Gram Panchayat Election Results in Maharashtra 21 वर्षांच्या ऋतुराज देशमुखनं गावात पॅनेल निवडून आणलं
#Grampanchayat #Election #Maharashtra #ElectionResults
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यात लक्ष वेधलं आहे ते ऋतुराज रवींद्र देशमुख या तरुणानं. 21 वर्षांचा ऋतुराज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभा राहिला आणि जिंकूनही आला. ऋतुराजनं 38 मतांनी विरोधी उमेदवारावर विजय मिळवला आहे. इतकंच नाही तर त्यानं निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं आणि ते सुद्धा जिंकून आणलं. ऋतुराज सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावात राहतो.
मुलाखत - श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Видео Gram Panchayat Election Results in Maharashtra 21 वर्षांच्या ऋतुराज देशमुखनं गावात पॅनेल निवडून आणलं канала BBC News Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
India claim stunning series win, end Australia's Gabba streak | Vodafone Test Series 2020-21Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9पिशोरच्या लढतीत आदित्य आणि संजना जाधवांची हार | Sanjana Jadhav | Grampanchayat Election Results 2021India vs Australia : Brisbane Test मध्ये Team India ने कसा मिळवला Australia वर विजय?Gram Panchayat Election Results| वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकणारे युवा नेते माझावरGram Panchayat Election Results 2021 | लय भारी! विजयी पतीला खांद्यावर घेऊन पत्नीचा जल्लोषArnab Goswami leaked Whatsapp chats वर Maharashtra मधलं Uddhav Thackeray सरकार कारवाईच्या तयारीत?Arnab Goswami WhatsApp Chat Leaks मध्ये दडलंय काय?सरपंच | उपसरपंच | सदस्य यांना मिळणार इतके मानधन | ग्रामपंचायत 2021TV9 Marathi Live | ग्रामपंचायत निवडणूक निकाल | Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 Liveतृतीयपंथी अंजली पाटील यांचा दणदणीत विजय | Anjali Patil | Jalgaon Grampanchayat Election Result 2021Special Report | 'आदर्श' गावात सत्ता का बदलली ? - TV9TOP 20 | ग्रामपंचायत निवडणुक २०२१ - कुठे दिवाळी तर कुठे शिमगाMaharashtra Gram Panchayat Election पक्षचिन्हावर का लढवले जात नाहीत? | Shiv Sena, BJP, NCP, CongressGram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? यंदा होणार हे बदल....How did DSK Group commit fraud of Rs 2091 crore ? Explained in Marathiनिवडणूक जिंकल्याने नवऱ्याला चक्क खांद्यावर उचलून मिरवले...बायकोचा नादच खुळा | Grampanchayat Nivdnuk4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 January 2021-TV9Gram Panchayat Election Result : Transgender व्यक्तीचा ग्रामपंचायतीत विजय | Anjali Patil | JalgaonGrampanchayat ची कुंडली अशी मागवा, ग्रामसेवक आणि सरपंच ही घाबरतील | How to use RTI In Grampanchayat