Загрузка...

चित्रपटसुष्टीसोबत आता तमिळनाडूही जिंकल थलपती ठरणार Vijay Thalpati ठरणार मुख्यमंत्री!

तमिळनाडूच्या या निकालाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. मधल्या काळात मोठे वाद, अडथळे, अडचणी आल्या… पण विजय यांनी सगळं ओव्हरकम करत थेट इतिहास घडवला, असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता… आता प्रत्यक्षात राज्यावरही अधिराज्य गाजवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज परिस्थिती अशी आहे की, हा “मास हिरो” आता राजकारणातही “मास लीडर” बनताना दिसतोय. सत्ता हाती घेण्याच्या दिशेनं त्यांची पावलं वेगानं पडतायत… आणि येणाऱ्या काळात ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मग नेमकं विजय यांनी असं काय केलं, की अवघ्या काही वर्षांत त्यांनी इतकी मोठी झेप घेतली. आणि खरंच ते मुख्यमंत्री होऊ शकतात का? चला, याच सगळ्यावर सविस्तर बोलूया…

The political wave in Tamil Nadu has taken a surprising turn, with actor-turned-politician Vijay emerging as a strong contender.
Despite controversies, hurdles, and political challenges, Vijay has managed to build massive public support, transitioning from a cinema icon to a potential political force.
Known for his “mass hero” image on screen, he is now being seen as a “mass leader” in real life, with growing discussions around his मुख्यमंत्री ambitions.
While it’s still early to confirm, his rapid rise suggests a significant shift in Tamil Nadu’s political landscape.
#TamilNaduPolitics #Vijay #CMRace
Key Details:
Location: Tamil Nadu
Type of Incident / Crime: Political Development / Leadership Rise
Suspects: Not Applicable
Evidence: जनसमर्थन, निवडणूक निकाल, राजकीय घडामोडी
Impact: तामिळनाडूमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय; पारंपरिक राजकारणाला आव्हान
SEO Tags:
Vijay politics Tamil Nadu, actor Vijay CM race, Tamil Nadu political change, Vijay party growth, Tamil Nadu election news, विजय राजकारण तमिळनाडू, अभिनेता विजय मुख्यमंत्री, तमिळनाडू राजकीय बदल, विजय पक्ष वाढ, तमिळनाडू निवडणूक बातमी

Видео चित्रपटसुष्टीसोबत आता तमिळनाडूही जिंकल थलपती ठरणार Vijay Thalpati ठरणार मुख्यमंत्री! канала Maharashtra Updates
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять