Загрузка...

Shubham Khairnar ने स्वतःच्या नावापुढे लावलं बोगस डॉक्टरकी, विद्यार्थ्यांना पंधरा लाखाला विकला पेपर

Shubham Khairnar : शुभम खैरनारला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुभम खैरनार हा नीट प्रकरणातील पहिला आरोपी आहे. या खैरनारने विद्यार्थ्यांना पेपर विकल्याचा संशय आहे. दुसरीकडे कुठलंही वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं नसताना खैरनार याने त्याच्या नावाच्या पुढे डॉ. ही पदवी लावली होती. ही पदवी लावून तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याचं समोर आलं आहे.

Shubham Khairnar ने स्वतःच्या नावापुढे लावलं बोगस डॉक्टरकी, विद्यार्थ्यांना पंधरा लाखाला विकला पेपर

#ShubhamKhairnar #PaperLeak #NEETFraud #CBIInvestigation #EducationScam
#शुभमखैरनार #पेपरफोडही #नीटफसवण #सीबीआयचौकशी #शिक्षणघोटाळा
_____________________________________________________________
About the Channel:
लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Видео Shubham Khairnar ने स्वतःच्या नावापुढे लावलं बोगस डॉक्टरकी, विद्यार्थ्यांना पंधरा लाखाला विकला पेपर канала Mumbai Tak
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять