Загрузка страницы

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानं भाजपची ताकद रोखल्याचं दिसतंय? ज्येष्ठ नेत्यांचे बुरूज का ढासळले?

Gram Panchayat Election Result : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. मतमोजणीला साधारण 10 वाजेपासून सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरुन काही मनाई आदेश आणि महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मतमोजणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रशासन सज्ज झालं आहे.

Видео ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानं भाजपची ताकद रोखल्याचं दिसतंय? ज्येष्ठ नेत्यांचे बुरूज का ढासळले? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 января 2021 г. 18:00:17
00:27:46
Другие видео канала
Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तरMajha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तरSanjay Raut EXCLUSIVE | शिवसेना हललीए, आमचं खूप नुकसान झालंय - संजय राऊत | ABP MajhaSanjay Raut EXCLUSIVE | शिवसेना हललीए, आमचं खूप नुकसान झालंय - संजय राऊत | ABP Majhaबंगाल समेत 5 राज्यों का पहला Opinion Poll LIVE | Tamil Nadu | Assam | Kerala | Puducherry | ABP Newsबंगाल समेत 5 राज्यों का पहला Opinion Poll LIVE | Tamil Nadu | Assam | Kerala | Puducherry | ABP NewsGram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9मूड देशाचा | महाविकास आघाडीची एका वर्षाची कामगिरी कशी होती? Corona हाताळण्यात सरकार किती यशस्वी?मूड देशाचा | महाविकास आघाडीची एका वर्षाची कामगिरी कशी होती? Corona हाताळण्यात सरकार किती यशस्वी?पक्षातील बड्या नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक, अजित पवार | Tondi Parikshaपक्षातील बड्या नेत्यांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक, अजित पवार | Tondi ParikshaMajha Vishesh |  कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP MajhaMajha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP MajhaDNA LIVE | देखिए DNA Sudhir Chaudhary के साथ | DNA Full Episode | DNA Today | Sudhir Chaudhary LiveDNA LIVE | देखिए DNA Sudhir Chaudhary के साथ | DNA Full Episode | DNA Today | Sudhir Chaudhary LiveSpecial Report | ग्रामपंचायत निवडणुकीच्या 'चक्र'व्युहात भाजप-TV9Special Report | ग्रामपंचायत निवडणुकीच्या 'चक्र'व्युहात भाजप-TV93 दोस्त V/S 3 एडिटर्स | tv9 Newsroom LIVE with Kanhaiyya Kumar, Hardik Patel & Jignesh Mewani-TV93 दोस्त V/S 3 एडिटर्स | tv9 Newsroom LIVE with Kanhaiyya Kumar, Hardik Patel & Jignesh Mewani-TV9जगायचं कशासाठी? मी लग्न का केलं नाही By Anna Hajare | Marathi Motivational Speech | Inspiring Speechजगायचं कशासाठी? मी लग्न का केलं नाही By Anna Hajare | Marathi Motivational Speech | Inspiring SpeechSameer Wankhede Case : कोण 'पोपट',कोण कुणाचा 'मोहरा'? वानखेडे, भाजपवर Nawab Malik यांचे गंभीर आरोपSameer Wankhede Case : कोण 'पोपट',कोण कुणाचा 'मोहरा'? वानखेडे, भाजपवर Nawab Malik यांचे गंभीर आरोपमाझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?Nawab Malik | फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात - नवाब मलिक -Tv9Nawab Malik | फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात - नवाब मलिक -Tv9Majha Katta 2014 | राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही म्हणाले होते देवेंद्र फडणवीस | माझा कट्टाMajha Katta 2014 | राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही म्हणाले होते देवेंद्र फडणवीस | माझा कट्टामाझा विशेष : 1700 कोटींची जमीन 3 कोटीत जातेच कशी?माझा विशेष : 1700 कोटींची जमीन 3 कोटीत जातेच कशी?Headline | 6 PM | केंदीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला धक्का - TV9Headline | 6 PM | केंदीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या वर्चस्वाला धक्का - TV9WEB EXCLUSIVE : जरंडेश्वरसोबत अजून 55 कारखाने असेच विकले गेले; तक्रारदार माणिकराव जाधव EXCLUSIVEWEB EXCLUSIVE : जरंडेश्वरसोबत अजून 55 कारखाने असेच विकले गेले; तक्रारदार माणिकराव जाधव EXCLUSIVEUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषणपरस्पर जमीन बळकावल्याचा शिवसेना खासदारांवर आरोप, राजकीय षडयंत्र रचल्याचा संजय जाधवांचा प्रत्यारोपपरस्पर जमीन बळकावल्याचा शिवसेना खासदारांवर आरोप, राजकीय षडयंत्र रचल्याचा संजय जाधवांचा प्रत्यारोप
Яндекс.Метрика