Загрузка страницы

LIVE : Rajkot Fire : Game Zone मधल्या आगीत 27 मृत्यूमुखी

#mumbairains #heavyrain #weatherupdate
गुजरातच्या राजकोटमधील मॉलमध्ये आगीची भीषण घटना घडली. मॉलमधील गेम झोनमध्ये लागलेल्या या आगीत मृत्यू झालेल्यांचा आकडा 27 वर पोहोचला आहे.

राजकोटमधील नाना मावा रोडवर हा मॉल असून, तिथे गेम झोन आहे. या गेम झोनमध्ये लहान मुलं होती. त्यामुळे या आगीतील मृतांमध्ये लहान मुलांचा अधिक समावेश आहे, अशी माहिती बीबीसींच्या सहयोगीने दिली आहे.

राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

मात्र, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео LIVE : Rajkot Fire : Game Zone मधल्या आगीत 27 मृत्यूमुखी канала BBC News Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
26 мая 2024 г. 11:55:01
00:13:44
Другие видео канала
T20 World Cup मध्ये Hardik Pandya च्या कामगिरीविषयी Rohit Sharma काय म्हणाला? | Team IndiaT20 World Cup मध्ये Hardik Pandya च्या कामगिरीविषयी Rohit Sharma काय म्हणाला? | Team IndiaRation Card :  ‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशनकार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?Ration Card : ‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशनकार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?Hajj Pilgrimage दरम्यान Saudi Arabia मध्ये इतक्या Pilgrims चा मृत्यू का झाला?Hajj Pilgrimage दरम्यान Saudi Arabia मध्ये इतक्या Pilgrims चा मृत्यू का झाला?Molecular Gastronomy explained: Science Lab मधलं साहित्य वापरून अन्न शिजवण्याची वैज्ञानिक चळवळ | BBCMolecular Gastronomy explained: Science Lab मधलं साहित्य वापरून अन्न शिजवण्याची वैज्ञानिक चळवळ | BBCHeatwave and Extreme Weather : 52 डिग्री सेल्सिअस तापमानात पाकिस्तानचे लोक कसं जगतायत?Heatwave and Extreme Weather : 52 डिग्री सेल्सिअस तापमानात पाकिस्तानचे लोक कसं जगतायत?बियाण्यांवर बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय आहेत? पाहा… | BBC News Marathiबियाण्यांवर बीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय आहेत? पाहा… | BBC News MarathiUGC NET Exam Cancelled : राष्ट्रीय पात्रता परीक्षा दुसऱ्याच दिवशी रद्द, CBI कडे तपासUGC NET Exam Cancelled : राष्ट्रीय पात्रता परीक्षा दुसऱ्याच दिवशी रद्द, CBI कडे तपासVasai crime viral video: प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीवर केला हल्ला, पाना वापरून केले वारVasai crime viral video: प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीवर केला हल्ला, पाना वापरून केले वारZanzibar School मधल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य Toilets बांधल्यानंतर कसं बदललं?Zanzibar School मधल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य Toilets बांधल्यानंतर कसं बदललं?Maharashtra Businesswoman: Ahmednagar च्या तरुणीने दिडशे गाई-गुरांच्या भरवशावर सुरू केला व्यवसायMaharashtra Businesswoman: Ahmednagar च्या तरुणीने दिडशे गाई-गुरांच्या भरवशावर सुरू केला व्यवसायWeather Update: Pune Pimpri Chinchwad मध्ये Cloud Burst खरंच झालं का? पुणे अतिवृष्टी सत्य काय? BBCWeather Update: Pune Pimpri Chinchwad मध्ये Cloud Burst खरंच झालं का? पुणे अतिवृष्टी सत्य काय? BBCRepublic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiRepublic Day National Anthem: Kolhapur Band पथकाने जन गण मन कसं वाजवलं? | BBC News MarathiDevidas Saudagar Usavan : टेलरिंग करता करता असा मिळवला Sahitya Academy पुरस्कारDevidas Saudagar Usavan : टेलरिंग करता करता असा मिळवला Sahitya Academy पुरस्कारWorld Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareWorld Veterinary Day: Beedची सर्पराज्ञी संस्था जखमी प्राणी पक्ष्यांना कशी मदत करते? Animal welfareBlogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerBlogging Money : Marathwada मधले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? | CareerSarthi Barti Scholarship : 'या' विद्यार्थ्यांवर Pune ते Mumbai लाँग मार्च काढण्याची वेळ का आली?Sarthi Barti Scholarship : 'या' विद्यार्थ्यांवर Pune ते Mumbai लाँग मार्च काढण्याची वेळ का आली?Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Farmer Success Story: शेतकरी पुत्राने 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप कशी मिळवली?Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Maharashtra Tourism Panchgani : हजारो टन कचऱ्यावर कसा झाला Tourist point? कशी तयार केली Electricity?Dr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiDr. Babasaheb Ambedkar यांचं Reserve Bank of India च्या स्थापनेत असं योगदान होतं | BBC News MarathiKonkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंKonkan Petroglyphs: 10,000 year old archaeological site in Maharashtra | कोकणची रहस्यमय कातळशिल्पंNational Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..National Startup Day : Narendra Modi यांनी नाशिकच्या मयूर पाटीलचं 'त्या' Airfilter साठी कौतुक कारण..
Яндекс.Метрика