Загрузка страницы

अंकुश कानडे यांचा देशी पोल्ट्री व्यवसायातील यशोगाथा| Ankush kanade desi poltry farm | gavran kombadi

आयुष्यभर नोकरीत अडकून न राहता, स्वत:चा व्यवसाय सुरु करुन, वर्षाला तब्बल 5 कोटींची उलाढाल करणाऱ्या अंकुश कानडे यांची ही यशोगाथा.

अंकुश कानडे हे नेवासा तालुक्यातील आंतरवाली इथले रहिवासी. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून 20 वर्षापूर्वी देशी कोंबडीपालन व्यवसाय सुरु केला.  अवघ्या 22 कोंबड्यांपासून सुरु केलेल्या या व्यवसायाने यशाचं शिखर गाठलं आहे.

अंकुश कानडे यांचा हा व्यवसाय आता देशी कोंबड्यांची पैदास करणारा राज्यातील मोठा व्यवसाय ठरला आहे. कानडे यांनी आर्थिक नियोजन करत ब्रिडींग फार्म, अंडी आणि चिकन अशा विविध अंगाने व्यवसायाचा विस्तार केला. आज त्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटींपर्यंत पोहोचली आहे.

अंकुश कानडे जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करत होते. मात्र त्यांना उद्योग-व्यवसाय खुणावत होता. त्यांनी 1997 मध्ये ब्रॉयर कोंबडीपासून कुक्कुटपालनाला सुरुवात केली. पण आर्थिक गणित न जुळल्याने तो व्यवसाय थांबवला. त्यानंतर आंतरवालीपासून जवळ कुकाणा येथील बाजारातून सुमारे दोन हजार देशी कोंबड्यांचे पालन सुरु केले.

चार महिन्यांचे संगोपन करण्यासाठी प्रति कोंबडीला 35 रुपये खर्च आला. या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यानंतर व्यवसाय वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. महाराष्ट्रातील देशी कोंबडी आणि दक्षिणेतील देळशी कोंबडी यांचं ब्रीड तयार करुन त्यांनी नव्या संशोधनाची कास धरली. देशी कोंबडीची अस्सल चव असलेल्या चैतन्य गावरान क्रास हा ब्रँड त्यांनी उदयास आणला. आज संपूर्ण राज्यभर त्याची मागणी होत आहे.

🐓🐓 Adress - Chaitanya Agrovet & Research Center, At post Ranjangaon Devi, Tal- Newasa, Ahmednagar

📲- 9370314065
📲 -9370314069

This is the success story of Ankush Kanade, who started his own business without getting stuck in a job for the rest of his life.

Ankush Kanade is a resident of Antarwali in Nevasa taluka. He quit his job as a teacher and started a local poultry business 20 years ago. Starting with just 22 hens, the business has reached the pinnacle of success.

Ankush Kanade's business has now become one of the largest in the state producing domestic hens. Kanade expanded the business with various organs such as breeding farms, eggs and chickens through financial planning. Today, their annual turnover has reached five crores.

Ankush Kanade was working in a Zilla Parishad school. But he was marked by industry and business. He started poultry farming in 1997 from broiler chickens. But due to financial mismatch, he stopped the business. He then started rearing about two thousand domestic hens from the market at Kukana near Antarwali.

It cost Rs 35 per hen for four months of rearing. He decided to expand his business after getting good income from this business. He started new research by breeding native chickens from Maharashtra and native chickens from the south. He launched the brand Chaitanya Gavaran Cross with an authentic taste of native chicken. Today it is in demand all over the state.

Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇

Facebook -https://www.facebook.com/sandy.n.yadav

Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

Youtube-https://www.youtube.com/channel/UCVl6y9ggHBrgyKaJlNt8IKA?view_as=subscriber

फेसबुक पेज- https://www.facebook.com/Sandy-n-yadav-fb-page-441495446268132/

Sandyadav24@gmail.com
8652149898
#गावरानपोल्ट्रीफार्म
#गावरानपोल्ट्री
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीपोल्ट्री

#गावरानकोंबडीपालनव्यवसाय
#गावरानकोंबडीअंडीउत्पादन
#गावरानकोंबडीरेसिपी
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीकशीओळखायची
#गावरानकोंबडीखाद्यकसेतयार करावे
#गावरानकोंबडीचेपिल्लूमिळण्याचेठिकाण
#गावरानकोंबडी पालन विषयी माहिती
#गावरानकोंबडीकितीदिवसातअंडीदेते
#गावरानकोंबडीअंडीउत्पादनमाहिती
#गावरानकोंबडीखाद्यमाहिती
#गावरानकोंबडीपालनमाहिती
#गावरानकोंबडीपालनयशोगाथा
#गावरानकोंबडीअंड्यावरकशीबनवायची

#गावरान कोंबडी पालन व्यवसाय
#गावरान कोंबडी पालन विषयी माहिती
#गावरान कोंबडी पालन माहिती
#गावरान कोंबडी पालन यशोगाथा
#गावरान कोंबडी पालन व्यवसाय माहिती
#मुक्त संचार गावरान कोंबडी पालन
#gavran kombadi palan
#gavran kombadi palan marathi
#gavran kombadi poultry farm
#gavran kombdi
#gavran kombadi market
#gavran kombdi palan
#gavran kombadi khadya
#gavran kombadi eggs
#gavran kombadi andi
#gavran kombada song
#gavran kombada lasikaran
#gavran kombadi business
#gavran kombada farm
#gavran kombdi palan shed

Видео अंकुश कानडे यांचा देशी पोल्ट्री व्यवसायातील यशोगाथा| Ankush kanade desi poltry farm | gavran kombadi канала sandy n yadav
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 декабря 2020 г. 7:30:33
00:26:46
Другие видео канала
तरुण नोकरी सोडून करतोय यशस्वी गावरान कुक्कुटपालन | Gavran poultry farm business plan retail marketतरुण नोकरी सोडून करतोय यशस्वी गावरान कुक्कुटपालन | Gavran poultry farm business plan retail marketमशरूम शेतीतून उत्पन्नाची यशोगाथा |mushroom farming success story|R.N shinde|आर.एन.शिंदे यांचा प्रवासमशरूम शेतीतून उत्पन्नाची यशोगाथा |mushroom farming success story|R.N shinde|आर.एन.शिंदे यांचा प्रवासगावरान अंडी व कोंबडा विक्रीतून चार महिन्यात ४ लाखगावरान अंडी व कोंबडा विक्रीतून चार महिन्यात ४ लाखउच्च शिक्षित तरुणाचा साहिवाल गाईच्या गोठ्याचा यशस्वी प्रवास | Sahiwal desi cow ghee success storyउच्च शिक्षित तरुणाचा साहिवाल गाईच्या गोठ्याचा यशस्वी प्रवास | Sahiwal desi cow ghee success storyशेवगा + कुकुटपालन - २० गुंठे जागेत कुकुटपालन करून कमवा 35 लाख रुपयेशेवगा + कुकुटपालन - २० गुंठे जागेत कुकुटपालन करून कमवा 35 लाख रुपयेDaily 900+ Egg Production | Amazing Floating Pond Layer Poultry Farm.Daily 900+ Egg Production | Amazing Floating Pond Layer Poultry Farm.सावंत डेअरी फार्म ची यशोगाथा| biggest dairy farm in maharashtra | dairy farm success storyसावंत डेअरी फार्म ची यशोगाथा| biggest dairy farm in maharashtra | dairy farm success storyबिटल शेळीपालनातून महिना 15 ते 20 लाख रुपये कमविणाऱ्या तरुणाची यशोगाथा / Goat Farming Success Storyबिटल शेळीपालनातून महिना 15 ते 20 लाख रुपये कमविणाऱ्या तरुणाची यशोगाथा / Goat Farming Success Storyशेळीपालनातून तब्बल ७० लाखांची कमाई-तेजस लेंगरेची यशोगाथा !शेळीपालनातून तब्बल ७० लाखांची कमाई-तेजस लेंगरेची यशोगाथा !50 शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा/50 goats goat farming and profit.50 शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा/50 goats goat farming and profit.शेळीपालन करावं की कुक्कुटपालन ft risingstar parbhani | #shelipalan, #kukkutpalanशेळीपालन करावं की कुक्कुटपालन ft risingstar parbhani | #shelipalan, #kukkutpalanFree Range Desi Poultry Farming ll Fencing ll Feeding ll Marketing llFree Range Desi Poultry Farming ll Fencing ll Feeding ll Marketing llमत्स्य व्यवसाय तो सुद्धा  इजराईल पद्धतीने!  |fish farming success story|मत्स्य व्यवसाय यशोगाथामत्स्य व्यवसाय तो सुद्धा इजराईल पद्धतीने! |fish farming success story|मत्स्य व्यवसाय यशोगाथाLayer Poultry Farm Success Story of Suhas Maral | Layer Poultry Training Workshop | KP Marathi FilmsLayer Poultry Farm Success Story of Suhas Maral | Layer Poultry Training Workshop | KP Marathi Filmsदेशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर,आंतरवलीच्या अंकुश काकडेंची यशोगाथादेशी कोंबडी पालनातून कोटयावधींची कमाई करणाऱ्या अहमदनगर,आंतरवलीच्या अंकुश काकडेंची यशोगाथा'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story'सीताफळातील राजा' नवनाथ कसपटे यांचा प्रेरणादायी प्रवास |NMK-1Golden| Navanath Kaspate success story50 एकर गुलाबाची शेतीची यशोगाथा| Gulab sheti success story| Rose farming | sai rose journey50 एकर गुलाबाची शेतीची यशोगाथा| Gulab sheti success story| Rose farming | sai rose journey५०० गावरान कोंबड्यांच्या पालनातून किती फायदा,मराठी शेतकरी५०० गावरान कोंबड्यांच्या पालनातून किती फायदा,मराठी शेतकरीअंजिराच्या शेतीतुन उत्पन्नाचा यशस्वी प्रवास |success story of fig farming | समीर डोंबे यांची यशोगाथाअंजिराच्या शेतीतुन उत्पन्नाचा यशस्वी प्रवास |success story of fig farming | समीर डोंबे यांची यशोगाथाGavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farmGavaran poultry farming| sable goat farm karmala |sable farm | sable goat farm
Яндекс.Метрика