Загрузка страницы

बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan.

काळीमिरी लागवड :

नारळ किंवा सुपारीच्या बुंध्यापासून पूर्वेस व उत्तरेस ६० ते ७५ सें.मी. अंतरावर ४५ x ४५ x ४५ सें.मी. आकाराचे दोन खड्डे खणावेत. प्रत्येक खड्ड्यात दोन घमेली कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट वरच्या थरात मिसळावे. प्रत्येक खड्ड्यात मुळे फुटलेले एक रोप लावावे. मुख्य पिकासाठी २.५ x २.५ मी. ते ३.० x ३.० मी. अंतरावर सिल्व्हर ओक रोपे मिरी लावण्याच्या एक वर्ष अगोदर लावून घ्यावेत. नंतर प्रत्येक खुंट झाडाजवळ ४५ सें.मी. अंतर सोडून पूर्व आणि उत्तर दिशेस मुळ्या फुटलेली छाट कलमे लावावीत. सांडपाण्याचा उपयोग करुन घराजवळील शोभेच्या झाडावर, फणसावरही काळीमिरी वेलांची लागवड करता येते.

निगा :

लागवडीनंतर मिरीचे वेल झाडावर व्यवस्थित चढण्यासाठी दोर सैल बांधून घ्यावा. वेलाची उंची ६ मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये. तसेच भेंड, सिल्व्हर ओक, पांगारा, यांच्या खुंटावर काळीमिरीचे पीक घेतले असल्यास खुंटाची उंची ८ मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये. एप्रिल-मे मध्ये फांद्यांची छाटणी करुन योग्य प्रकारची सावली द्यावी. वेलाला हिवाळयात ७ ते ८ तर उन्हाळयात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तीन वर्षापासून पुढे प्रत्येक वेलास २० किलो शेणखत / कंपोस्ट, ३०० ग्रॅम यूरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. ही खते दोन समान हप्त्यात ऑगस्ट-सप्टेंबर व जानेवारी-फेब्रुवारीत द्यावीत. खत जमिनीच्या पृष्ठभागवर वेलीभोवती पसरुन द्यावे व विळा अथवा खुरप्याच्या सहाय्याने जमिनीत मिसळावे. वेलीचे प्रखर उन्हापासून संरक्षण करावे.

काढणी व उत्पन्न :

मिरीच्या वेलाला साधारणतः तिसऱ्या वर्षापासून फळे धरु लागतात. आठव्या वर्षापासून भरपूर पीक मिळते. एप्रिल ते जून महिन्यात मोहोर येऊन जानेवारी-मार्चमध्ये फळे तोडण्यास तयार होतात. मिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडेलाल होतात
मिरीचे सर्व बोस काढावेत व दुसऱ्या दिवशी या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करुन बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरुन उकळत्या पाण्यात एक मिनीट बुडवावेत. उकळत्या पाण्यामध्ये बुडवून घेतलेली मिरी उन्हामध्ये ३ ते ४ दिवस चांगली वाळवावी. वाळल्यानंतर मिरीच्या दाण्यांना सुरकुत्या पडतात आणि गडद काळा रंग येतो. पूर्ण वाढ झालेल्या एका वेलापासून सरासरी पाच किलो हिरव्या मिरीचे उत्पन्न मिळते व त्यापासून सुमारे दीड किलो वाळलेली काळीमिरी मिळते. हिरव्या मिरीच्या दाण्यावरील साल काढून पांढरी मिरीही तयार करता येते. तिला परदेशात अधिक मागणी आहे

*कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जानेवारी - 2024 🌳🌲🌴

**हापूस कलम* 1, 2, वर्ष 100,180 रु
देवगड (कातळी)हापूस -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु
*केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-100रु
2.5 ते 3, फूट 180रु

देवगड (कातळी)केशर 1 वर्ष 100रु 2 ते 2.5 फूट 150 रु 180रु
3 ते 4, फूट उंची (कातळी) 250 रु
3 वर्षचे 6 फूट कलम 350 रु

*थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु
बारामासि (रुमानी)- 400 रु
*इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
*काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष- 70,130,150 रु
*वेंगुर्ला 9* - 140 रु

*नारळ बुटकी जात*
लोटन - 2 वर्ष रोप- 350 रु
बोना -300 ते 350 रु
ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
चौघाटी ग्रीन- 330रु
चांद्रराज 300 रु
सिंगापुरी - 280 रु
*सेमी उंच नारळ रोपे*
टी x डी - 350रु
गंगा बोडम - 300 ते 350रु
नेकेड 180 रु (1 वर्ष)
हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
प्रताप - 300 रु
बाणवली - 150 ते 180रु
चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
गौतमी गंगा 300रु
*सुपारी -* मंगला,120 150 रु
सुमंगला 120 ते150 रु
विठ्ठल,150 180 रु
मोहितनगर,120 150 रु
सागर डॉर्फ सुपारी 150रु
श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
विठाई 400 रु
*बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
मोठी 1.5 फुटी 250 रु
मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
दालचिनी - 180रु200रु
लवंग - 180रु
जायफळ - 250 रु व 350रु
ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
वेलची ,120रु
जांभूळ कोकण बहाडोली 3वर्ष कलम 300रु
व्हाईट जांभूळ 250 रु
कोकम - (अमृता)मोठे 230 रु
लहान -150 रु
तसेच
*सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
200 ते 250 रु
जास्वंदी,तगर,गुलाब.
*चिक्कू* कालिपत्ती - 200रु
,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
1kg पेरू 250 रु
लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु
शेवगा (O.D.C.) -120रु
निरफणस (ब्रेडफ्रुट )- 600रु,700रु 1000 रु
कँसर फ्रूट 200रु
पपई 100 रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
फणस (गम कापा) 250 रु
फणस (गमलेस कापा)300रु
ब्राझिया फणस 350 रु
हजारी फणस 400 रु

पांढरा चंदन - 150रु
रक्त चंदन -150 रु
बांबू (ब्लकोआ) 120 रु
बांबू माणगा 250 रु
रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु
केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम ,वगैरे कलमे मिळतील
*संपर्क -
*श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
*संपर्क*
श्री.सुधाकर सावंत - 7039169662
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978
श्री.नितेश कलगुटकर - 9535318570
श्री.निलेश वळंजू - 9604410063
श्री.भार्गव - 9405398618
(ऑफिस) - 9373770485

श्रद्धा रोपवाटिका - 2023
https://youtu.be/uW0jhB3e7c0

नर्सरी झाडे 2022
https://youtu.be/1jphl83xnFk

श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
https://youtu.be/JpHmpLI0LXE

महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
https://youtu.be/mcy9R5JX1Qs

आंबा, काजू,नारळ,नर्सरी
https://youtu.be/UqiJD_NYpMM

Видео बुश मिरी लागवड करून खरच बुश पेपर पासून भरघोस उत्पन्न मिळते ..का .? Black Papper Black Gold in Kokan. канала Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 февраля 2024 г. 23:20:13
00:06:28
Другие видео канала
नारळाच्या झाडावरून नारळ काढण्याची शिडीनारळाच्या झाडावरून नारळ काढण्याची शिडीनारळाच्या झाडावर बसून नारळ काढायची शिडी,यंत्र  Coconut TreeClimbing Machine (Coconut Ladder)नारळाच्या झाडावर बसून नारळ काढायची शिडी,यंत्र Coconut TreeClimbing Machine (Coconut Ladder)अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या सुधारित जाती/Hybrid Arecanut Farming (Betel nut)अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या सुधारित जाती/Hybrid Arecanut Farming (Betel nut)जैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROLजैविक कीड नियंत्रण / bio insect control FOR SOIL & PLANT PEST CONTROLनारळ काढण्याची शिडी/ Ladder for coconut pluckingनारळ काढण्याची शिडी/ Ladder for coconut pluckingनारळ लागवड ONLINE प्रशिक्षण ( वेबीनार ) // LIVE // प्रा. श्री. विनायक ठाकूरनारळ लागवड ONLINE प्रशिक्षण ( वेबीनार ) // LIVE // प्रा. श्री. विनायक ठाकूरफळबाग लागवड प्रशिक्षणफळबाग लागवड प्रशिक्षणसंपूर्ण फळबाग लागवड प्रशिक्षणसंपूर्ण फळबाग लागवड प्रशिक्षणनारळ लागवडनारळ लागवडनारळ झाडाचा शेंडा मरुन सुई कुजणे Coconut tree protection from Red palm Weevil by Pheromone Trapsनारळ झाडाचा शेंडा मरुन सुई कुजणे Coconut tree protection from Red palm Weevil by Pheromone Trapsआंबा झाडावरील मर रोग, कारणे व उपाय / Dieback diesase on mango plant,reason & treatmentsआंबा झाडावरील मर रोग, कारणे व उपाय / Dieback diesase on mango plant,reason & treatmentsमाकडांच्या उपद्रवावर उपाय,खानयाळे गावकऱ्यांची समस्या /Tricks on troublesome monkeys in fruitplantsमाकडांच्या उपद्रवावर उपाय,खानयाळे गावकऱ्यांची समस्या /Tricks on troublesome monkeys in fruitplantsखरशिंग शेंगा रानभाजी सर्वात महागडी रानभाजी, ओळख-भाग - 5   Kharshing a costly forest vegetablekखरशिंग शेंगा रानभाजी सर्वात महागडी रानभाजी, ओळख-भाग - 5 Kharshing a costly forest vegetablekकलम बांधणी करणे 30 जुलै 2023कलम बांधणी करणे 30 जुलै 2023फळबाग लागवड व कलम बांधणी प्रशिक्षण 2023फळबाग लागवड व कलम बांधणी प्रशिक्षण 2023July 20, 2023July 20, 2023गोगलगाई वर नैसर्गिक,सेंद्रिय व रसायनिकरित्या नियंत्रणSnail cantroll by natural,organic &cammical wayगोगलगाई वर नैसर्गिक,सेंद्रिय व रसायनिकरित्या नियंत्रणSnail cantroll by natural,organic &cammical wayफळबाग लागवड /नारळ मित्र कार्यशाळाफळबाग लागवड /नारळ मित्र कार्यशाळावर्षभर लागणारे थाई ATM आंबा व रुमानी आंबा./All seasonal Thai / ATM Mango & Rumani  mangoवर्षभर लागणारे थाई ATM आंबा व रुमानी आंबा./All seasonal Thai / ATM Mango & Rumani mangoगंगाबोडम एक उत्तम नारळ जात / Gangabodam a best coconut varietyगंगाबोडम एक उत्तम नारळ जात / Gangabodam a best coconut variety
Яндекс.Метрика