Загрузка страницы

मुंबई : सत्तेत राहायचं की नाही?, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १० दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. खुद्द शरद पवार यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी आता शिवसेनेनं नवी चाल खेळली आहे.

राज्यातील सत्तेत राहायचं की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्याचं खात्रीलायक वृत्त समजतं आहे. या वृत्तामुळे राजकीय वातावरण नक्कीच ढवळून निघणार आहे.

नारायण राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश यावरुन शिवसेनेनं भाजपविरोधी धार वाढवली आहे. राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश होऊ नये यासाठी शिवसेनेनं बरेच प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनं थेट शरद पवारांची भेट घेऊन भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

Видео मुंबई : सत्तेत राहायचं की नाही?, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 ноября 2017 г. 16:55:38
00:12:55
Другие видео канала
Maharashtra Politics: पिक्चर अभी बाकी है ! | Aajtak SpecialMaharashtra Politics: पिक्चर अभी बाकी है ! | Aajtak Specialमाझा विशेष : शिवसेना स्वत:ची दैना का करुन घेत आहे?माझा विशेष : शिवसेना स्वत:ची दैना का करुन घेत आहे?Harshvardhan Patil | भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | ABP MajhaHarshvardhan Patil | भाजपवासी झालेल्या हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत | तोंडी परीक्षा | ABP MajhaABP Majha LIVE : LIVE TV : विधानभवनातून अर्थसंकल्पीय अधिवेशन लाईव्ह | Legislative Assembly SessionABP Majha LIVE : LIVE TV : विधानभवनातून अर्थसंकल्पीय अधिवेशन लाईव्ह | Legislative Assembly Sessionआखाडा LIVE | शिवसेनेलाही मुख्यमंत्रीपद हवंय, लेखी दिल्याशिवाय शपथविधीन होऊ न देण्याचा इशारा?-TV9आखाडा LIVE | शिवसेनेलाही मुख्यमंत्रीपद हवंय, लेखी दिल्याशिवाय शपथविधीन होऊ न देण्याचा इशारा?-TV9सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका? मुख्यमंत्री कोण होणार? संजय राऊत यांच्याशी गप्पा | माझा कट्टासत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका? मुख्यमंत्री कोण होणार? संजय राऊत यांच्याशी गप्पा | माझा कट्टामुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल | ....नाही तर शेतकऱ्यांची आग सत्तेचं आसन जाळेल-TV9मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल | ....नाही तर शेतकऱ्यांची आग सत्तेचं आसन जाळेल-TV9राज ठाकरेंनी विचारला प्रश्न;शरद पवारांचे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये हास्याचा धुमाकूळ! Raj Thackerayराज ठाकरेंनी विचारला प्रश्न;शरद पवारांचे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये हास्याचा धुमाकूळ! Raj ThackeraySanjay Raut EXCLUSIVE | शिवसेना हललीए, आमचं खूप नुकसान झालंय - संजय राऊत | ABP MajhaSanjay Raut EXCLUSIVE | शिवसेना हललीए, आमचं खूप नुकसान झालंय - संजय राऊत | ABP Majhaमाझा विशेष : भाजपला वगळून शिवसेनेला स्वबळाचं राजकरण जमेल?माझा विशेष : भाजपला वगळून शिवसेनेला स्वबळाचं राजकरण जमेल?माझा कट्टा : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी खास गप्पामाझा कट्टा : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंशी खास गप्पाSharad Pawar | फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं- शरद पवारSharad Pawar | फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं- शरद पवारस्पेशल रिपोर्ट : अमित शाहांना आता मातोश्रीची गरज का पडली?स्पेशल रिपोर्ट : अमित शाहांना आता मातोश्रीची गरज का पडली?Uddhav and Raj Thackeray share stage on Sharad Pawar's birthdayUddhav and Raj Thackeray share stage on Sharad Pawar's birthdayLIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ महाराष्ट्र विधानसभेतून थेट प्रक्षेपण ।Maharashtra Vidhan Sabha LIVELIVE अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२१ महाराष्ट्र विधानसभेतून थेट प्रक्षेपण ।Maharashtra Vidhan Sabha LIVEमाझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?माझा विशेष : भाजप एवढ्या जमिनी का घेत सुटलाय?Aapka Faisla 2014: Will BJP take support of NCP or Shiv Sena?Aapka Faisla 2014: Will BJP take support of NCP or Shiv Sena?Exclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषणUNCUT नाशिक: ... तर सत्ता सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषणMajha Vishesh | संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?Majha Vishesh | संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?
Яндекс.Метрика