- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
🚨 नाशिककरांनो, तुम्हाला काय वाटतं? पर्यावरणप्रेमी vs स्थानिक नागरिक आमनेसामने!(@Hidden.Nashik)
नाशिकमधील गंगापूर रोडवर झाडतोडीच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आमनेसामने आले असून, काही नागरिकांचा दावा आहे की रस्त्यावरील झाडांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे झाडे तोडणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.
तर दुसरीकडे, पर्यावरणप्रेमी झाडतोडीला विरोध करत असून पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगत आहेत.
या मुद्द्यावर नाशिकमध्ये मोठी चर्चा रंगली असून, दोन्ही बाजूंनी जोरदार मतभेद दिसत आहेत.
📢 नाशिकच्या ताज्या अपडेटसाठी Follow, Subscribe करा @hidden.nashik 🚨
gangapur road nashik trees
tree cutting controversy nashik
nashik environment vs safety
nashik local issue news
tree cutting debate india
nashik accident road issue
maharashtra civic issue
hidden nashik updates
#nashiknews
#environment
#roadsafety
#maharashtranews
#hiddennashik
Видео 🚨 नाशिककरांनो, तुम्हाला काय वाटतं? पर्यावरणप्रेमी vs स्थानिक नागरिक आमनेसामने!(@Hidden.Nashik) канала Hidden.Nashik

Комментарии отсутствуют
Информация о видео
6 апреля 2026 г. 13:33:26
00:00:39
Другие видео канала