Загрузка страницы

स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | 30 वर्ष न झोपलेल्या माणसाची गोष्ट !

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. या निमित्तानं एबीपी माझा तुम्हाला एक अशी कहाणी दाखवणार आह, जी पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. 1988 मध्ये औरंगाबादला झालेल्या दंगलीत एक व्यापारी सापडला. त्याला या दंगलीचा जबर धक्का बसला. त्यानंतर गेली 30 वर्षे तो व्यापारी झोपला नाही. स्वत:च्या घरी एकही दिवस मुक्कामी राहिलेला नाही. संध्याकाळी सहा वाजले की पैसे घेणे, पिशवी भरणे, आणि प्रवासाला निघणे असा दिनक्रम सुरु असतो. त्याच्या या आजरपणामुळे कुटुंब कंगाल झालं आहे. मानसिक आजार हा आजही जाहीर चर्चेचा विषय नाही. त्यामुळं भले भले आपला आजार लपवून ठेवतात.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео स्पेशल रिपोर्ट | उस्मानाबाद | 30 वर्ष न झोपलेल्या माणसाची गोष्ट ! канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 октября 2018 г. 12:12:01
00:15:48
Другие видео канала
स्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबास्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबास्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : चिंचोली.. फक्त 5 लोकांचं कुटुंब असलेलं गाव!स्पेशल रिपोर्ट : चंद्रपूर : चिंचोली.. फक्त 5 लोकांचं कुटुंब असलेलं गाव!Women's Day Special | ट्रक चालवणारी देशातील पहिली महिला योगिता रघुवंशी!Women's Day Special | ट्रक चालवणारी देशातील पहिली महिला योगिता रघुवंशी!माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?उस्मानाबाद : शौचालय वापरा, एक गुंठा प्लॉट मिळवा, सरपंचाची ऑफरउस्मानाबाद : शौचालय वापरा, एक गुंठा प्लॉट मिळवा, सरपंचाची ऑफरमाझा कट्टा: सुशीलकुमार शिंदेंसोबत मनमोकळ्या गप्पामाझा कट्टा: सुशीलकुमार शिंदेंसोबत मनमोकळ्या गप्पामाझा कट्टा : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी मनमोकळ्या गप्पामाझा कट्टा : विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी मनमोकळ्या गप्पास्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल काय?स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : कोल्हापूरच्या बेपत्ता महिला फौजदाराचं गौडबंगाल काय?Majha Vignaharta : Chiplun चे जिगरबाज Pravin Pokale मगरींच्या संकटातही वाचवले अनेक जीव  : ABP MajhaMajha Vignaharta : Chiplun चे जिगरबाज Pravin Pokale मगरींच्या संकटातही वाचवले अनेक जीव : ABP MajhaWorldEnvironmentDay | ज्यांनी घरात वीज वापरलीच नाही अशा डॉ हेमा सानेंशी बातचीत| ब्रेकफास्ट न्यूजWorldEnvironmentDay | ज्यांनी घरात वीज वापरलीच नाही अशा डॉ हेमा सानेंशी बातचीत| ब्रेकफास्ट न्यूजस्पेशल रिपोर्ट : पिंपरी : लग्नाला जाण्यासाठी 150 किमी सायकलिंग करणारे सायकलवाले आजोबास्पेशल रिपोर्ट : पिंपरी : लग्नाला जाण्यासाठी 150 किमी सायकलिंग करणारे सायकलवाले आजोबाMajha Vignaharta 2021 | महापुरात 26 जणांचे प्राण वाचवणारा Prakash Dabhekar : ABP MajhaMajha Vignaharta 2021 | महापुरात 26 जणांचे प्राण वाचवणारा Prakash Dabhekar : ABP Majhaरहस्य - Ishwara Mahadev Temple में शिव-भक्त का चमत्कार Rahasayaरहस्य - Ishwara Mahadev Temple में शिव-भक्त का चमत्कार RahasayaOsmanabad Corona | उस्मानाबाद जिल्ह्यात आज बंद, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार - TV9Osmanabad Corona | उस्मानाबाद जिल्ह्यात आज बंद, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार - TV9Majha Katta | बचत गटातून उद्योगभरारी 'अंबिका' मसाले देशविदेशात पोहोचवणाऱ्या Kamlatai PardeshiMajha Katta | बचत गटातून उद्योगभरारी 'अंबिका' मसाले देशविदेशात पोहोचवणाऱ्या Kamlatai PardeshiBENEFITS and VIRTUES of Surah As-SajdaBENEFITS and VIRTUES of Surah As-Sajdaएकविरा आई पालखी सोहळा संपूर्ण 360 डिग्री दर्शन - VR टेक्नोलॉजी च्या माध्यमातूनएकविरा आई पालखी सोहळा संपूर्ण 360 डिग्री दर्शन - VR टेक्नोलॉजी च्या माध्यमातूनटॉप १२ प्रल्हाद शिंदे भक्तिगीते | कधी लागेल रे वेड्या तुला गोडी | Top 12  Kadhi Lagele Re Vedhyaटॉप १२ प्रल्हाद शिंदे भक्तिगीते | कधी लागेल रे वेड्या तुला गोडी | Top 12 Kadhi Lagele Re Vedhyaस्वराज 744XT 50HP ट्रॅक्टर पहा मराठी मध्ये सर्व माहिती #swarajtractorस्वराज 744XT 50HP ट्रॅक्टर पहा मराठी मध्ये सर्व माहिती #swarajtractorभगवानगड वाद : नामदेव शास्त्री यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतभगवानगड वाद : नामदेव शास्त्री यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
Яндекс.Метрика