Загрузка страницы

नारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन प्रशिक्षण

🌴 *महाराष्ट्रात नारळ लागवड*
महाराष्ट्रात नारळ पीक उत्तम येते. नारळ पाणी विक्री,ओले व सुके खोबरे,(वाटी/गोटा खोबरे)विक्री किंवा नारळ तेल यापैकी कोणताही उद्देश असो आपणास लागवडी पासून विक्री पर्यंत सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा वापर करून नारळ रोपांच्या जाती पासून ते प्रशिक्षणा पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल.

🌲 *नवीन फळझाडे लागवडी नंतरचे वार्षिक नियोजन* 🌳
_प्रा.विनायक ठाकूर_
मित्रानो फळझाडांची लागवड शक्यतो जून मध्ये पाऊस सुरू झाल्यावर किमान 2 फूट माती खोल ओली झाल्यावर करावी
2 ते 10 वर्षेर्जगणाऱ्या झाडांसाठी 1.5 फूट लांब,रुंद,खोल खड्डा खोदावा.
10 ते 30 वर्षे आयुर्मान असणाऱ्या झाडांसाठी खड्डा 2.5 x 2.5 x 2.5 फूट खोदावा 50 ते 60 वर्षे आयुर्मान असणाऱ्याअसणाऱ्या झाडांना 3 x3x3 फूट खड्डा खोदावा .
जमिनीच्या प्रकारानुसार खड्डा कमी-जास्त खोल खोदावा.सहज टिकाव मारल्यास जर ते 2 ते 3 इंच खोल गेल्यास 3 ते 3.5 फूट खड्डा खोदावा जर 6 इंच टिकाव गेल्यास 1.5 फूट खोदावा.
पहिल्या 1 फूट थरातील माती वेगळी ठेऊन भरते वेळी ती प्रथम घालून मग काडीकचरा ओला सुका पाला,10 kg शेणखत, 1ते 1.5 kg s.s.p,100gm क्लोरोपायरोफॉस पावडर ,घालून खड्डा भरून घ्यावा.
झाडाच्या उंची नुसार दक्षिण उत्तर दोन खुंट रोवून इंग्रजी H प्रमाणे एक किंवा दोन ठिकाणी उंची नुसार बांधावे मुळा जवळ भर देऊन खोडाला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
(ज्यांना आपली फळबाग सेंद्रिय पद्धतीने करायची आहे त्यांनी पहिल्या वर्षी वाढी साठी काही रासायनिक खते व औषधें वापरावी व हळूहळू कमी करून 100% सेंद्रिय बनवावी )
लागवड करताना किंवा लागवड करून झाल्या वर औषध C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
*लागवडी नंतर 20 दिवसांनी* (NPK) 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
*लागवडी नंतर 1 महिन्याने* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांना द्यावे.नंतर 10 दिवसांनी
औषध_C.O.C. कॉपर ऑक्सी क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण 2 gm 1 ltr पाण्यातून मुळाजवळ द्यावे.व पानांवर फवारणी करावी.
*लागवडी नंतर 1.5 महिन्याने.* triacantanol
प्रमाण 3 ml
प्रति 1 ltr पाणी घेऊन फवारणी व ड्रीचिंग करावे.लागवडी
*नंतर 2 महिन्याने*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण - 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून फवारणी करावी.

*लागवडी नंतर 3 महिन्याने* 20:10:10 (NPK) या विद्राव्य खताची फवारणी करावी 5gm 1लिटर पाणी
*लागवडी नंतर 4 महिन्यांनी* पुन्हा 18:46:0 D.A.P.(डाय अमोनियम फॉस्फेट) प्रति झाड 100 ते 200 gm गोलाकार दयावे.
*5 व्या महिन्यात* हयुमिक एसिड 2ml 1लिटर पाण्यातून मुळांजवळ द्यावे.
*6 महिन्यानंतर* प्रतिझाड 10 gm युरिया पाण्यातून महिन्यातून एकदा द्यावे.
जमिनीच्या मगदुरा नुसार /व रोपाच्या गरजे नुसार पाणी दयावे.
पाण्याचा ताण असल्यास प्रतिझाड 2 ते 3 kg. *कोकोपीट* वापरावे.
*संभाव्य व अचानक येणाऱ्या कीड व रोगांपासून रोपांचे व पालवीचे संरक्षण करावे* त्यासाठी योग्य त्या कीटक व बुरशी नाशकांचा वापर करावा ( *अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड,या यु-ट्यूब चॅनल वरील व्हिडियोस मार्गदर्शक ठरतील* )
व गरजे नुसार छाटणी करावी.
पाण्याचा व जमिनीचा *PH* 6.5 ते 7.5 असावा गरजे नुसार चुना,व जिप्सनचा वापर करावा.
सन स्ट्रोक पासून झाडाची काळजी घेणे. ऑक्टोबर नंतर बुंध्या जवळ मल्चिंग करावे.
पावसाळा संपल्यावर खोडाला बोर्डोपेस्ट, लावावी.
जून ते मे पर्यंत झाडाला पाण्याचा ताण देऊ नये.
झाडावर विपरीत परिणाम दिसल्यास खालील कृषि तंत्र निकेतन ग्रुप वर फोटो अपलोड करून सल्ला घ्यावा.
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
https://www.facebook.com/groups/1345411445881892/?ref=share

*यू ट्युब लिंक*
https://youtube.com/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw

आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,नारळ सोलणी यंत्र
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व शेती विषयी प्रशिक्षण व माहिती साठी तसेच.
*संपर्क*
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
श्री.भार्गव - 9405398618
श्री.विनायक ठाकूर (ऑफिस) - 9373770485
*शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास* आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App ग्रुप ला खालील लिंक वापरून सामील व्हा.

*शेळी पालन* https://chat.whatsapp.com/EpC7luJqIVOGXQCyhfOlJw *कुक्कुटपालन* https://chat.whatsapp.com/C4oAmkM4DRp7169Rf3Dbdh *फळबाग लागवड* https://chat.whatsapp.com/CJfltZRWjzK9OWhTAKmvBJ
*कृषि तंत्र निकेतन गृफ- 1*
https://chat.whatsapp.com/GN9nbKjXDWM4s9GcaeJA7S
🔹!! धन्यवाद!!🔹
*श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*

*लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
शेतीविषयक *ह्या लिंक पहा*

श्रद्धा रोपवाटिका - 2023
https://youtu.be/uW0jhB3e7c0

नर्सरी झाडे 2022
https://youtu.be/1jphl83xnFk

श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
https://youtu.be/JpHmpLI0LXE

महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
https://youtu.be/mcy9R5JX1Qs

आंबा, काजू,नारळ,नर्सरी
https://youtu.be/UqiJD_NYpMM

महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
https://youtu.be/mcy9R5JX1Qs

नर्सरी झाडे 2022
https://youtu.be/1jphl83xnFk

नारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन
https://youtu.be/TAJe9BiFzXI

नारळ लागवड
https://youtu.be/_pNYlUNyPRs

नारळ लागवड 1वर्ष नियोजन
https://youtu.be/yxmiWYvYYLo

Видео नारळ लागवड व संपूर्ण व्यवस्थापन प्रशिक्षण канала Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
29 декабря 2022 г. 7:49:02
00:08:33
Другие видео канала
फळ प्रक्रिया प्रशिक्षण देवगड/ जनशिक्षण संस्था कुडाळ मार्फत fruit procedure training Sindhudurgफळ प्रक्रिया प्रशिक्षण देवगड/ जनशिक्षण संस्था कुडाळ मार्फत fruit procedure training Sindhudurgग्रास कटरच्या सहाय्याने गवत कापणीग्रास कटरच्या सहाय्याने गवत कापणीसेंद्रिय शेती प्रशिक्षण/Preparing of organic insectide AGNIASTRAसेंद्रिय शेती प्रशिक्षण/Preparing of organic insectide AGNIASTRAतळेबाजार शेतकरी मेळावा October 5, 2022तळेबाजार शेतकरी मेळावा October 5, 2022आंबा फळमाशी नियंत्रण/आंबा फळमाशी नियंत्रक कामगंध सापळा,Fruit Fly/Falmashi Trap/Pheromone Trapsआंबा फळमाशी नियंत्रण/आंबा फळमाशी नियंत्रक कामगंध सापळा,Fruit Fly/Falmashi Trap/Pheromone Trapsजैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROLजैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROLनारळ लागवडनारळ लागवडबुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan.बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan.गांडूळ खत विक्रीतून लाखो कमावणारा शेतकरी व /Vermicompost & culture making ,earning lakhs of rupeesगांडूळ खत विक्रीतून लाखो कमावणारा शेतकरी व /Vermicompost & culture making ,earning lakhs of rupeesफोंडाघाट महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी केली कलिंगड लागवड.Phonda Agro student's watermelon cultivationफोंडाघाट महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी केली कलिंगड लागवड.Phonda Agro student's watermelon cultivationZero bajet sheti(Z.B.N.F.) झिरो बजेट नैसर्गिक शेतीZero bajet sheti(Z.B.N.F.) झिरो बजेट नैसर्गिक शेतीसंपूर्ण फळबाग लागवड प्रशिक्षणसंपूर्ण फळबाग लागवड प्रशिक्षणकुक्कुटपालन प्रशिक्षणकुक्कुटपालन प्रशिक्षणआंबोली येथील वन/औषधी/फुलपाखरू उद्यान आणि नरक्या ची झाडे ,Aamboli Medicinal & Butterfly gardenआंबोली येथील वन/औषधी/फुलपाखरू उद्यान आणि नरक्या ची झाडे ,Aamboli Medicinal & Butterfly gardenसुपारी झाडावर चढायची शिडी /Areca palm climberसुपारी झाडावर चढायची शिडी /Areca palm climberनारळ झाडाच्या खोडातून औषध देण्याची पद्धतनारळ झाडाच्या खोडातून औषध देण्याची पद्धतA training of making various things from coir at sindhudurg .काथ्या प्रशिक्षण पडेल,देवगड सिंधुदुर्गA training of making various things from coir at sindhudurg .काथ्या प्रशिक्षण पडेल,देवगड सिंधुदुर्गकुड्याच्या फुलांची भाजी  कुडा एक बहुगुणी उन्हाळी रानभाजी Kurchi A versatile summer forest vegetableकुड्याच्या फुलांची भाजी कुडा एक बहुगुणी उन्हाळी रानभाजी Kurchi A versatile summer forest vegetableमोहोर, पालवी संरक्षण आणि फवारणी / Blossom protection and pestcidesमोहोर, पालवी संरक्षण आणि फवारणी / Blossom protection and pestcidesनैसर्गिक कीटकनाशक अग्निअस्त्र बनवण्याची पद्धत/Organic insectide AGNIASTRA preparationनैसर्गिक कीटकनाशक अग्निअस्त्र बनवण्याची पद्धत/Organic insectide AGNIASTRA preparation
Яндекс.Метрика