Загрузка страницы

विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार । widow-married-with-brother-in-law

#HPNMarathiNews#Remarriage #Widomarriage
#widow-married-with-brother-in-law
विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार । widow-married-with-brother-in-law
एक पाटील समाजात आदर्श
चैताली, लावण्या कमलेश चिमुकल्या बाळाना पित्याचे छत्र
जितेंद्रयांच्या मोठ्या भावाची 6 डिसेंबर 2016 रोजी त-हाडी येथे हृदयविकाराने दुर्दैवी निधनानंतर दिराने विधवा वहिनीशी लग्न करून तिला आधार देऊन समाजापुढे व इतरांपुढे आर्दश उभा केला आहे जितेंद्र सतोष कंरके असे या तरुणाचे नाव आहे शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील सामान्य कुंटुब सतोष भिला कंरके यांचा मोठा मुलगा सुधाकर सतोष कंरके यांच्याशी मनिषा हिचा विवाह दि.9 जुन 2009 मध्ये त-हाडी येथील सुधाकार कंरके याच्याशी विवाह झाला मात्र अवघ्या 8 वर्षापूर्वी 6 डिसेंबर 2016 रोजी सुधाकर कंरके याचे त-हाडी येथे हृदयविकाराने निधन झाले कुटुबाची जबाबदारी सतोष कंरके यांच्या वर आली घरातील कर्ता पुरुष गेल्याने विधवा सुनेसह लहान चैताली (वय 12 ) लावण्या (वय -5 ) कमलेश (वय 9)यांच्या भविष्याचे काय या चिंतेत घरातील वडीलधारी मंडळी असायची भाऊ धनराज कंरके त-हाडी यांनी जितेंद्रच्या वहिनी रत्नमाला कंरके त-हाडी व जितेंद्रचे शिक्षक स्टाप, प्रशात चौधरी महेंद्र माळी राहणार शिरपूर यांच्याशी बातचीत करुन लहान अविवाहित मुलगा जितेंद्र यांच्याशी करावा याबाबत चर्चा केली त्यास सुन मनिषा व मुलगा जितेंद्र याचा होकार मिळाला सुनेच्या माहेरी दहिवद तालुका शिरपूर येथील वडील अशोक दिनकर चव्हाण किशोर विश्वास चव्हाण व व इतराशी बोलणे झाले त्यांनी हि होकार दिला गुरुवारी दिनाक 22 जुलै 21 रोजी दुपारी 12 वाजता वैदिक पध्दतीने श्री क्षेत्र नागेश्वर येथे सोहळा संपन्न झाला जितेंद्र 12वर्षाची चैताली व 5ववर्षाची लावण्य, 9वर्षाचा कमलेश पुतण्याचा स्विकार करत सर्व साक्षीने मनिषाला जीवनसाथी म्हणून स्विकारले कोरोना विषाणू प्रादुर्भाव असल्याने व लाँकडाऊनमुळे अगदी साध्या पद्धतीने लोकांना माँस वाटप करण्यात आले विशेष म्हणजे दोघे उच्चशिक्षित आहेत त-हाडी (शिरपूर) येथे झालेल्या सोहळ्यात जितेंद्रने करत सर्व साक्षीने मनिषाला जीवनसाथी म्हणून स्वीकारले.
Follow us for more latest updates :
Website:- https://www.hpnmarathi.com/
Facebook:- https://www.facebook.com/HPNMarathi/
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- https://www.instagram.com/hpn_marathi_news/
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US
Whats App:- +91 8007000071

Видео विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार । widow-married-with-brother-in-law канала HPN Marathi News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2021 г. 16:06:33
00:02:59
Другие видео канала
स्पेशल रिपोर्ट : सांगली : वऱ्हाड आलं फॉरेनहून, लंडनच्या मायकलचं सांगलीच्या तृप्तीशी लग्नस्पेशल रिपोर्ट : सांगली : वऱ्हाड आलं फॉरेनहून, लंडनच्या मायकलचं सांगलीच्या तृप्तीशी लग्नBride Refuses to Marry Drunken Groom in JodhpurBride Refuses to Marry Drunken Groom in JodhpurSpecial Report | अभिनेत्री शिल्पा शेट्टी पोलिसांसमोर पती राज कुंद्रावर भडकली -tv9Special Report | अभिनेत्री शिल्पा शेट्टी पोलिसांसमोर पती राज कुंद्रावर भडकली -tv9Maharashtra Transgender Marriage: शिवलक्ष्मी किन्नर, संजय झाल्टे यांचं लग्न कुटुंबांनी असं स्वीकारलंMaharashtra Transgender Marriage: शिवलक्ष्मी किन्नर, संजय झाल्टे यांचं लग्न कुटुंबांनी असं स्वीकारलंसांगली : अमेरिकेची निकोला झाली सांगलीची सूनसांगली : अमेरिकेची निकोला झाली सांगलीची सूनदुसरे लग्न करून बायकोला अचानक घरी घेऊन गेल्यावर ❤️ २ बायका फजिती ऐका 😍 चालू नवरा खतरनाक बायको भाग २०दुसरे लग्न करून बायकोला अचानक घरी घेऊन गेल्यावर ❤️ २ बायका फजिती ऐका 😍 चालू नवरा खतरनाक बायको भाग २०ढॅण्टॅढॅण : 'लागिरं झालं जी'च्या सेटवर 'अज्या' आणि 'शितली'च्या लग्नाची धम्मालढॅण्टॅढॅण : 'लागिरं झालं जी'च्या सेटवर 'अज्या' आणि 'शितली'च्या लग्नाची धम्मालMaharashtra Chiplun Flood : Uddhav Thackeray यांचा चिपळूण दौरा । पुरानंतरची परिस्थिती कशी आहे?Maharashtra Chiplun Flood : Uddhav Thackeray यांचा चिपळूण दौरा । पुरानंतरची परिस्थिती कशी आहे?60 वर्षीय बाबांनी चक्क 40 वर्षीय महिलेशी केला लग्न | विवाहाची राज्यात चर्चा ।60 year old man married60 वर्षीय बाबांनी चक्क 40 वर्षीय महिलेशी केला लग्न | विवाहाची राज्यात चर्चा ।60 year old man marriedविधवा-विधुरांनी पुन्हा लग्न केलं तर काय बिघडलं? | लातूर | ABP Majhaविधवा-विधुरांनी पुन्हा लग्न केलं तर काय बिघडलं? | लातूर | ABP MajhaRaigad Taliye Landslide | भाऊ, भावजंय, आख्खं कुटुंब संपलं, तळीये गावात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोशRaigad Taliye Landslide | भाऊ, भावजंय, आख्खं कुटुंब संपलं, तळीये गावात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोशबाईला कडक केळ का पाहिजे? || माझं केळ लई गुणकारी आहे || डबल मिनिंग कॉमेडी  || bhandan || शरद कुटेबाईला कडक केळ का पाहिजे? || माझं केळ लई गुणकारी आहे || डबल मिनिंग कॉमेडी || bhandan || शरद कुटेस्पेशल रिपोर्ट अहमदनगर: घोड्याने पळवलेला नवरदेव सापडला!स्पेशल रिपोर्ट अहमदनगर: घोड्याने पळवलेला नवरदेव सापडला!हा जावई आहे की घरगडी ? 😂| गैराट जावई भन्नाट सासू | गावाकडची माणसं |हा जावई आहे की घरगडी ? 😂| गैराट जावई भन्नाट सासू | गावाकडची माणसं |ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! १० वी नापास असलेल्या DJ च्या ओ शेठने अख्ख मार्केट गाजवलं, O Sheth Songओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! १० वी नापास असलेल्या DJ च्या ओ शेठने अख्ख मार्केट गाजवलं, O Sheth Songभर लग्न मंडपात नवरदेवाला इशारा । पहा कोण आहे हि मुलगी? Funny wedding video goes on viralभर लग्न मंडपात नवरदेवाला इशारा । पहा कोण आहे हि मुलगी? Funny wedding video goes on viralSpecial Report | पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार ? -tv9Special Report | पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार ? -tv9स्पेशल रिपोर्ट : वर्धा : एक नवरी पळून गेली, दुसरी धावून आली, लग्नाची अनोखी कहाणीस्पेशल रिपोर्ट : वर्धा : एक नवरी पळून गेली, दुसरी धावून आली, लग्नाची अनोखी कहाणीTaliye Mahad Landslide : डोंगर कोसळताना पाहणारी 'अक्षता', तळीयेत जे घडलं ते जसंच्या तसंTaliye Mahad Landslide : डोंगर कोसळताना पाहणारी 'अक्षता', तळीयेत जे घडलं ते जसंच्या तसंदोन 'वधू', 'वर' मात्र एकच... अनोख्या लग्नाची हृदयस्पर्शी कहाणीदोन 'वधू', 'वर' मात्र एकच... अनोख्या लग्नाची हृदयस्पर्शी कहाणी
Яндекс.Метрика