वस्तूंची ओळख आणि वापर... #aarambh #childdevelopment
कृती: वस्तूंची ओळख आणि वापर : पालकांनी बालकाला घरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्तुंची ओळख करून द्यावी उदा. डबा, प्लेट, बॉटल, चमचा इत्यादी. तसेच त्या वस्तुचा कशासाठी वापर केला जातो याविषयी सविस्तर संवाद करावा.
बौद्धिक पार्श्वभूमी :
या प्रकारची कृती बालकासोबत केल्यामुळे बालकाला वेगवेगळ्या वस्तु, त्यांचा आकार, रंग, स्पर्श तसेच वेगवेगळ्या वस्तुंचा योग्य वापर कसा करावा हे समजते. बालकाचा शब्दसंग्रह वाढल्यामुळे भाषा विकास होण्यास मदत होते.
https://youtube.com/shorts/ZJQ6gnIX6BY
धन्यवाद ! 😊🙏
आरंभ - सुरुवातीचे क्षण मोलाचे
#childdevelopment #nurturingcare #aarambh #parentingtips #activitybank #happychild #SmartStart #ecd #earlystimulation #aarambh #parentingsupport
Видео वस्तूंची ओळख आणि वापर... #aarambh #childdevelopment канала Aarambh - Early Moments Matter

Комментарии отсутствуют
Информация о видео
5 марта 2025 г. 13:14:03
00:00:32
Другие видео канала
![Age appropriate stimulation message [Age group 3-6 months]](https://i.ytimg.com/vi/m7LfTl6PlO4/default.jpg)

![Age appropriate stimulation message [Age group 2-3 years]](https://i.ytimg.com/vi/hphAwHEGMK8/default.jpg)