Загрузка страницы

मुक्तसंचार कुक्कुटपालन | रोजगार मिळवण्याचा राजमार्ग | गावठी कोंबडी पालन | सुशवी ॲग्रो,वाडा |MNN-1559

मालक व्हायचे स्वप्न पाहा - 54
मुक्तसंचार पद्धतीने गावठी कोंबड्यांचे संगोपन कसे केले जाते ? ते अवश्य पाहा
बंधिस्त कुक्कुटपालनापेक्षा आता मुक्तसंचार पद्धतीने केल्या जाणाऱ्या कुक्कुटपालनाला महत्व प्राप्त झाले आहे. एका छोट्याशा केजमध्ये (पिंजऱ्यात) कोंबड्या ठेऊन त्यांचे हाल-हाल करुन निर्माण केलेली अंडी खायला आता कुणी तयार नाही. रासायनिक औषधांचा सर्रास वापर झाल्याने अंड्यामधील नैसर्गीक घटक निघून गेलेले असतात. पोल्ट्रीशेड मध्ये एकाच ठिकाणी बसुन राहिलेल्या पोल्ट्रीतील कोंबड्या फारश्या चविष्ट लागत नाहीत. पोल्ट्रीशेड मधील दुर्गंधी, घाण आणि रासायनिक खाद्यांच्या वापरामुळे वाढलेले आजारांचे प्रमाण या गोष्टींमुळे ग्राहक मुक्तसंचार पद्धतीने पाळल्या गेलेल्या गावठी कोंबड्यापासुन मिळणाऱ्या अंड्यांकडे वळला आहे. मागणी वाढली आहे.
मुक्तसंचार पद्धतीने सुशवी ॲग्रोमध्ये मध्ये गावठी कोंबड्यांचे पालन कसे केले आहे ? ते पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक गव्हाळे सर हे आले होते, त्यांना माहिती देताना शरद पाटील.
सुशवी ॲग्रोला भेट द्यायची असेल तर कुठल्याही रविवारी ठिक १०.३० वा. फार्मवर यावे. यायच्या आधी WP - 8600001111 या WhatsApp क्रमांकावर SMS करावा. येताना 'मालक व्हायचे स्वप्न पाहा' या मालीकेची PLAYLISTS अवश्य पाहुन या. म्हणजे तेच-तेच प्रश्न विचारायची वेळ येणार नाही. अधिक माहिती साठी अवश्य पाहा...
www.mashalnews.in
• शरद यशवंत पाटील,
वाडा, जि. पालघर,
• M - 8600001111
(दि.२३/०२/२०२१)
#Sushaviagro #Gavranpoultryfarm #Sharadpatil

Видео मुक्तसंचार कुक्कुटपालन | रोजगार मिळवण्याचा राजमार्ग | गावठी कोंबडी पालन | सुशवी ॲग्रो,वाडा |MNN-1559 канала Mashal News Network
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 февраля 2021 г. 13:21:32
00:19:44
Другие видео канала
कमीत-कमी गुंतवणूकीमध्ये धंदा सुरू कसा करावा ? / शरद पाटील यांचे मार्गदर्शन / अवश्य पाहा / MNN-1334कमीत-कमी गुंतवणूकीमध्ये धंदा सुरू कसा करावा ? / शरद पाटील यांचे मार्गदर्शन / अवश्य पाहा / MNN-1334Gavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farmGavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farm“मॉडेल: एक एकर शेतीचे” - ज्ञानेश्वर बोडके (राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित शेतकरी)“मॉडेल: एक एकर शेतीचे” - ज्ञानेश्वर बोडके (राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित शेतकरी)400 कोटींची उलाढाल करणारा शेतकरी ज्ञानेश्वर बोडके,शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचा मंत्र|माझा कट्टा400 कोटींची उलाढाल करणारा शेतकरी ज्ञानेश्वर बोडके,शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्याचा मंत्र|माझा कट्टामुक्त संचार कुक्कुटपालन अंडी उत्पादनाचा कारखाना free range poultry farmingमुक्त संचार कुक्कुटपालन अंडी उत्पादनाचा कारखाना free range poultry farmingलग्नानंतर जेवायला गेलेल्या प्रसाद समोर आला बायकोचा भूतकाळ| महाराष्ट्राची हास्य जत्रा | जोड़ी कमाललग्नानंतर जेवायला गेलेल्या प्रसाद समोर आला बायकोचा भूतकाळ| महाराष्ट्राची हास्य जत्रा | जोड़ी कमालसुशवी ॲग्रो वाडा येथे ओरोजनल गावठी कोंबड्यांचे संगोपन करून अंड्यांचे उत्पादन घेतले जाते /Mashal-1511सुशवी ॲग्रो वाडा येथे ओरोजनल गावठी कोंबड्यांचे संगोपन करून अंड्यांचे उत्पादन घेतले जाते /Mashal-1511अंकुश कानडे यांचा देशी पोल्ट्री व्यवसायातील यशोगाथा| Ankush kanade desi poltry farm | gavran kombadiअंकुश कानडे यांचा देशी पोल्ट्री व्यवसायातील यशोगाथा| Ankush kanade desi poltry farm | gavran kombadi40 अंडो वाले फुल ऑटोमैटिक इनक्यूबेटर को कैसे यूज करें | Result 99% | How to use an incubator40 अंडो वाले फुल ऑटोमैटिक इनक्यूबेटर को कैसे यूज करें | Result 99% | How to use an incubatorदेशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर,आंतरवलीच्या अंकुश काकडेंची यशोगाथादेशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर,आंतरवलीच्या अंकुश काकडेंची यशोगाथा२०० गावठी कोंबड्या पाळा आणि रोज १००० रूपये मिळवा / पूर्ण माहिती घेऊनच व्यवसायामध्ये उतरा / MNN-1557२०० गावठी कोंबड्या पाळा आणि रोज १००० रूपये मिळवा / पूर्ण माहिती घेऊनच व्यवसायामध्ये उतरा / MNN-1557कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा: हजारो लोकांचे पैसे का गेले?कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा: हजारो लोकांचे पैसे का गेले?Free Range Desi Poultry Farming ll Fencing ll Feeding ll Marketing llFree Range Desi Poultry Farming ll Fencing ll Feeding ll Marketing llगावरान कोंबडीपालनातून पगारापेक्षा जास्त पैसा | Desi poultry farming Success Story | Shivar News 24गावरान कोंबडीपालनातून पगारापेक्षा जास्त पैसा | Desi poultry farming Success Story | Shivar News 24Free Range कुक्कुटपालन | कमीत-कमी खर्चात गावठी कोंबड्यांचे पालन | महिन्याला ३० हजार  कमवा | MNN-1590Free Range कुक्कुटपालन | कमीत-कमी खर्चात गावठी कोंबड्यांचे पालन | महिन्याला ३० हजार कमवा | MNN-1590चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.62चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.621000 अंड्यांची घरच्या घरी एका मिनिटात विक्री करण्यासाठी कधी एकच पद्धत ,व्हिडिओ नक्की पहा1000 अंड्यांची घरच्या घरी एका मिनिटात विक्री करण्यासाठी कधी एकच पद्धत ,व्हिडिओ नक्की पहागावठी अंडी विक्रीचा व्यवसाय कसा करावा ?/पेण मधील शेतक-यांशी शरद पाटील यांची चर्चा /SUSHAVI /MNN-1570गावठी अंडी विक्रीचा व्यवसाय कसा करावा ?/पेण मधील शेतक-यांशी शरद पाटील यांची चर्चा /SUSHAVI /MNN-1570SUSHAVI AGRO ची नविन पोल्ट्री शेड कशी आहे ? ते अवश्य पाहा / New Poultry shed Construction / MNN-१४७६SUSHAVI AGRO ची नविन पोल्ट्री शेड कशी आहे ? ते अवश्य पाहा / New Poultry shed Construction / MNN-१४७६शेततळ्यात मत्स्य पालन/Fish Farming in Farm pond/एका वर्षात 12 लाखाचे उत्पन्न/मछली पालन/ मत्स्यबीज .शेततळ्यात मत्स्य पालन/Fish Farming in Farm pond/एका वर्षात 12 लाखाचे उत्पन्न/मछली पालन/ मत्स्यबीज .
Яндекс.Метрика