Загрузка страницы

प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan)

प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan) आम्ही प्रांजू प्रदनुला घेऊन मामाच्या गावी गेलो होतो. प्रदनु प्रांजुच्या मामाचे गाव साखरी आहे, हे गाव मंडणगड तालुक्यातील आहे. आम्ही मुंबईवरून जेव्हा पण गावी जातो तेव्हा एक दिवस वस्तीला साखरीला जातोच जातो. यावेळेस आमच्या आंबवली वरून साखरी जाण्यासाठी गाडी न मिळाल्यामुळे आम्ही साखरीला चालत गेलो. प्रदनु आणि प्रांजू जाम खुश होते. प्रदनु निसर्गाचा आनंद घेत होता. सासुरवाडीला गेलो की मामी जावयासाठी आणि पोरीसाठी जाम भारी पाहुणचार करतात. कोकणी पद्धतीचा पाहुणचार गावी गेलो की असतो. कधी चिकन तर कधी मच्छी असा मांसाहारी जेवणाचा बेत असतो. वर्षा माहेरी गेली तेव्हा तिची बहीण सुद्धा आली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून रात्रीचे जेवण बनवले. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा सोबत कोंबडी वडे बनवले होते. कोंबडी वड्यांचा बेत जाम भारी झाला होता. रात्री आम्ही सगळेजण एकत्र पंगतीने जेवायला बसलो. गावचं चुलीवरचं जेवण खूपच छान झालं होतं. आम्ही आमच्या गावातील नातेवाईकांकडे गेलो त्यांना भेटुन आलो. साखरी गाव अतिशय सुंदर असं गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव पावसाळ्यात खूपच छान दिसतं. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा आमच्या आंबवली गावी आलो. #MamacheGavSakhari #ChickenSukka #ChickenRassa #sforsatish
तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रदनु प्रांजूचे मामाचे गाव दाखवले आहे. माझ्या सासरोडी जाऊन बायकोने म्हणजे वर्षाने बनवलेले जेवण चिकन सुक्का आणि चिकन रस्सा दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्या लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.

तुमचे प्रेम असेच कायम असुद्या!

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.imstagram.com/koknatlamumbaikar

Видео प्रांजू प्रदनुचे मामाचे गाव - साखरी 😍😊 | सासुरवाडीचा पाहुणचार - Sakhari, Mandangad (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 апреля 2021 г. 15:00:14
00:25:50
Другие видео канала
आम्ही दिली आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरे 🥰| यूट्यूब पगार, शिक्षण, बालपण | S For Satish |QNA| Panvelआम्ही दिली आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरे 🥰| यूट्यूब पगार, शिक्षण, बालपण | S For Satish |QNA| Panvelखाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)खाडीतून कालवं कशी काढतात 😍 | सासरोडी बायकोने बनवली तव्यातली कालवं | Oyster - Sea Food (Konkan)फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan)फॅमिलीसोबत होडीतून गेलो केळशी बाजाराला 😍 | केळशीची जुनी बाजारपेठ - Ambavali, Mandangad (Konkan)आईला घेऊन गेलो पनवेलच्या मोठ्या मच्छी बाजाराला 🥰 | Big Fish Market In Panvel | S For Satish | Panvelआईला घेऊन गेलो पनवेलच्या मोठ्या मच्छी बाजाराला 🥰 | Big Fish Market In Panvel | S For Satish | Panvelबायकोने दिले मला गिफ्ट ❤️ | पनवेल विचुंबे आठवडा बाजारातील शॉपिंग | Baykone Dila Mala Gift (Panvel)बायकोने दिले मला गिफ्ट ❤️ | पनवेल विचुंबे आठवडा बाजारातील शॉपिंग | Baykone Dila Mala Gift (Panvel)सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan)सकाळचा नाश्ता साबुदान्याची खिचडी 😍 | प्रदनु पहिल्यांदा शेतावर आला - Ambavali, Mandangad (Konkan)प्रांजुच्या वाढदिवशी बनवली कोळंबी बिर्याणी 😍 | मावशी काका आले वाढदिवसाला - आंबवली, मंडणगड (Konkan)प्रांजुच्या वाढदिवशी बनवली कोळंबी बिर्याणी 😍 | मावशी काका आले वाढदिवसाला - आंबवली, मंडणगड (Konkan)बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)बहीण घरी आल्यावर तिचा केला असा पाहुणचार 😍 | अंड्याचं सुक्कं आणि खेकड्यांचं कालवण - Ambavali (Konkan)बायकोसोबत गेलो घरासाठी भांडी खरेदीला 🥰| तुर्भेमधील होलसेल भांड्यांचे मार्केट | S For Satish | Turbheबायकोसोबत गेलो घरासाठी भांडी खरेदीला 🥰| तुर्भेमधील होलसेल भांड्यांचे मार्केट | S For Satish | Turbheगावात आली मच्छिवाली घेतले कोळंबी आणि बांगडा 🥰| आईने बनवलं बांगड्याचे कालवण | S For Satish | Ambavaliगावात आली मच्छिवाली घेतले कोळंबी आणि बांगडा 🥰| आईने बनवलं बांगड्याचे कालवण | S For Satish | Ambavaliआमची मुंबई जाण्याची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan)आमची मुंबई जाण्याची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan)खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan)खाडीत पाग लावून पकडली मच्छि 😍| पागाने मासे कसे पकडतात - Ambavali, Mandangad (Konkan)विरारमधल्या मेहुणीच्या घरचा पाहूणचार 😍| छोटे पण छान असे त्यांचे घर - Sainath Nagar, Virar (Palghar)विरारमधल्या मेहुणीच्या घरचा पाहूणचार 😍| छोटे पण छान असे त्यांचे घर - Sainath Nagar, Virar (Palghar)शिवडीमधील मोठे सुकी मच्छी मार्केट🥰| आम्ही खरेदी केली सुक्की मच्छी |S For Satish |Panvel, Navi Mumbaiशिवडीमधील मोठे सुकी मच्छी मार्केट🥰| आम्ही खरेदी केली सुक्की मच्छी |S For Satish |Panvel, Navi Mumbaiलालबागमधील मस्त मालवणी हॉटेलमधील जेवण 😍| वेगवेगळ्या मच्छि थाळी| Mast Malvani Non Veg Hotel - Lalbaugलालबागमधील मस्त मालवणी हॉटेलमधील जेवण 😍| वेगवेगळ्या मच्छि थाळी| Mast Malvani Non Veg Hotel - Lalbaugखेळ्यांना बनवली शाबुदाण्याची खिचडी 🥰|शिमग्यात गावच्या देवीची पालखी आली घरी | S For Satish | Ambavaliखेळ्यांना बनवली शाबुदाण्याची खिचडी 🥰|शिमग्यात गावच्या देवीची पालखी आली घरी | S For Satish | Ambavaliपावसाळ्यातील गावचं रम्य वातावरण😍|रात्रीच्या जेवणात सुकट पावट्याची भाजी- Ambavali, Mandangad (Konkan)पावसाळ्यातील गावचं रम्य वातावरण😍|रात्रीच्या जेवणात सुकट पावट्याची भाजी- Ambavali, Mandangad (Konkan)आज घरी बनवले भरलेले पापलेट 🥰| खाडीच्या कोळंबीचा रस्सा | S For Satish |Stuffed Pomfret Recipe| Panvelआज घरी बनवले भरलेले पापलेट 🥰| खाडीच्या कोळंबीचा रस्सा | S For Satish |Stuffed Pomfret Recipe| Panvelजावयासाठी केला जेवणाचा बेत 😍 | बायकोच्या माहेरची माणसं - Ambavali, Mandangad (Konkan)जावयासाठी केला जेवणाचा बेत 😍 | बायकोच्या माहेरची माणसं - Ambavali, Mandangad (Konkan)
Яндекс.Метрика