कृती करणे आवश्यक आहे. ऐका अशीच एक कृती त्तुमच्या बालकाशी खेळण्यासाठी.
बाळ तीन महिन्याचे झाल्यावर पालथे होण्याचा प्रयत्न करते. हे करतांना बाळ हाताला व डोक्याला नियंत्रीत करायला शिकत असते, बाळाला उंच जागेवर ठेवू नका, जमिनीवर चादर/ सतरंजी टाकुन खेळू द्या. बाळ करत असलेल्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण करा व केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन दया.
बाळ वेगवेगळे आवाज काढते तेव्हा तुम्ही बालकाशी बोला, नक्कल करून प्रतिसाद द्या. तुम्ही ज्या गोष्टी बोलून किंवा करुन दाखवता ते बाळ हळूहळू समजुन शिकण्याचा प्रयत्न करीत असते.
Voice: Poonam Kawade, Block Coordinator, UNICEF ECD Project, MGIMS Sevagram.
Designing & video Editing by: Dr. Lokesh Tamgire, Documentation Expert, UNICEF ECD Project, MGIMS Sevagram.
धन्यवाद!
यूनिसेफ ईसीडी प्रोजेक्ट टीम
महात्मा गांधीआयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम
Видео Age appropriate stimulation message [Age group 3-6 months] канала Aarambh - Early Moments Matter

Комментарии отсутствуют
Информация о видео
11 августа 2020 г. 14:32:10
00:01:29
Другие видео канала

![Age appropriate stimulation message [Age group 2-3 years]](https://i.ytimg.com/vi/hphAwHEGMK8/default.jpg)