Загрузка страницы

Gram Panchayat Election Results 2021 | लय भारी! विजयी पतीला खांद्यावर घेऊन पत्नीचा जल्लोष

Gram Panchayat Election Results 2021 गावगाड्यातल्या राजकीय पटलावर मागील कित्येक सुरु दिवसांपासून सुरु असणाऱ्या हालचाली आणि तर्कवितर्क अखेर सोमवारी निकाली निघाले. कोणत्या गावावर कोणाची सत्ता असणार आणि ग्रामस्थांचा कल कोणाला मिळणार, हे चित्र ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून सोमवारी स्पष्ट झालं. एकिकडे भाजप, महाविकासआघाडीकडून निवडणुकीच बाजी मारल्याचा दावा सातत्यानं करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मात्र आता गावखेड्यात विजयी उमेदरावांच्या मिरवणुका आणि वियजोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. अशाच एका अनोख्या विजयोत्सवानं सध्या साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं आहे.

पुणे जिल्ह्यतील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारूण पराभव झाला. जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवलं. या घवघवीत यशा मागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळं, विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या विजयासाठी त्यांना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला.

Видео Gram Panchayat Election Results 2021 | लय भारी! विजयी पतीला खांद्यावर घेऊन पत्नीचा जल्लोष канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 января 2021 г. 11:49:40
00:01:19
Другие видео канала
Gram Panchayat Election Results in Maharashtra 21 वर्षांच्या ऋतुराज देशमुखनं गावात पॅनेल निवडून आणलंGram Panchayat Election Results in Maharashtra 21 वर्षांच्या ऋतुराज देशमुखनं गावात पॅनेल निवडून आणलंIndia claim stunning series win, end Australia's Gabba streak | Vodafone Test Series 2020-21India claim stunning series win, end Australia's Gabba streak | Vodafone Test Series 2020-21Gram Panchayat Election Results| वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकणारे युवा नेते माझावरGram Panchayat Election Results| वयाच्या 21व्या वर्षी ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकणारे युवा नेते माझावरSpecial Report | 'आदर्श' गावात सत्ता का बदलली ? - TV9Special Report | 'आदर्श' गावात सत्ता का बदलली ? - TV9Marathi LIVE TV : ABP Majha | Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 |24X7 Marathi LIVE TVMarathi LIVE TV : ABP Majha | Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 |24X7 Marathi LIVE TVतृतीयपंथी अंजली पाटील यांचा दणदणीत विजय | Anjali Patil | Jalgaon Grampanchayat Election Result 2021तृतीयपंथी अंजली पाटील यांचा दणदणीत विजय | Anjali Patil | Jalgaon Grampanchayat Election Result 2021TV9 Marathi Live | ग्रामपंचायत निवडणूक निकाल | Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 LiveTV9 Marathi Live | ग्रामपंचायत निवडणूक निकाल | Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 Liveपिशोरच्या लढतीत आदित्य आणि संजना जाधवांची हार | Sanjana Jadhav | Grampanchayat Election Results 2021पिशोरच्या लढतीत आदित्य आणि संजना जाधवांची हार | Sanjana Jadhav | Grampanchayat Election Results 2021Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9Gram Panchayat Election Result : Transgender व्यक्तीचा ग्रामपंचायतीत विजय | Anjali Patil | JalgaonGram Panchayat Election Result : Transgender व्यक्तीचा ग्रामपंचायतीत विजय | Anjali Patil | JalgaonBalasaheb Thackeray Statue Inauguration | मुंबई महापौरांकडून राज ठाकरे, फडणवीस यांना निमंत्रणBalasaheb Thackeray Statue Inauguration | मुंबई महापौरांकडून राज ठाकरे, फडणवीस यांना निमंत्रणग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवऱ्याची बायकोकडून मिरवणूक | Khed- Palu Grampanchayat Election | Puneग्रामपंचायतीत निवडून आलेल्या नवऱ्याची बायकोकडून मिरवणूक | Khed- Palu Grampanchayat Election | PuneGram Panchayat Election Results | दिग्रस ग्रामपंचायतीत 'वंचित'ची सत्ता, इतिहास घडवणारी निवडणूकGram Panchayat Election Results | दिग्रस ग्रामपंचायतीत 'वंचित'ची सत्ता, इतिहास घडवणारी निवडणूक4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 January 2021-TV94 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 19 January 2021-TV9ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची अनेक ठिकाणी बाजी, शिवसेनेच्या वाघाची डरकाळी!ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची अनेक ठिकाणी बाजी, शिवसेनेच्या वाघाची डरकाळी!Dhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra NewsDhananjay Munde यांनी दिली 'त्या' नात्याची कबुली | Who Is Karuna Dhananjay Munde? Maharashtra NewsGram Panchayat Election Result | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजयGram Panchayat Election Result | चंद्रकांत पाटलांना गावही राखता आलं नाही, शिवसेनेचा सहा जागांवर विजयGram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? यंदा होणार हे बदल....Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? यंदा होणार हे बदल....निवडणूक जिंकल्याने नवऱ्याला चक्क खांद्यावर उचलून मिरवले...बायकोचा नादच खुळा | Grampanchayat Nivdnukनिवडणूक जिंकल्याने नवऱ्याला चक्क खांद्यावर उचलून मिरवले...बायकोचा नादच खुळा | Grampanchayat NivdnukHeadline | 5 PM | मनसेने उघडलं खातं  - TV9Headline | 5 PM | मनसेने उघडलं खातं - TV9
Яндекс.Метрика