Загрузка...

🚨 सिन्नरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 5 घरफोड्या(@hidden.nashik )

.नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एकाच रात्रीत तब्बल 5 ठिकाणी घरफोडी करत चोरट्यांनी रोकडसह मौल्यवान मुद्देमाल लंपास केला आहे.
या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलिसांकडे चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत.
📢 नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
👉 नाशिकच्या ताज्या अपडेटसाठी subscribe करा @hidden.nashik 🚨

sinnar theft news
nashik burglary update
house robbery india
nashik crime news today
sinnar breaking news
maharashtra theft case
cctv theft india
hidden nashik

#nashiknews
#crime
#breakingnews
#viralshorts
#hiddennashik

Видео 🚨 सिन्नरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत 5 घरफोड्या(@hidden.nashik ) канала Hidden.Nashik
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять