Загрузка страницы

आमची मुंबई जाण्याची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan)

आमची मुंबई जाण्याची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही आमच्या कोकणातल्या गावी चार महिने राहिलो. आमची शेतीची कामे उरकली आणि शेवटी मुंबईला यायला निघालो. कोकणातल्या गावावरून मुंबईला यायचं असेल तर पाय जड होतात. आम्ही मुंबईला येण्याचे कारण प्रांजूची शाळा, ऑनलाइन कलासेस सुरू आहेत. आणखी आमची काही कामे आहेत ती करण्यासाठी आम्ही मुंबईला येत आहोत. आम्ही मुंबईला जातो तेव्हा आमची निघण्याची तयारी अगोदरपासून सुरुवात होत असते. आई मुंबईला न्यायचं सामान बांधून देते. येताना कोकणातील मेवा असतो. मसाले, तांदूळ, कडधान्य जे खास गावी असतात ते आई बांधून देते. आमची लगबग सुरू होते. कोकणातला चाकरमानी गावावरून मुंबईला येताना त्याच्या घरी कसं वातावरण असतं ते या व्हिडीओमध्ये बघायला मिळणार आहे. आमचा हा रात्रीचा प्रवास आहे. आम्ही निघालो त्या दिवशी लाईट गेली होती. गावी मुसळधार पाऊस पडत होता. देवाच्या पाया पडून, घरच्या माणसांचे आशीर्वाद घेऊन आम्ही रात्री मुंबई पनवेल यायला निघालो. वर्षा, प्रांजु प्रदनु आम्ही रात्री घरातून निघालो. आमच्या गावातून प्रायव्हेट गाडीने आम्ही पनवेलला आलो. रात्री आठ वाजता निघालो. चिंचघर, देव्हारे, मंडणगड करत आम्ही मुंबई गोवा हायवेला आलो. पेण येथे येऊन आम्ही चहा घेतला. सकाळी आम्ही चार वाजता पनवेल येथे पोचलो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही आमची गावावरून मुंबईला येताना तयारी दाखवली आहे. आमचा माझं गाव ते पनवेल पर्यंत रात्रीचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AamachiMumbailaJanyachiTayari #MazaGavTePanvelRatrichaPravas #KonkanToPanvelTraveling #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar

Видео आमची मुंबई जाण्याची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan) канала S FOR SATISH
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
15 августа 2021 г. 16:00:00
00:23:47
Другие видео канала
रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokanरात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokanघराची पुजा आटोपून बहिणी चालल्या सासरी 😍 | Sister Going To Home | S For Satish | Panvel (Navi Mumbai)घराची पुजा आटोपून बहिणी चालल्या सासरी 😍 | Sister Going To Home | S For Satish | Panvel (Navi Mumbai)शेतावर बनवले आईसाठी सूप आणि मॅगी 🥰 | कामे करून गेलो आंघोळ करायला | S For Satish | Ambavali (Kokan)शेतावर बनवले आईसाठी सूप आणि मॅगी 🥰 | कामे करून गेलो आंघोळ करायला | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो गावच्या खाडीत खेकडे पकडायला 😍| Kokan Village Lifestyle | S For Satish | Ambavali (Kokan)जुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)जुन्या घरातून नवीन घरी केले शिफ्टींग😍| Home Furniture Shifting | S For Satish | Panvel (Navi Mumbai)आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokanआईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokanबुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokanबुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokanआम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvelआम्ही नवीन घरात घातली सत्यनारायण महापूजा 😍 | New House Satyanarayan Puja | S For Satish | Panvelबऱ्याच दिवसांनी गेलो कोकणातल्या मित्राच्या गावी 😍 | थंडीतला रात्रीचा प्रवास | S For Satish | Panvelबऱ्याच दिवसांनी गेलो कोकणातल्या मित्राच्या गावी 😍 | थंडीतला रात्रीचा प्रवास | S For Satish | Panvelआम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvelआम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvelखाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीत जाऊन पकडले मोठे मोठे खेकडे 😍 | Crab Catching in Village | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goaआम्ही गेलो गोव्यातील मोठ्या क्रुझ बोटीवर 😍 | मुलांना नेले स्नो पार्कमध्ये | S For Satish | North Goaसासूबाईंना भेटायला गेलो कोकणातल्या गावी 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish |Ambavali (Kokan)सासूबाईंना भेटायला गेलो कोकणातल्या गावी 😍 | Kokan Village Sasurwadi | S For Satish |Ambavali (Kokan)मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan)मामींच्या नवीन घराचा होम टूर Home Tour 😍 | कोकणातील नवीन घर House | S For Satish | Sakhari (Kokan)नवरा बायकोने नाचवली देवीची पालखी 😍| कोकणातला शिमगा २०२३ | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)नवरा बायकोने नाचवली देवीची पालखी 😍| कोकणातला शिमगा २०२३ | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan)आम्ही गेलो रानात करवंद कोकम आंबे आणायला 😍 | कोकणी रानमेवा | S For Satish | Ambavali (Kokan)एवढे सारे गिफ्ट घेऊन आल्या आपल्या सबस्क्रायबर 😍 | Gift From Subscriber | S For Satish | Panvelएवढे सारे गिफ्ट घेऊन आल्या आपल्या सबस्क्रायबर 😍 | Gift From Subscriber | S For Satish | Panvelआईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)आईला आणायला गेलो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Village Vlog | S For Satish | Ambavali (Mandangad)खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan)खाडीतले कालवांचे घोटले घेऊन गेलो भाजायला 😍 | रानातून आणले आंबे | S For Satish | Ambavali (Kokan)कोकणातली गावाकडची रानातली कामे 😍 | हसून हसून पोट दुखले | S For Satish | Ambavali (Kokan)कोकणातली गावाकडची रानातली कामे 😍 | हसून हसून पोट दुखले | S For Satish | Ambavali (Kokan)शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokanशेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan
Яндекс.Метрика