Загрузка страницы

Less coconut to coconut tree/नारळ कमी लागण्याची कारणे

*शेती विषयी अधिक माहिती साठी* - शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link 👉🏼 https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share

नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे *इक्विपमेंट,* किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास
प्रा *.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.*
अधिक माहितीसाठी संपर्क -
*ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063

या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
मिळेल
व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल
**********************
नमस्कार मित्रांनो 🙏🙏
**********************
गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे
पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता.....
सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 220 रु
व ट्रॅप बॉक्स 80 रु
संपूर्ण सापळा किट 300 रु
**********************
गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 350 रु
व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 260 रु
पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च
3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150रु
वेगळा होईल
संपर्क -
*ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978*
सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063

*ही लिंक पहा*

नारळ झाडास इंजेक्शन देणे
https://youtu.be/QuLQlmBQVXQ

नारळ खोडातून औषध देणे भाग 1
https://youtu.be/mH8A7-M7Y-g

नारळ फळघळ करणे व उपाय
https://youtu.be/ycd_E94la_E

नारळ सोंड्या भुंगा नियंत्रक सापळा
https://youtu.be/OfYXKdc_guA

*Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
_________________________
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*२) कोळीरोग - Eriophyid mite*
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*************************
*४) मोठी फळगळ*
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे

*५) फुलोरा न येणे*
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून

*६) फुलोरा मधील अडचण*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधू


*घरी बनवुया मिश्रखते*
प्रा.विनायक ठाकूर

15:15:15
युरिया 33 किलो
सिं सुपर फॉस्फेट 94 किलो
म्यूरेटऑफपोट्याश 25 किलो
10:26:26
युरिया 22 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 163 किलो
म्यु.ऑफ पोटयॉश 43 किलो

20:20:00
युरिया 43 किलो
सिं.सुपर फॉस्फेट 125 किलो म्यू.ऑफपोट्यॉश 00 किलो

19:19:19
युरिया 41 किलो
सिं.सूपर फॉस्फेट 119 किलो
म्यू.ऑफ पोट्यॉश 23 किलो

(टिप :सिंगल सुपर फॉस्फेट दानेदार स्वरूपात वापरावे.)
15:15:15
युरिया 20 किलो
डी ए पी 33किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 25 किलो
10:26:26
डी ए पी 56 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 43 किलो
12:32:16
डी ए पी 70 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 27 किलो
20:20:00
युरिया 26 किलो
डी ए पी 43 किलो
19:19:19
युरिया 25 किलो
डी ए पी 41 किलो
म्युरेट ऑफ पोट्यॉश 32किलो
18:18:10
युरिया 24 किलो
डी ए पी 39 किलो
म्युरेटऑफ पोट्यॉश 17किलो
तयार मिश्रण लगेच वापरावे,
Ssp दाणेदार असावे
फळबाग करिता वापरात असाल तर त्यात निंबोळी चा वापर करावा

प्रा. विनायक ठाकूर
कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग

Видео Less coconut to coconut tree/नारळ कमी लागण्याची कारणे канала Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 апреля 2020 г. 21:06:39
00:06:30
Другие видео канала
cashew/kaju laagvad- काजू लागवड भाग-2cashew/kaju laagvad- काजू लागवड भाग-2ग्रास कटरच्या सहाय्याने गवत कापणीग्रास कटरच्या सहाय्याने गवत कापणीसेंद्रिय शेती प्रशिक्षण/Preparing of organic insectide AGNIASTRAसेंद्रिय शेती प्रशिक्षण/Preparing of organic insectide AGNIASTRAतळेबाजार शेतकरी मेळावा October 5, 2022तळेबाजार शेतकरी मेळावा October 5, 2022जैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROLजैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROLनारळ लागवडनारळ लागवडफोंडाघाट महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी केली कलिंगड लागवड.Phonda Agro student's watermelon cultivationफोंडाघाट महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी केली कलिंगड लागवड.Phonda Agro student's watermelon cultivationसंपूर्ण फळबाग लागवड प्रशिक्षणसंपूर्ण फळबाग लागवड प्रशिक्षणकुक्कुटपालन प्रशिक्षणकुक्कुटपालन प्रशिक्षणआंबोली येथील वन/औषधी/फुलपाखरू उद्यान आणि नरक्या ची झाडे ,Aamboli Medicinal & Butterfly gardenआंबोली येथील वन/औषधी/फुलपाखरू उद्यान आणि नरक्या ची झाडे ,Aamboli Medicinal & Butterfly gardenसुपारी झाडावर चढायची शिडी /Areca palm climberसुपारी झाडावर चढायची शिडी /Areca palm climberनारळ झाडाच्या खोडातून औषध देण्याची पद्धतनारळ झाडाच्या खोडातून औषध देण्याची पद्धतA training of making various things from coir at sindhudurg .काथ्या प्रशिक्षण पडेल,देवगड सिंधुदुर्गA training of making various things from coir at sindhudurg .काथ्या प्रशिक्षण पडेल,देवगड सिंधुदुर्गकुड्याच्या फुलांची भाजी  कुडा एक बहुगुणी उन्हाळी रानभाजी Kurchi A versatile summer forest vegetableकुड्याच्या फुलांची भाजी कुडा एक बहुगुणी उन्हाळी रानभाजी Kurchi A versatile summer forest vegetableमोहोर, पालवी संरक्षण आणि फवारणी / Blossom protection and pestcidesमोहोर, पालवी संरक्षण आणि फवारणी / Blossom protection and pestcidesनैसर्गिक कीटकनाशक अग्निअस्त्र बनवण्याची पद्धत/Organic insectide AGNIASTRA preparationनैसर्गिक कीटकनाशक अग्निअस्त्र बनवण्याची पद्धत/Organic insectide AGNIASTRA preparationदशपर्णीअर्क,जीवामृत,गांडूळखत/Training for organic/Dashaparni ark, jeevamrut,vormicompost/gandulkhatदशपर्णीअर्क,जीवामृत,गांडूळखत/Training for organic/Dashaparni ark, jeevamrut,vormicompost/gandulkhatनारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन प्रशिक्षणनारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन प्रशिक्षणनारळ सोलणी यंत्र/Coconut peeling manual machineनारळ सोलणी यंत्र/Coconut peeling manual machineमोहोर प्रशिक्षणमोहोर प्रशिक्षणसंपूर्ण नारळ पीक प्रशिक्षण/Management and guidance for coconut farming workshopसंपूर्ण नारळ पीक प्रशिक्षण/Management and guidance for coconut farming workshop
Яндекс.Метрика