Загрузка страницы

रक्षाबंधन स्पेशल किंवा पार्टीसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी

तासाभरात तयार होईल स्पेशल व्हेज थाळी - 3 / पार्टी असो वा खास दिवस चमचमीत व्हेज थाळी/ Special Veg Thali
साहित्य :- इथे 3-4 लोकांसाठी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण दिले आहे... जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना इथे सांगितल्या प्रमाणापेक्षा दुप्पट, किंवा तुम्हाला जसे वाढवायचे तसे वाढवू शकतो..

पुरी (3-4 लोकांसाठी)
कणिक 300gms (अडीच मध्यम size वाटी)
बारीक रवा 2 tbsp
तेल 2 tsp
पिठी साखर 1/2 tsp
मीठ 1/4 tsp
तळण्यासाठी तेल

नारळाची खीर (3-4 लोकांसाठी)
ओला नारळ 1 कप (मध्यम size अर्धा नारळ)
साजूक तूप 2 tsp
साखर 1/2 cup (100gms)
सुक्या मेवा काप
केशर वेलची अर्क 1 tsp ( किंवा वेलची पावडर + केशर काड्या वापरू शकता)

बटाटा भाजी (3-4 लोकांना)
उकडलेले बटाटे 4-5 मध्यम ( 350gms)
तेल 3 tbsp
मोहरी
जिरे
आले लसुण पेस्ट 1 tsp
कांदा 1 मध्यम
टोमॅटो 1 मध्यम
ओल्या नारळाचा चव 2 tsp
कढीपत्ता
हळद 1/4 tsp
हिंग 1 चिमटी
लाल मिरची पावडर 1 tsp
गरम मसाला पावडर 1 tsp
धणे पूड 1 +1&1/2 tsp
मीठ
कोथिंबीर

मसाले भात (4-5 लोकांसाठी)
तांदूळ 1 cup ( 200gms)
तेल 3-4 tbsp
वेलची
मिरी 2
दालचिनी 1
तमालपत्र 2
मोहरी
जिरे
आले लसुण पेस्ट 1 tsp
कढीपत्ता
कांदा 1 मध्यम
टोमॅटो 1 मध्यम
हिरवी मिरची 2-3
हळद 1/4 tsp
मिरची पावडर 1 tsp
किचन किंग मसाला ( गरम मसाला) 1 tsp
मटार पाउण वाटी
फरसबी 1/2 वाटी
गाजर 1/4 वाटी
बटाटा 1/2 वाटी
तोंडली 1/2 वाटी
मीठ
ओल्या नारळाचा चव 2 - 3 tbsp
कोथिंबीर
तूप 2 tsp

गाजराची चटणी

गाजर 1/2 वाटी
ओला नारळ 4 tbsp
मीठ
साखर 1/4 tsp
आले 1/2 inch
तेल 1 tsp
मोहरी
तीळ 1/4 tsp
हिंग
कढीपत्ता
लिंबू रस
कोथिंबीर
#रक्षाबंधनस्पेशलवेजथाळी
#पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनताना प्रमाण कसे घ्यायचे?
#rakshabandhanspecialthali
#specialvegthali #राखीपोर्णिमास्पेशलथाळी
#specialvegthalimarathi #matarpaneer #मटारपनीर #panir #पनीरमटार #hotelstylematarpaneer #नारळीभात #श्रावणखासवेजथाळी #स्पेशलथाळी #थाळी3
#specialdishforrakhipornima #राखीपोर्णिमास्पेशलडिश #saritaskitchen #फूडबिझनेस #थाळीरेसीपी #thaliseries #अळूवडी #श्रावणसात्विकथाळी #श्रावणमासखास
#जास्तप्रमाणातस्वयंपाकबनतानानियोजन #स्वयंपाकाचेनियोजनकिचनटिप्स #जास्तस्वयंपाकबनतानाउपयोगीकिचनटिप्स
#kitchentips #rakshabandhankhasthali
#पुरीभाजी #मसालेभात #नारळाचीखीर

Видео रक्षाबंधन स्पेशल किंवा पार्टीसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
20 августа 2021 г. 15:10:38
00:17:43
Другие видео канала
रक्षाबंधन स्पेशल व्हेज थाळी - 2/ लहान मुलांना आवडेल अशी मिनी व्हेज थाळी खास राखी पौर्णिमेसाठी/ Thaliरक्षाबंधन स्पेशल व्हेज थाळी - 2/ लहान मुलांना आवडेल अशी मिनी व्हेज थाळी खास राखी पौर्णिमेसाठी/ Thaliही ग्रेवी बनवुन ठेवा/हवं तेव्हा हॉटेलसारखी कोणतीही डिश फक्त 10 मिनिटात बनवा All Purpose Gravy Part 1ही ग्रेवी बनवुन ठेवा/हवं तेव्हा हॉटेलसारखी कोणतीही डिश फक्त 10 मिनिटात बनवा All Purpose Gravy Part 1समारंभासाठी किंवा पार्टीसाठी कुरमा भाजी, 10-12 लोकांच्या प्रमाणात /आचारी पद्धत, घरगुती फूड बिझनेस 27समारंभासाठी किंवा पार्टीसाठी कुरमा भाजी, 10-12 लोकांच्या प्रमाणात /आचारी पद्धत, घरगुती फूड बिझनेस 27या 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Riceया 6 टिप्स वापरा, घरच्या घरी चाइनीज गाड़ी सारखा वेज फ्राइड राइस बनवा/ Hotel Style Veg Fried Riceजास्त प्रमाणात परफेक्ट अळूवडी, चितळे बंधू स्टाइल भरपूर लेयरसची/पडद्याची, कुरकुरीत अळू वडी/फूड बिझनेसजास्त प्रमाणात परफेक्ट अळूवडी, चितळे बंधू स्टाइल भरपूर लेयरसची/पडद्याची, कुरकुरीत अळू वडी/फूड बिझनेसदुकान वाला आपको खुद सीखा रहा है पाव भाजी बनाना तो फटाफट से सिख लो | PAV BHAJI Recipeदुकान वाला आपको खुद सीखा रहा है पाव भाजी बनाना तो फटाफट से सिख लो | PAV BHAJI Recipe"श्रावण मास स्पेशल " असं प्रमाण वापरा "पुरणपोळी" "लुसलुशीत" होणारच। पुरणपोळीची अस्सल पारंपरिक पद्धत"श्रावण मास स्पेशल " असं प्रमाण वापरा "पुरणपोळी" "लुसलुशीत" होणारच। पुरणपोळीची अस्सल पारंपरिक पद्धतअशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...मार्केटसारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Khaman Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठीमार्केटसारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Khaman Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठीस्पेशल महाराष्ट्रीयन थाळी ll Special Maharashtrian Thali ll Recipe in Marathi...स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी ll Special Maharashtrian Thali ll Recipe in Marathi...या वाटणात बनवलेले छोले मसाला जर एकदा खाल्ले तर बाकी भाज्या विसरुण जाणारall in1वाटण/चोले मसाला/choleया वाटणात बनवलेले छोले मसाला जर एकदा खाल्ले तर बाकी भाज्या विसरुण जाणारall in1वाटण/चोले मसाला/choleरक्षाबंधन स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThaliरक्षाबंधन स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali10 लोकांसाठी पावभाजी, 2 किलो पावभाजी परफेक्ट प्रमाणात रेसीपी। घरची पार्टी असो वा ऑर्डर अचूक रेसीपी10 लोकांसाठी पावभाजी, 2 किलो पावभाजी परफेक्ट प्रमाणात रेसीपी। घरची पार्टी असो वा ऑर्डर अचूक रेसीपीघरच्या घरीच हॉटेलसारखी वेज बिर्याणी बनवण्याची खूप हटके आणि सोप्पी पद्धत - हॉटेल विसरून जाल। biryaniघरच्या घरीच हॉटेलसारखी वेज बिर्याणी बनवण्याची खूप हटके आणि सोप्पी पद्धत - हॉटेल विसरून जाल। biryaniबिना पाकाची खुसखुशीत व दाणेदार बेसन बर्फी | Besan barfi | बेसन वडी | Besan ki vadi | बेसनाची वडीबिना पाकाची खुसखुशीत व दाणेदार बेसन बर्फी | Besan barfi | बेसन वडी | Besan ki vadi | बेसनाची वडीजेवणाची चव वाढवणारे मिरचीचे २ चटपटीत प्रकार- भरली मिरची आणि मिरची भजी | Bharli Mirchi | Mirchi Bhajiजेवणाची चव वाढवणारे मिरचीचे २ चटपटीत प्रकार- भरली मिरची आणि मिरची भजी | Bharli Mirchi | Mirchi Bhajiखमंग, कुरकुरीत व अजिबात तेलकट न होणारी भरपूर लेअर्स असलेली अळूवडी बनवा एका सिक्रेट ट्रीक ने|Aluvadi|खमंग, कुरकुरीत व अजिबात तेलकट न होणारी भरपूर लेअर्स असलेली अळूवडी बनवा एका सिक्रेट ट्रीक ने|Aluvadi|Lal Masoor Dal Tadka | Pressure Cooker Jeera Rice | मसूर दाल तड़का | Dal Fry | Chef AshokLal Masoor Dal Tadka | Pressure Cooker Jeera Rice | मसूर दाल तड़का | Dal Fry | Chef Ashokटिफिनमध्ये रोज रोज काय द्यायचं प्रश्न पडतो?सोप्या आणि tasty 5 प्रकारच्या झटपट होणार्‍या भाज्या।टिफिनमध्ये रोज रोज काय द्यायचं प्रश्न पडतो?सोप्या आणि tasty 5 प्रकारच्या झटपट होणार्‍या भाज्या।
Яндекс.Метрика