Загрузка...

Pune Sarasbaug Closed Issue : बकरी ईदच्यानंतर दोन दिवस बाग बंद ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला?

बकरी ईद नंतर पुण्यात सारसबाग उद्यान दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेने सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी देखील बकरी ईदनंतर सारसबाग बंद ठेवण्यात आली होती. यावरुन अनेक मतमतांतरं होती. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव बाग बंद ठेवण्याचं कारण सांगितलं जात असलं तरी यामागे धार्मिक कारणं आहेत का अशी चर्चा सुरु आहे.

#sarasbaug #pune #bakrid2026
_____________________________________________________________
About the Channel:
लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak
https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa

#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Видео Pune Sarasbaug Closed Issue : बकरी ईदच्यानंतर दोन दिवस बाग बंद ठेवण्याचा निर्णय का घेण्यात आला? канала Mumbai Tak
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять