Загрузка страницы

ब्रेकफास्ट न्यूज: 'माझा'च्या न्यूजरुममध्ये भला मोठा कोंबडा

९८ व्या मराठी नाट्यसंमेलनाची सांगता नुकतीच झाली. या नाट्यसंमेनाच्या दिंडीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते एका कोंबड्याने. मुलुंडच्या रस्तायवरून धावणारा हा दहा फुटी कोंबडा प्रचंड चर्चत आहे.
या कोंबड्याचा रोल साकारला तो सिद्धेश मालणकर या तरूणाने. गेल्या दहा वर्षात सिद्धेश वेगवेळ्या कार्यक्रमात या कोंबड्याच्या अवतारात जवळपास महाराष्ट्रभर फिरलाय. आणि विशेष म्हणजे या कोंबड्याच्या गेटपचे कॉपीराईटस् सुद्धा सिद्धेशकडे आहेत. म्हणजे कुणाला जर असा कोंबडा साकारायचा असेल तर सिद्धेशची रीतसर परवानगी घ्यावी लागते. वयाच्या १५व्या वर्षापासून सिद्धेश हे कोंबो नृत्य सादर करतोय.
सिद्धेश हे सगळं कसं करतो, या कोंबड्याची रूपं कशी साकारतो, हे सगळं थेट सिद्धशकडूनच जाणून घेऊया. सिद्धेश गप्पा मारण्यासाठी ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आलाय.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео ब्रेकफास्ट न्यूज: 'माझा'च्या न्यूजरुममध्ये भला मोठा कोंबडा канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 июня 2018 г. 11:49:36
00:12:43
Другие видео канала
Buldhana : बुलढाण्याच्या बोकडासाठी 51 लाखांची बोली, बोकड पाहण्यासाठी करवंड गावामध्ये गर्दीBuldhana : बुलढाण्याच्या बोकडासाठी 51 लाखांची बोली, बोकड पाहण्यासाठी करवंड गावामध्ये गर्दीमाझा स्पेशल : कोल्हापूर : कुत्र्यापासून नव्हे... कोंबड्यापासून सावध रहा, कोल्हापूरचा अँग्री बर्डमाझा स्पेशल : कोल्हापूर : कुत्र्यापासून नव्हे... कोंबड्यापासून सावध रहा, कोल्हापूरचा अँग्री बर्डब्रेकफास्ट न्यूज | अस्सल मातीतल्या रेडिओ जॉकी केराबाईं यांच्याशी खास गप्पाब्रेकफास्ट न्यूज | अस्सल मातीतल्या रेडिओ जॉकी केराबाईं यांच्याशी खास गप्पाAhmednagar: दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीतAhmednagar: दहावीत पास झाल्यानंतर छोटा पुढारी घनश्याम दरोडेसोबत बातचीतMaharashtra Vidhan Bhavan ABP Majha LIVE | Shivsena vs Eknath Shinde Camp | Maharashtra NewsMaharashtra Vidhan Bhavan ABP Majha LIVE | Shivsena vs Eknath Shinde Camp | Maharashtra NewsKolhapur Goat Trouble | 'पळा पळा बोकड आला!' कोल्हापुरातल्या गावात बोकडाची दहशत, गावात सूचनेचा बोर्डKolhapur Goat Trouble | 'पळा पळा बोकड आला!' कोल्हापुरातल्या गावात बोकडाची दहशत, गावात सूचनेचा बोर्डस्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबास्पेशल रिपोर्ट : लातूर : नातवंडांनाही नातवंड असलेले 120 वर्षांचे आजोबास्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : 44 रुपये नसल्यानं त्यानं गायीवरुन परिक्षाकेंद्र गाठलंस्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : 44 रुपये नसल्यानं त्यानं गायीवरुन परिक्षाकेंद्र गाठलंये दोस्ती हम नाही छोडेंगे...  कुत्र्यासोबत मैत्री करणारा कोंबडा..ये दोस्ती हम नाही छोडेंगे... कुत्र्यासोबत मैत्री करणारा कोंबडा..स्पेशल रिपोर्ट : सांगली : पकडताच अण्णांच्या नावाने हाका मारणारा कोंबडास्पेशल रिपोर्ट : सांगली : पकडताच अण्णांच्या नावाने हाका मारणारा कोंबडासांगली | काका काका म्हणून ओरडणारा कोंबडासांगली | काका काका म्हणून ओरडणारा कोंबडाTop 24 Mohata Devi- Devi Bhaktigeet - Audio Jukebox - Sumeet MusicTop 24 Mohata Devi- Devi Bhaktigeet - Audio Jukebox - Sumeet MusicRed Velvet Cake Recipe | Red Velvet Cake with Cream Cheese Frosting | Red Velvet Cake Without OvenRed Velvet Cake Recipe | Red Velvet Cake with Cream Cheese Frosting | Red Velvet Cake Without OvenRooster Crowing Compilation Plus - Rooster crowing sounds Effect 2016Rooster Crowing Compilation Plus - Rooster crowing sounds Effect 2016Dada Kondke Birthday Special - टॉप १० दादा कोंडके हिट्स | गाजलेली सुपरहिट दादा कोंडके यांची गाणी...Dada Kondke Birthday Special - टॉप १० दादा कोंडके हिट्स | गाजलेली सुपरहिट दादा कोंडके यांची गाणी...राधा ढूंढ रही Kisi Ne Mera Shyam Dekha ॥ Best Radhaji  Bhajan By Tripty Shakya # Ambey Bhaktiराधा ढूंढ रही Kisi Ne Mera Shyam Dekha ॥ Best Radhaji Bhajan By Tripty Shakya # Ambey Bhaktiमाझा कट्टा : आवाजाचे जादूगार चेतन सशितल यांच्याशी दिलखुलास गप्पामाझा कट्टा : आवाजाचे जादूगार चेतन सशितल यांच्याशी दिलखुलास गप्पाMumbai Rain Update :  वडाळा आणि दादरमध्ये जोरदार पाऊस, रस्ते वाहतुक धीम्या गतीने : ABP MajhaMumbai Rain Update : वडाळा आणि दादरमध्ये जोरदार पाऊस, रस्ते वाहतुक धीम्या गतीने : ABP Majhaमाझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?माझा विशेष : शेतकऱ्यांना हमीभावामुळे विरोधकांना 'बुरे दिन'?गावरान कोंबडी अशा प्रकारे अंड्यावर बसवा,गावरान कोंबडी पालन. Best techniques hatching hen eggsगावरान कोंबडी अशा प्रकारे अंड्यावर बसवा,गावरान कोंबडी पालन. Best techniques hatching hen eggs
Яндекс.Метрика